इ.पवार ह्यांचा "....तुझे देख के मेरी मधुबाला.....!!!!" हा धागा वाचला आणि मग प्रतिक्रिया दील्याशिवाय राहवल नाही...........ती प्रतिक्रीया जशीच्या तशी ईथे टाकतो(?) आहे.
राग मानु नका व मनावरही घेउ नका(प्रतिक्रियेचा नी आपला संबधच नाही अस म्हणा हव तर).................पण जरा ह्या प्रतिक्रियेतुन थोड मनातल लिहतोय......
एखाद्या व्यक्तीच्या सौंदर्यामुळे त्याची/तीची प्रशंसा करणे ,त्याला/तिला ईतरांपेक्षा वेगळी वागणुक देणे म्हणजे शुद्र विचार होय........असे माझे मत.
अहो शारीरीक सुंदरता कोणी स्वबळावर,मेहनतीवर कमवत का??मग एखाद्या व्यक्तीची त्यासाठी प्रशंसा का??
बुद्धीमता,चांगला स्वभाव्,बोलण्,चातुर्य,मानुसकी आणि तत्सम "गुण" हे "कमवावे" लागतात,आणि ते असणा-यांची प्रशंसा करणे,तशा व्यक्ती आवडण म्हणजे ख-या गुणांची कदर करने होय.
आज शारीरीक सौदर्याला महत्व देणा-या जगात ही विधानच 'चुं'गीरीची वाटतात पण ती तेवढीच खरी आहेत.
एखादा सुंदर पोरीशी कसा बोलतो,वागतो आणि त्याच जागी एखादी काळी पोर आली की कसा त्याचा स्वभाव बदलतो हे आपणही पाहीलच असेल कधीतरी.
असल्या लो़कांना आपण कधी काडीची कींमत दीली नाही/देणार नाही.
आणि त्या कोण त्याने हे असे ती़कीट काढल ना त्याचा धिक्कार!!च्यायला तिला काय scientists च्या रांगेत बसवता का??
कोणी म्हणू नका की चांगल्या गोष्टीची प्रशंसा केली पाहीजे म्हणुन............आहो हो...........खर आहे पण म्हणुन काय दुस-यांना हीनवायच....हो.मग.........तुम्ही हीनवताच अस करुन!!(ह्या मताशी मी स्वतः १००% सहमत नाही)
ईथे ती प्रतिक्रिया देण्याचा उद्देश हा की हे जास्तीत जास्तजणांनी वाचावे.
आता ह्यांनंतर माझ्या दीसण्याबद्दल हजार तर्क काढा It doe's not matter for me,because people around me know me..........partially.....and I have accepted the way they treat me. :W च्यायला हे समजायला कीचकट आहे.
आज विज्ञानाने एवढी प्रगती केली असताना आजुन तीच बाबा अदामच्या काळातली विचारसरणी बाळणा-या लोकांना हा असा विचार backward नाही वाटत का??ह्या लोकांना सार्वजनिक ठीकाणी आपल्या so called modern लोकांसमोर मराठी बोलायला लाज वाटते ना?मग ही अशी विचारसरणी सुद्धा लाज वाटण्याजोगीच आहे भाव!!
ओके सी या...
वाचने
11323
प्रतिक्रिया
54
मिसळपाव
प्रतिक्रिया
बळच
*द्र आणि
In reply to बळच by Pain
चायला
चायला लोक
In reply to चायला by आनंदयात्री
दिवाळी
In reply to चायला लोक by शानबा५१२
आणंदयात्र
In reply to दिवाळी by आनंदयात्री
तुम्हाला
In reply to दिवाळी by आनंदयात्री
हो
In reply to दिवाळी by आनंदयात्री
ऊगाच..बळच..क
आमच्या
काय बोलायच
In reply to आमच्या by भडकमकर मास्तर
:|
माझी प्रतिक्रिया....!!!
--हां.... वाईट
In reply to माझी प्रतिक्रिया....!!! by इन्द्र्राज पवार
इन्द्र्राज पवार
In reply to माझी प्रतिक्रिया....!!! by इन्द्र्राज पवार
पवार
In reply to इन्द्र्राज पवार by Pain
ढसाळढाले...!!
In reply to पवार by आवशीचो घोव्
इन्द्र्राज पवार
In reply to ढसाळढाले...!! by इन्द्र्राज पवार
इंद्रराज,
In reply to माझी प्रतिक्रिया....!!! by इन्द्र्राज पवार
अदितीशी
In reply to इंद्रराज, by ३_१४ विक्षिप्त अदिती
सहमत सहमत
In reply to अदितीशी by Nile
काय भाउ रे
In reply to अदितीशी by Nile
कारणमीमांसा....!!
In reply to इंद्रराज, by ३_१४ विक्षिप्त अदिती
जरा जपून
In reply to कारणमीमांसा....!! by इन्द्र्राज पवार
आणि दिले
In reply to जरा जपून by ३_१४ विक्षिप्त अदिती
असो
In reply to आणि दिले by पक्या
स्पष्टीकर
In reply to असो by ३_१४ विक्षिप्त अदिती
३_१४
In reply to इंद्रराज, by ३_१४ विक्षिप्त अदिती
पहील्यांद
|तेव्हा
In reply to पहील्यांद by शुचि
मला वाटतं की
आगायायाया
In reply to मला वाटतं की by jaypal
घ्या
In reply to मला वाटतं की by jaypal
काय सुंदर
In reply to घ्या by शानबा५१२
हे बेनं लै
In reply to काय सुंदर by परिकथेतील राजकुमार
गा रे मोरा
In reply to काय सुंदर by परिकथेतील राजकुमार
टार्या
In reply to गा रे मोरा by टारझन
ओ प्राजी
In reply to काय सुंदर by परिकथेतील राजकुमार
आपण सर्वच
In reply to ओ प्राजी by शानबा५१२
हे काय आहे?
In reply to आपण सर्वच by परिकथेतील राजकुमार
|आपण सर्वच
In reply to आपण सर्वच by परिकथेतील राजकुमार
च्यायला!!!
In reply to आपण सर्वच by परिकथेतील राजकुमार
लेखकाशी
अरे हे मी
In reply to लेखकाशी by संजा
प -या
|पण तुझ्या
In reply to प -या by jaypal
माणसांच्य
In reply to |पण तुझ्या by शानबा५१२
आहो ते सगळ मी
In reply to |पण तुझ्या by शानबा५१२
हो का!!
In reply to आहो ते सगळ मी by jaypal
न जमणा-या गोष्टीच करतो मी
In reply to हो का!! by शानबा५१२
Did you mean 'घालु
In reply to न जमणा-या गोष्टीच करतो मी by jaypal
लै *ट चा
In reply to आहो ते सगळ मी by jaypal
शानबा५१२
टाईमपास
In reply to शानबा५१२ by संजा