मस्त! मीदेखील एकदा तुझ्या लेक्चरला येऊन बसणार आहे. बघुया तरी आमच्या शरदिनी मॅडम सायकॉलॉजी हा विषय कसा शिकवतात ते! :)
बाय द वे, कविता आवडली हेवेसांनल गं!
तात्या.
>>> विद्यार्था होण्याऐवजी पेशंट नाही झालात म्हणजे मिळवली !!
=))
=))
=))
* कविता वाचून निशब्द !
*****
मराठी माणसावर मराठी माणसाकडूनच महाजालावर जोपर्यंत अन्याय होत आहे तो पर्यंत मी चचणार नाही
वाह छान. शरदीनीताईंची कळलेली पहीली कविता म्हणून नोंद केली आहे. असो.
हल्ली सगळ्याचा बाजार झाला आहे असे वाटते. म्हणूनच दिवाळीत वगैरे देखील मजा येत नाही . :(
शरदीनीताई,
छान कविता.
पुण्याचे पेशवे
आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे.
Since 1984
शरदिनीताई, यावेळेस कविता कळ्ळी असं वाटत आहे. पण मजा नाही आली. उगाच शब्द एकमेकांना जोडले की कविता झाली असं काहीसं वाटत आहे. यापेक्षा कितीतरी चांगलं गद्य तुम्ही लिहू शकता असं वाटत आहे.
अदिती
आणि हो, पुरस्काराबद्दल अभिनंदन.
हि कविता, शरदिनीं ची आहे ... हे पटतच नाही
हे काव्य नाही .... गद्य च जाणवते
पुरस्कारां चा तुम्हास काय तोटा ?? पण कविता मात्र पहील्यासारखी नाही जाणवली :-(
Congratulations for achievement but does not sound eminence of your class...Please comeback in your original form
~ वाहीदा
कविता आवडली. खूपच आवडली. शरदिनी नेहमी नवीन नवीन प्रयोग करतात. इंग्रजीत 'टंग-इन-चीक' म्हणतात तशा प्रकारे अतिशय भेदक वास्तव माडले आहे. सुंदर.
म्हटला"म्याडमतुमीचतरकितीतरीवेळाकॉपीकरतानासोडलंत.
तुमालाकसंविसरू?आधीच्तुम्चीआठ्वण्ठेवायलाहवीहोती.
किती देवाणघेवाण करतो आपण आयुष्यात!!!!!
बिपिन कार्यकर्ते
तर आम्च्याइथे आहे एक वाडःमयमंडळ
धडपड्या तरुणांचं
घेतातजिद्दीनंसंमेलनंअशादिवसांतसुद्धा
तेवढीचलागवडखतपाणीसाहित्यसंस्कृतीला
साहित्यसंस्कृतीला घाललेल्या लागवड व खतपाण्याबद्दल धन्यवाद. असे कसे मनाला साहित्याचे नव्नवे कोंब फुटतात ते बघुया.
वेताळ
हिला काय म्हणायच?कविता:) आजकाल कविता अशाही असतात.
सगळे मुद्दे, बारकावे पोचले. करूण बरोबर कुठेतरी विनोद असे सुद्धा निवडायला हरकत नव्हती असे वाटले.
असो. कवितेतल्या बाईंचे वाचन आणि आवड चौफेर दिसले. राजकारण/ क्रीडा सगळयावर नजर ठेवून आहेत.
( आजकाल साहित्यसेवा करू इच्छिणारी मुले( मुलगे) बायकी बोलतात का? की ही मुलग्यांनी बायकी बोलायची पध्दत फक्त ठराविक भागातच विशिष्ट जमातीतच आहे?बर्का आणि येणार्ना या उल्लेखामुळे विचारते आहे. )
उगीच जातीबितीवर जाऊन वाद वाढवू नका .मी असे बोलणारे मुलगे पुण्यात ब्राह्मण आणि बाम्हणेतर अशा दोन्ही समाजात बघितले आहेत. पण ती फार जुनी गोष्ट झाली आता सुद्धा तसेच आहे की काही बदल झाला आहे?
मागच्या कवितेच विश्षेशण केले होते , ईथे नक्की प्रयत्न करणार ..तुर्तास तरी ..जे सेलिब्रेटी आणी रिअॅलिती शोज वर जे मॅन्युपुलेशन असते त्यावर ही कविता आहे असे वाटते..
सू हा स...
(पा य रे टे ड)
तात्या, स्थानिक भाषांचा कविच्या शैलीवर परिणाम होतो का? असा गहन प्रश्न जालीय दिवाळी अंक वाचतांना पडला आहे. जालावर देवनागरी अक्षरांवर अनेक प्रयोग होत आहेत. त्यासाठी विदासंकलन सुरू आहे. शर्दिनीतै, बाई की बाप्या अशी शंका सुंनी विचारलीच आहे. त्या केवळ स्त्री असाव्यात म्हणून हा प्रश्न नाही. :)
मस्त....
--प्रभो
----------------------------------------------------------------------------------
काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
कविता समजली. त्यामुळे खास वाटली नाही. शरदिनी नावाला जागणारी कविता नाही. क्षमस्व.
--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
आपल्या यापूर्वीच्या 'जखमी चित्रबलाकाचा अलारिपू' या कवितेचा हा दुसरा/दुखरा भाग आहे असे जाणवले.
फक्त इथे चित्रबलाकाच्या पंखातले बळ सरले आहे आणि तो उगीचच इतर चित्रबलाकांची उड्डाणे पाहून टाहो फोडतो आहे.
माकडांच्या टंकलेखनाचाही प्रभाव या कवितेवर जाणवला. आपणासारख्या प्रतिभावान कवियत्रीने असे प्रभाव टाळावेत ही अपेक्षा.
पूर्वी गणपतीत पुण्याला देखावे पाहायला जायचो तेव्हा काही देखावे बंदिस्त मांडवात असायचे. ते पाहायला खूप रांग असायची. मग बऱ्याच वेळा न पाहताच पुढे जायचो. तसच तुमच्या कवितेचा आशय चांगला वाटला पण वाचताना इतका त्रास होत होता कि शेवटी नाद सोडला. मला वाटतं तुमची style is just a gimmick आणि मिपा वर तुम्ही highly overrated आहात.
मला वाटतं तुमची style is just a gimmick आणि मिपा वर तुम्ही highly overrated आहात.
नायरसाहेब, या संस्थळावरची लोक अंमळ बोलायला घाबरतात...
तुम्ही धीर करून बोललात बरं वाटलं...
या ओव्हररेटेड कवयित्रीचा निषेध .....
धन्यवाद, प्रत्येक कलेत नवाविष्कार असतो मला मान्य आहे. पण त्याची काही सीमा असते. कलावंताने त्या कलेचा मान आणि मर्यादा राखायला हव्यात. छंद, वृत्त, लेखन तंत्र, शैली या सर्वच्या मर्यादा ओलांडून पलीकडे गेलात तरी चालेल, पण एखाद्या लेखक/ कवीने मूळ भाषेचाच वाट्टेल तसा वापर करणे योग्य आहे मला असे वाटत नाही.
शरदिनीजीच्या पूर्वीच्या कवितेतून लोकांनी जे अनुभवले असेल त्यावरून त्यांच्या अपेक्षा जास्त असतील. त्याचा त्यांनी मान राखावा ही विनंती.
नायर साहेबांच्या प्रस्तावाला माझी शंभर टक्के मान्यता आहे. माझ्यामते "शरदिनी : एक शी बै अच्र्त फ्याड" या नायर-विरचित ग्रंथाला भडकमकरानी प्रस्तावना लिहायलाच हवी.
म्हण्जे ! कसे का असेना, आम्ही सुद्धा (गांवकुसाबाहेरची ) माणसंच ना ! (विचारा विचारा त्या देशपांडे आणि भालेराव नि बिवलकरांना !) शरदिनीबाईंमुळे दुखावल्या गेलेल्यांमधे आमच्याही (छटाक छटाक भर) भावना आहेत ना ! मग ?
भडकमकर-नायर , आगे बढो. डाऊन (यांड डर्टी !) विथ शरदिनी म्याडम !
कलावंताने त्या कलेचा मान आणि मर्यादा राखायला हव्यात. छंद, वृत्त, लेखन तंत्र, शैली या सर्वच्या मर्यादा ओलांडून पलीकडे गेलात तरी चालेल, पण एखाद्या लेखक/ कवीने मूळ भाषेचाच वाट्टेल तसा वापर करणे योग्य आहे मला असे वाटत नाही.
ला़ख बोललात ... सहमत...
एखादी व्यक्ती मर्यादा ओलांडते तेव्हा माझाही सात्विक संताप होतो...
आपल्या धाडसामुळे माझ्याप्रमाणेच काही लोक तरी या प्रवृत्तीविरुद्ध आवाज उठवू लागले आहेत, हेही नसे थोडके...
हेच म्हणतो.
शरदिनीबाईंच्या एकंदर अपप्रवृत्तींबद्दल बोलायची संधी नायर आणि भडकमकर यांनी आम्हाला आणून दिल्याबद्दल आभार मानावेत ते थोडेच.
शरदिनीबाईंच्या कवितेची चिरफाड करणारा लेख नायर-भडकमकर द्वयीने लिहावा असे सुचवितो.
हा हा हा!
हॅहॅहॅ...
>>>
वाह छान.
+१
मात्र
ओ व्ह र रे टे ड
कविता कळ्ळी असं वाटत आहे. पण मजा नाही आली .. सहमत !!
पुर्स्काराब्द्दलभिनंदन
बर्रीचमाझ
बर्मगठिव्का!
आवडली
अरे वा!
छान कविता आहे.
पुरस्कारा
दे धमाल!
दे धमाल प्रतिसाद!!
कविता
मागच्या
नेहमीप्रमाणे वेगळे
हम्म्म
चांगला दुवा
(शरदिनीतै
बायकांची चौकशी नाही
खुलाश्याब
चुचु
ओशट फुलपात्रे...
काव्य...
मस्त.... --प्र
या वेळेस
त्रैराशिक
कविता
अलारिपू - भाग२
फोनवर्चाआ
+१
style is just a gimmick
स्पष्टवक्तेपणा आवडला...
ठ्ठो ....
कलेचा मान आणि मर्यादा
+१
++
म्हण्जे !
देशपांडे
+१
हं!
Nile
कलावंताने
+१
+२
क्या बात कही