Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by शरदिनी on Fri, 10/30/2009 - 14:28

Submitted by विसोबा खेचर on Fri, 10/30/2009 - 14:35

Permalink

हा हा हा!

हा हा हा! मस्तच कविता..
मिसिंडियामिस्टर्युनिवर्स वर्ल्डकपनोबेलॉलिम्पिकऑस्कर उगवत्या अन मावळत्या तार्‍याबिर्‍यांची व्यर्थ धडपड सौंदर्याचीअन्सुरांचीपूजाबिजा ओ व्ह र रे टे ड
जाऊ दे गं. म्हणूनच म्हणतोय, की येतो पुण्यात लौकरच आणि भेटू कुठेतरी डिनरला निवांत! :)
फोनवर्चाआवाजओळखीचावाट्ला आठवण्करून्दिलीतरहस्लालबाड म्हटला"म्याडमतुमीचतरकितीतरीवेळाकॉपीकरतानासोडलंत. तुमालाकसंविसरू?आधीच्तुम्चीआठ्वण्ठेवायलाहवीहोती.
मस्त! मीदेखील एकदा तुझ्या लेक्चरला येऊन बसणार आहे. बघुया तरी आमच्या शरदिनी मॅडम सायकॉलॉजी हा विषय कसा शिकवतात ते! :) बाय द वे, कविता आवडली हेवेसांनल गं! तात्या.
  • Log in or register to post comments

Submitted by टारझन on Fri, 10/30/2009 - 14:51

In reply to हा हा हा! by विसोबा खेचर

Permalink

हॅहॅहॅ...

हॅहॅहॅ... सायकॉलॉजी शिकता शिकता ... विद्यार्था होण्याऐवजी पेशंट नाही झालात म्हणजे मिळवली !! -- (मॅडम प्रेमी) टारोबा लेक्चर
  • Log in or register to post comments

Submitted by दशानन on Fri, 10/30/2009 - 16:34

In reply to हॅहॅहॅ... by टारझन

Permalink

>>>

>>> विद्यार्था होण्याऐवजी पेशंट नाही झालात म्हणजे मिळवली !! =)) =)) =)) * कविता वाचून निशब्द ! ***** मराठी माणसावर मराठी माणसाकडूनच महाजालावर जोपर्यंत अन्याय होत आहे तो पर्यंत मी चचणार नाही
  • Log in or register to post comments

Submitted by llपुण्याचे पेशवेll on Fri, 10/30/2009 - 14:39

Permalink

वाह छान.

वाह छान. शरदीनीताईंची कळलेली पहीली कविता म्हणून नोंद केली आहे. असो. हल्ली सगळ्याचा बाजार झाला आहे असे वाटते. म्हणूनच दिवाळीत वगैरे देखील मजा येत नाही . :( शरदीनीताई, छान कविता. पुण्याचे पेशवे आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे. Since 1984
  • Log in or register to post comments

Submitted by सहज on Fri, 10/30/2009 - 14:47

In reply to वाह छान. by llपुण्याचे पेशवेll

Permalink

+१

शरदीनीताईंची कळलेली पहीली कविता म्हणून नोंद केली आहे. सहमत!
  • Log in or register to post comments

Submitted by टारझन on Fri, 10/30/2009 - 14:39

Permalink

मात्र

मात्र हल्ली मजा येत नाही काही मन्जे काहीच भावत नाही , घुसत नाही काळीजफाडून जिभेतूनकौतुकफव्वारे उमटतनाहीत
व्वा !! जियो !! - (ए क्स रे टे ड ) टारझन
  • Log in or register to post comments

Submitted by ३_१४ विक्षिप्त अदिती on Fri, 10/30/2009 - 15:00

Permalink

ओ व्ह र रे टे ड

शरदिनीताई, यावेळेस कविता कळ्ळी असं वाटत आहे. पण मजा नाही आली. उगाच शब्द एकमेकांना जोडले की कविता झाली असं काहीसं वाटत आहे. यापेक्षा कितीतरी चांगलं गद्य तुम्ही लिहू शकता असं वाटत आहे. अदिती आणि हो, पुरस्काराबद्दल अभिनंदन.
  • Log in or register to post comments

Submitted by वाहीदा on Sat, 10/31/2009 - 13:08

In reply to ओ व्ह र रे टे ड by ३_१४ विक्षिप्त अदिती

Permalink

कविता कळ्ळी असं वाटत आहे. पण मजा नाही आली .. सहमत !!

हि कविता, शरदिनीं ची आहे ... हे पटतच नाही हे काव्य नाही .... गद्य च जाणवते पुरस्कारां चा तुम्हास काय तोटा ?? पण कविता मात्र पहील्यासारखी नाही जाणवली :-( Congratulations for achievement but does not sound eminence of your class...Please comeback in your original form ~ वाहीदा
  • Log in or register to post comments

Submitted by प्रमोद देव on Fri, 10/30/2009 - 15:34

Permalink

पुर्स्काराब्द्दलभिनंदन

असेच्पुर्स्कार्मिळोतशीस्दिच्छा. कुणी निंदा,कुणी वंदा! आम्ही जोपासतो चाली लावण्याच्या छंदा!!
  • Log in or register to post comments

Submitted by गणपा on Fri, 10/30/2009 - 15:51

Permalink

बर्रीचमाझ

बर्रीचमाझ्याबाल्बुद्धीलासम्जलेलीपणवाच्तांनाडोळ्यालाझिंझ्झींण्याआल्या. @)
  • Log in or register to post comments

Submitted by चतुरंग on Fri, 10/30/2009 - 16:00

Permalink

बर्मगठिव्का!

(सामसूम)चतुरंग
  • Log in or register to post comments

Submitted by बिपिन कार्यकर्ते on Fri, 10/30/2009 - 16:11

Permalink

आवडली

कविता आवडली. खूपच आवडली. शरदिनी नेहमी नवीन नवीन प्रयोग करतात. इंग्रजीत 'टंग-इन-चीक' म्हणतात तशा प्रकारे अतिशय भेदक वास्तव माडले आहे. सुंदर. म्हटला"म्याडमतुमीचतरकितीतरीवेळाकॉपीकरतानासोडलंत. तुमालाकसंविसरू?आधीच्तुम्चीआठ्वण्ठेवायलाहवीहोती. किती देवाणघेवाण करतो आपण आयुष्यात!!!!! बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments

Submitted by श्रावण मोडक on Fri, 10/30/2009 - 16:13

Permalink

अरे वा!

तुम्ही पोटापाण्यासाठी शिकवता? तुमचा विषय कम्युनिकेशन आहे का हो? इतक्या पद्धतीने तुम्ही वाचकांशी संवाद साधता ते पाहून चकीत व्हायला होतेय.
  • Log in or register to post comments

Submitted by वेताळ on Fri, 10/30/2009 - 16:30

Permalink

छान कविता आहे.

तर आम्च्याइथे आहे एक वाडःमयमंडळ धडपड्या तरुणांचं घेतातजिद्दीनंसंमेलनंअशादिवसांतसुद्धा तेवढीचलागवडखतपाणीसाहित्यसंस्कृतीला साहित्यसंस्कृतीला घाललेल्या लागवड व खतपाण्याबद्दल धन्यवाद. असे कसे मनाला साहित्याचे नव्नवे कोंब फुटतात ते बघुया. वेताळ
  • Log in or register to post comments

Submitted by अनिल हटेला on Fri, 10/30/2009 - 17:30

Permalink

पुरस्कारा

पुरस्काराबद्दल अभिनंदन......:-) कविता आवडली की नाही,माहित नाही... (टू बी ऑर नॉट टू बी) :-( बैलोबा चायनीजकर !!! Drink Beer, Save Water !! ;-)
  • Log in or register to post comments

Submitted by सुवर्णमयी on Fri, 10/30/2009 - 17:48

Permalink

दे धमाल!

हिला काय म्हणायच?कविता:) आजकाल कविता अशाही असतात. सगळे मुद्दे, बारकावे पोचले. करूण बरोबर कुठेतरी विनोद असे सुद्धा निवडायला हरकत नव्हती असे वाटले. असो. कवितेतल्या बाईंचे वाचन आणि आवड चौफेर दिसले. राजकारण/ क्रीडा सगळयावर नजर ठेवून आहेत. ( आजकाल साहित्यसेवा करू इच्छिणारी मुले( मुलगे) बायकी बोलतात का? की ही मुलग्यांनी बायकी बोलायची पध्दत फक्त ठराविक भागातच विशिष्ट जमातीतच आहे?बर्का आणि येणार्ना या उल्लेखामुळे विचारते आहे. ) उगीच जातीबितीवर जाऊन वाद वाढवू नका .मी असे बोलणारे मुलगे पुण्यात ब्राह्मण आणि बाम्हणेतर अशा दोन्ही समाजात बघितले आहेत. पण ती फार जुनी गोष्ट झाली आता सुद्धा तसेच आहे की काही बदल झाला आहे?
  • Log in or register to post comments

Submitted by निमीत्त मात्र on Fri, 10/30/2009 - 19:14

In reply to दे धमाल! by सुवर्णमयी

Permalink

दे धमाल प्रतिसाद!!

करूण बरोबर कुठेतरी विनोद असे सुद्धा निवडायला हरकत नव्हती असे वाटले.
हाहाहाहा..'करुण' हा साहित्यप्रकार आहे हे वाचून अंमळ =)) बाकी प्रतिसादाशी पूर्ण सहमत आहे!!
  • Log in or register to post comments

Submitted by घाटावरचे भट on Fri, 10/30/2009 - 18:53

Permalink

कविता

कविता समजलेली आहे आणि विचारही पटलेला आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by सूहास (verified= न पडताळणी केलेला) on Fri, 10/30/2009 - 19:28

Permalink

मागच्या

मागच्या कवितेच विश्षेशण केले होते , ईथे नक्की प्रयत्न करणार ..तुर्तास तरी ..जे सेलिब्रेटी आणी रिअ‍ॅलिती शोज वर जे मॅन्युपुलेशन असते त्यावर ही कविता आहे असे वाटते.. सू हा स... (पा य रे टे ड)
  • Log in or register to post comments

Submitted by अक्षय पुर्णपात्रे on Fri, 10/30/2009 - 19:30

Permalink

नेहमीप्रमाणे वेगळे

काळीजफाडून जिभेतूनकौतुकफव्वारे उमटतनाहीत
शरदिनीतै, 'उमटणे' हा श्री ९९९ यांचा शब्द तुमच्या मनात चांगलाच उमटलेला दिसतो. श्री विकास यांच्याप्रमाणे तुम्हीही 'स्पेसेस' ना घाबरता की काय?;)
  • Log in or register to post comments

Submitted by मुक्तसुनीत on Fri, 10/30/2009 - 19:34

Permalink

हम्म्म

होजे सारामांगोच्या एका कादंबरीतल्या शैलीची आठवण झाली. उदाहरणादाखल पहा : http://search.barnesandnoble.com/Blindness/Jose-Saramago/e/9780156007757#EXC
  • Log in or register to post comments

Submitted by अक्षय पुर्णपात्रे on Fri, 10/30/2009 - 19:43

In reply to हम्म्म by मुक्तसुनीत

Permalink

चांगला दुवा

श्री सुनीत, दुव्याबद्दल धन्यवाद. थाई लिपीचाही प्रभाव असण्याची शक्यता आहे. (शरदिनीतै तुम्ही तिकडे असता काय?)
  • Log in or register to post comments

Submitted by विसोबा खेचर on Fri, 10/30/2009 - 19:48

In reply to चांगला दुवा by अक्षय पुर्णपात्रे

Permalink

(शरदिनीतै

(शरदिनीतै तुम्ही तिकडे असता काय?)
तुला कशाला रे मेल्या बायकांच्या चौकश्या? :) तात्या.
  • Log in or register to post comments

Submitted by अक्षय पुर्णपात्रे on Fri, 10/30/2009 - 19:53

In reply to (शरदिनीतै by विसोबा खेचर

Permalink

बायकांची चौकशी नाही

तात्या, स्थानिक भाषांचा कविच्या शैलीवर परिणाम होतो का? असा गहन प्रश्न जालीय दिवाळी अंक वाचतांना पडला आहे. जालावर देवनागरी अक्षरांवर अनेक प्रयोग होत आहेत. त्यासाठी विदासंकलन सुरू आहे. शर्दिनीतै, बाई की बाप्या अशी शंका सुंनी विचारलीच आहे. त्या केवळ स्त्री असाव्यात म्हणून हा प्रश्न नाही. :)
  • Log in or register to post comments

Submitted by टारझन on Fri, 10/30/2009 - 20:49

In reply to बायकांची चौकशी नाही by अक्षय पुर्णपात्रे

Permalink

खुलाश्याब

खुलाश्याबद्दल धन्यवाद , -- ओशट फुलपात्रे
  • Log in or register to post comments

Submitted by पर्नल नेने मराठे on Sat, 10/31/2009 - 00:14

In reply to खुलाश्याब by टारझन

Permalink

चुचु

=)) चुचु
  • Log in or register to post comments

Submitted by सविता on Sat, 05/22/2010 - 10:09

In reply to खुलाश्याब by टारझन

Permalink

ओशट फुलपात्रे...

=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) ------------ आयुष्याचे हे चक्र चालते....साद घालते आशा....स्वप्नामागून सत्य धावते...ही दैवाची रेषा...... जन्मापासून कोण खेळवी...तुलाच नाही ठावे......हवे...हवे.....ची हाव सरेना...किती हिंडशी गावे.....
  • Log in or register to post comments

Submitted by वाटाड्या... on Fri, 10/30/2009 - 22:19

Permalink

काव्य...

चांगलं वाटलं.. पणवाचतानाडोळ्याचेबटाटेझालेआणिकोसळ्ळो.... :D अहो...ओशटफुलपात्रे...;) कितीपिड्ताएखाद्याला... - वाअर्ध्पात्रे..(वाचुनदाखवनार्यास्बक्षिस)
  • Log in or register to post comments

Submitted by प्रभो on Fri, 10/30/2009 - 22:22

Permalink

मस्त.... --प्र

मस्त.... --प्रभो ---------------------------------------------------------------------------------- काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
  • Log in or register to post comments

Submitted by दिपाली पाटिल on Fri, 10/30/2009 - 23:13

Permalink

या वेळेस

या वेळेस मात्र हा आयडी खरोखर खोटा वाटतोय ...शरदिनीताई "टच" तसा जाणवत नाहीये... दिपाली :W :?
  • Log in or register to post comments

Submitted by चन्द्रशेखर गोखले on Fri, 10/30/2009 - 23:29

Permalink

त्रैराशिक

शरदिनींचीकविताआवडलीलैभारी !!
  • Log in or register to post comments

Submitted by अवलिया on Sat, 10/31/2009 - 08:14

Permalink

कविता

कविता समजली. त्यामुळे खास वाटली नाही. शरदिनी नावाला जागणारी कविता नाही. क्षमस्व. --अवलिया ============ यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
  • Log in or register to post comments

Submitted by विसुनाना on Sat, 10/31/2009 - 11:04

Permalink

अलारिपू - भाग२

आपल्या यापूर्वीच्या 'जखमी चित्रबलाकाचा अलारिपू' या कवितेचा हा दुसरा/दुखरा भाग आहे असे जाणवले. फक्त इथे चित्रबलाकाच्या पंखातले बळ सरले आहे आणि तो उगीचच इतर चित्रबलाकांची उड्डाणे पाहून टाहो फोडतो आहे. माकडांच्या टंकलेखनाचाही प्रभाव या कवितेवर जाणवला. आपणासारख्या प्रतिभावान कवियत्रीने असे प्रभाव टाळावेत ही अपेक्षा.
  • Log in or register to post comments

Submitted by परिकथेतील राजकुमार on Sat, 10/31/2009 - 13:25

Permalink

फोनवर्चाआ

फोनवर्चाआवाजओळखीचावाट्ला आठवण्करून्दिलीतरहस्लालबाड म्हटला"म्याडमतुमीचतरकितीतरीवेळाकॉपीकरतानासोडलंत. तुमालाकसंविसरू?आधीच्तुम्चीआठ्वण्ठेवायलाहवीहोती. हापुरस्कार्गेलीदहावर्षेदेतोआहोत्म्याडम यावेळीसाक्षातमंत्रीआणतआहोत" म्हणूनतोंडभरूनहसला
वाह ! वाह ! जियो !!! (तुमच्या कविता वाचणे, त्या उगीच कळल्याचा आव आणणे, त्यातील २/४ ओळी निवडुन उगीच त्यावर काहीतरी बेअक्कल कॉमेंट करणे ही आजकालची फॅशन आहे म्हणुन प्रतिक्रीया दिली आहे. आणि हो उगाच जगाच्या मागे राहायला नको.) ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© आमचे राज्य
  • Log in or register to post comments

Submitted by वात्रट on Sat, 05/22/2010 - 23:02

Permalink

+१

वरिल प्रतिसादाला ...
  • Log in or register to post comments

Submitted by sur_nair on Sun, 05/23/2010 - 05:29

Permalink

style is just a gimmick

पूर्वी गणपतीत पुण्याला देखावे पाहायला जायचो तेव्हा काही देखावे बंदिस्त मांडवात असायचे. ते पाहायला खूप रांग असायची. मग बऱ्याच वेळा न पाहताच पुढे जायचो. तसच तुमच्या कवितेचा आशय चांगला वाटला पण वाचताना इतका त्रास होत होता कि शेवटी नाद सोडला. मला वाटतं तुमची style is just a gimmick आणि मिपा वर तुम्ही highly overrated आहात.
  • Log in or register to post comments

Submitted by भडकमकर मास्तर on Sun, 05/23/2010 - 21:57

Permalink

स्पष्टवक्तेपणा आवडला...

मला वाटतं तुमची style is just a gimmick आणि मिपा वर तुम्ही highly overrated आहात. नायरसाहेब, या संस्थळावरची लोक अंमळ बोलायला घाबरतात... तुम्ही धीर करून बोललात बरं वाटलं... या ओव्हररेटेड कवयित्रीचा निषेध .....
  • Log in or register to post comments

Submitted by ३_१४ विक्षिप्त अदिती on Mon, 05/24/2010 - 10:55

In reply to स्पष्टवक्तेपणा आवडला... by भडकमकर मास्तर

Permalink

ठ्ठो ....

=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
  • Log in or register to post comments

Submitted by sur_nair on Mon, 05/24/2010 - 19:48

In reply to स्पष्टवक्तेपणा आवडला... by भडकमकर मास्तर

Permalink

कलेचा मान आणि मर्यादा

धन्यवाद, प्रत्येक कलेत नवाविष्कार असतो मला मान्य आहे. पण त्याची काही सीमा असते. कलावंताने त्या कलेचा मान आणि मर्यादा राखायला हव्यात. छंद, वृत्त, लेखन तंत्र, शैली या सर्वच्या मर्यादा ओलांडून पलीकडे गेलात तरी चालेल, पण एखाद्या लेखक/ कवीने मूळ भाषेचाच वाट्टेल तसा वापर करणे योग्य आहे मला असे वाटत नाही. शरदिनीजीच्या पूर्वीच्या कवितेतून लोकांनी जे अनुभवले असेल त्यावरून त्यांच्या अपेक्षा जास्त असतील. त्याचा त्यांनी मान राखावा ही विनंती.
  • Log in or register to post comments

Submitted by मुक्तसुनीत on Tue, 05/25/2010 - 08:27

In reply to कलेचा मान आणि मर्यादा by sur_nair

Permalink

+१

नायर साहेबांच्या प्रस्तावाला माझी शंभर टक्के मान्यता आहे. माझ्यामते "शरदिनी : एक शी बै अच्र्त फ्याड" या नायर-विरचित ग्रंथाला भडकमकरानी प्रस्तावना लिहायलाच हवी.
  • Log in or register to post comments

Submitted by मनिष on Tue, 05/25/2010 - 20:42

In reply to +१ by मुक्तसुनीत

Permalink

++

डोळे चोळून, चोळून आय-डी पाहिला!! You too MuSu???
  • Log in or register to post comments

Submitted by मुक्तसुनीत on Tue, 05/25/2010 - 20:51

In reply to ++ by मनिष

Permalink

म्हण्जे !

म्हण्जे ! कसे का असेना, आम्ही सुद्धा (गांवकुसाबाहेरची ) माणसंच ना ! (विचारा विचारा त्या देशपांडे आणि भालेराव नि बिवलकरांना !) शरदिनीबाईंमुळे दुखावल्या गेलेल्यांमधे आमच्याही (छटाक छटाक भर) भावना आहेत ना ! मग ? भडकमकर-नायर , आगे बढो. डाऊन (यांड डर्टी !) विथ शरदिनी म्याडम !
  • Log in or register to post comments

Submitted by ३_१४ विक्षिप्त अदिती on Tue, 05/25/2010 - 21:20

In reply to म्हण्जे ! by मुक्तसुनीत

Permalink

देशपांडे

देशपांडे आणि भालेराव नि बिवलकरांना काय विचारता? तुम्ही तुमचं बोला हो मुसु!! इतरांकडे किती वेळा बोटं दाखवणार? ;-) पण मास्तर तुम्ही लिहाच!! अदिती
  • Log in or register to post comments

Submitted by श्रावण मोडक on Tue, 05/25/2010 - 22:00

In reply to देशपांडे by ३_१४ विक्षिप्त अदिती

Permalink

+१

अदितीशी सहमत. म्हणजे, मुसु तुम्ही तुमचं बोला आणि मास्तर तुमी लिवाच!!!
  • Log in or register to post comments

Submitted by Nile on Wed, 05/26/2010 - 01:33

In reply to +१ by श्रावण मोडक

Permalink

हं!

हं! मंडळी, 'कलावंताच्या' कौतुकाच्या कीती राशी त्या रचायच्या अजुन?? पुरे की आता! ;) -Nile
  • Log in or register to post comments

Submitted by ३_१४ विक्षिप्त अदिती on Wed, 05/26/2010 - 09:37

In reply to हं! by Nile

Permalink

Nile

Nile, तू त्या इजिप्तच्या धाग्यावर काय तो दंगा कर रे! तुझ्या गुरूजींनी काय सांगितलं आहे ते पान उलटून नीट पहा. धागा वर राहिला पाहिजे! अदिती
  • Log in or register to post comments

Submitted by भडकमकर मास्तर on Tue, 05/25/2010 - 16:59

In reply to कलेचा मान आणि मर्यादा by sur_nair

Permalink

कलावंताने

कलावंताने त्या कलेचा मान आणि मर्यादा राखायला हव्यात. छंद, वृत्त, लेखन तंत्र, शैली या सर्वच्या मर्यादा ओलांडून पलीकडे गेलात तरी चालेल, पण एखाद्या लेखक/ कवीने मूळ भाषेचाच वाट्टेल तसा वापर करणे योग्य आहे मला असे वाटत नाही. ला़ख बोललात ... सहमत... एखादी व्यक्ती मर्यादा ओलांडते तेव्हा माझाही सात्विक संताप होतो... आपल्या धाडसामुळे माझ्याप्रमाणेच काही लोक तरी या प्रवृत्तीविरुद्ध आवाज उठवू लागले आहेत, हेही नसे थोडके...
  • Log in or register to post comments

Submitted by मुक्तसुनीत on Tue, 05/25/2010 - 17:28

In reply to कलावंताने by भडकमकर मास्तर

Permalink

+१

हेच म्हणतो. शरदिनीबाईंच्या एकंदर अपप्रवृत्तींबद्दल बोलायची संधी नायर आणि भडकमकर यांनी आम्हाला आणून दिल्याबद्दल आभार मानावेत ते थोडेच. शरदिनीबाईंच्या कवितेची चिरफाड करणारा लेख नायर-भडकमकर द्वयीने लिहावा असे सुचवितो.
  • Log in or register to post comments

Submitted by बिपिन कार्यकर्ते on Tue, 05/25/2010 - 19:13

In reply to +१ by मुक्तसुनीत

Permalink

+२

हे सत्कर्म व्हावे हे तो सगळ्यांचीच इच्छा. बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments

Submitted by श्रावण मोडक on Tue, 05/25/2010 - 20:36

In reply to कलेचा मान आणि मर्यादा by sur_nair

Permalink

क्या बात कही

क्या बात कही बॉस्स.
प्रत्येक कलेत नवाविष्कार असतो मला मान्य आहे.
ते काही तरी व्यासांनी लिहिल्यानंतर बाकी लिहिण्याची गरज नाही असे म्हणणाऱ्यांना इतके सडेतोड उत्तर ऐकले नव्हते. पण असे म्हणून उगाच काही लिहिणाऱ्यांना
पण त्याची काही सीमा असते.
हेही मूंहतोड उत्तर आहे.
कलावंताने त्या कलेचा मान आणि मर्यादा राखायला हव्यात.
अगदी, अगदी, वैश्विक सत्य.
छंद, वृत्त, लेखन तंत्र, शैली या सर्वच्या मर्यादा ओलांडून पलीकडे गेलात तरी चालेल, पण एखाद्या लेखक/ कवीने मूळ भाषेचाच वाट्टेल तसा वापर करणे योग्य आहे
शरदिनी, तरी तुम्हाला सांगत होतो की कुठं तरी थांबा. ऐकलं नाहीत त्यावेळी. आता तरी ऐका. नाही तर चाळणीत पाणी घालून जीव द्या... ;)
  • Log in or register to post comments

Pagination

  • पान 1
  • पान 2
  • Next page Next ›
  • Last page Last »
  • Log in or register to post comments
  • 21144 views

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com