Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by शरदिनी on Fri, 10/30/2009 - 14:28

Submitted by मयुरा गुप्ते on Tue, 05/25/2010 - 03:16

Permalink

हाहहाहाहाहा.....वरील प्रतिसादास +१

वरील प्रतिसादास +१ आणि मास्तरांच्या प्रतिसादाला +१०० आईगं...मी ही अशीच ठ्ठो ..करुन हसत आहे. --मयुरा.
  • Log in or register to post comments

Submitted by श्रावण मोडक on Tue, 05/25/2010 - 19:18

Permalink

मेलो....

मेलो, खपलो, वारलो, चचलो वगैरे... हा धागा आता वर ठेवलाच पाहिजे. मुसु, बिका, अदिती, सहमत ना?
  • Log in or register to post comments

Submitted by बिपिन कार्यकर्ते on Tue, 05/25/2010 - 19:27

In reply to मेलो.... by श्रावण मोडक

Permalink

नेकी और

नेकी और पूछ पूछ??? दंतकथेतील गाढवकुमार
  • Log in or register to post comments

Submitted by sur_nair on Tue, 05/25/2010 - 21:08

Permalink

सर्वांना विनंती

Gentlemen & Ladies, Please dont make this a personal vendetta. दुसरया कुणाला जीव द्या असे म्हणायचा कुणाला अधिकार वा पात्रता नाही. कृपया प्रतीक्रीयेच्याही काही मर्यादा असतात त्या पाळा, ही कळकळून सर्वांना विनंती.
  • Log in or register to post comments

Submitted by श्रावण मोडक on Tue, 05/25/2010 - 22:08

In reply to सर्वांना विनंती by sur_nair

Permalink

नाय हो...

नाय हो. तसं नाय. तुम्हाला त्याचा अर्थ कळला नाही. "चाळणीत पाणी घालून जीव देणे" याचा अर्थ जीव द्या असा होत नाही. त्याचा अर्थ "माणूस काहीच कामाचा नसणे" अशा अर्थाचा आहे. सॉरी बरं का!!!
  • Log in or register to post comments

Submitted by अभिज्ञ on Tue, 05/25/2010 - 22:58

Permalink

sur_nair

sur_nair ???? आइला, मास्तर हा तुमचा नवीन अवतार म्हणायचा की काय?;) :D (चिंचवडगावचा फलंदाज) अभिज्ञ -------------------------------------------------------- पॉझिटिव्ह थिंकिंग....? अजिबात जमणार नाहि.
  • Log in or register to post comments

Submitted by श्रावण मोडक on Tue, 05/25/2010 - 23:29

In reply to sur_nair by अभिज्ञ

Permalink

आयला...

फलंदाजाला गोलंदाजाचा नेमका अंदाज असतो म्हणतात. केसु, पाहताय ना इथं? ;)
  • Log in or register to post comments

Pagination

  • First page « First
  • Previous page ‹ Previous
  • पान 1
  • पान 2
  • Log in or register to post comments
  • 21144 views

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com