✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

सारे प्रवासी गाडीचे

भ
भोचक यांनी
Mon, 04/21/2008 - 19:21  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
4816 वाचन

💬 प्रतिसाद (8)

प्रतिक्रिया

व
वरदा Tue, 04/22/2008 - 00:08 नवीन

बापरे

कसे काय सहन करत असतील बिचारे लोक...
  • Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा Tue, 04/22/2008 - 10:25 नवीन

जगदंब.............

जगदंब.............जगदंब!!! अरे काय हे? एव्हढे छळ? अरेरे....कसं जगत..आपलं...'प्रवास'त असतील तिथले लोक? आम्ही साला महाराष्ट्रात इतका माज करतो, एका बसमध्ये बसायला जागा मिळाली तरी शेजारचा माणूस डोक्यात जातोय म्हणून सरळ ती बस सोडून दुसर्‍या बसमध्ये चढतो. 'यष्टी'चे चालक-वाहक अरेरावी करतात पण इतका अमानवी छळ तरी नाहीत मांडत बुवा. भोचकराव, आपल्या तर अंगावर काटाच आला..म.प्र.मध्ये प्रवासालाच जाऊ नये असं वाटायला लागलंय :-(
  • Log in or register to post comments
न
नीलकांत Tue, 04/22/2008 - 10:45 नवीन

अनुभव

भोचक राव, तुमचा अनुभव आवडला. माझ्या अंदाजाने हा अनुभव इंदौरच्या सरवटे वरचा असावा. नाकाला होणार्‍या जाणीवे बद्दल बोलतोय मी ! कमी अधीक फरकाने मध्यप्रदेशात ही अशीच परिस्थीती आहे. इंदौर , उज्जैन, खंडवा, धार आदी भागांत फिरून मी हा अनुभव घेतलेला आहे. अवांतर : जारीया, आरीया, भीया, खसको ही खास मालवी भाषेतील शब्द आहेत. आणि आताशा इंदौरी भाषेला 'यार' नावाचं नवं क्रियापद लाभल्याचं जास्तच कानावर आलंय. :-) (इंदौरी) नीलकांत.
  • Log in or register to post comments
श
श्रावण मोडक Tue, 04/22/2008 - 17:46 नवीन

घेतले

आहेत हे अनुभव मी. असेच काहीसे अनुभव गुजरातमध्येही घेतले आहेत. तिथं तर बसमध्ये किंवा जे असेल त्या वाहनात संगीत या नावाखाली कानठळवणारे आवाज असतात.
  • Log in or register to post comments
म
मनस्वी Tue, 04/22/2008 - 17:48 नवीन

:(

आपल्या तर अंगावर काटाच आला..म.प्र.मध्ये प्रवासालाच जाऊ नये असं वाटायला लागलंय
हेच म्हणते.
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Wed, 04/23/2008 - 06:36 नवीन

योग्य वर्णन..

भोचकगुरुजी, आपण अगदी योग्य वर्णन केले आहे. मध्यप्रदेशात मीही असे अनुभव घेतले आहेत. त्यापेक्षा आपली मराठमोळी यष्टी कितीतरी उजवी! तात्या.
  • Log in or register to post comments
अ
अन्जलि Wed, 04/23/2008 - 17:21 नवीन

horribel

horrible donot feel like visiting MP compared to that our ST is thousand times better. If we observe Maharashtra is much much better compared to other states in almost all aspects. however your observation is vey nice and milute you draw the correct picture good one.
  • Log in or register to post comments
अ
अजय Wed, 04/23/2008 - 20:03 नवीन

झक्कास टिपलंय

भोचक महाराज इंदूरकर, झक्कास टिपलंय. फक्त आणखी दोन गोष्टींचा (कधी काळी मला दिसलेल्या) उल्लेख त्यात सुचवासा वाटतो.... तो म्हणजे "डिरेवर आणि किलनर' यांची संवाद भाषा. गाडीत कोंबायला "सवारी' सापडली की दारातील शेवटच्या पायरीवरचा "किलनर' बोंबलतो - रोक्‍ये. आणि एकदा का ती "सवारी' गिळली की, चक्रधारी डिरेवरला कॉल दिला जातो तो - बढाव. आताही तेच शब्द आहेत का, माहित नाही. असावेत. चु. भू. दे. घे. तुमचाच मित्र अजय
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा