✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

एप्रिल फळ (७)

व
विजुभाऊ यांनी
गुरुवार, 04/17/2008 - 23:58  ·  लेख
लेख

Book traversal links for एप्रिल फळ (७)

  • ‹ एप्रिल फळ (६)
  • Up
  • एप्रिल फळ (८) ›
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
9550 वाचन

💬 प्रतिसाद (14)

प्रतिक्रिया

न
नंदन Fri, 04/18/2008 - 02:11 नवीन

वा!

क्या बात है! लेखातला आवडणारा भाग उद्धृत करायचा म्हटला तर निम्मा लेखच पुन्हा चिकटवावा लागेल, तेव्हा तो मोह आवरतो :).

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Fri, 04/18/2008 - 21:56 नवीन

असेच म्हणतो :)

क्या बात है! लेखातला आवडणारा भाग उद्धृत करायचा म्हटला तर निम्मा लेखच पुन्हा चिकटवावा लागेल, तेव्हा तो मोह आवरतो :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नंदन
च
चित्रा Sat, 04/19/2008 - 18:00 नवीन

+१

असेच!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
स
संदीप चित्रे Fri, 04/18/2008 - 02:26 नवीन

मस्त !!!

एकदम भारतात जाऊन वेगवेगळी फळं खातोय असं वाटलं. मुंबई - डहाणू भागात मिळणारे लाडके जाम आणि ताटगोळे, डोंगरातली करवंदं असती तर अजून मजा आली असती :) आता जूनच्या सुमारास 'पेरू'ची वाट पाहतो :)
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Fri, 04/18/2008 - 08:46 नवीन

जाम आणि ताटगोळे, डोंगरातली करवंदं

मुंबई - डहाणू भागात मिळणारे लाडके जाम आणि ताटगोळे, डोंगरातली करवंदं असती तर अजून मजा आली असती :) सन्दीप भौ ती फळे एप्रिल मध्ये कशी मिळणार. मे जून मध्ये येतील तेंव्हा बघु या. तोवर एप्रिल फळ मजेत चाखा.
  • Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश Fri, 04/18/2008 - 11:52 नवीन

छानच

पाचुच्या तबकात एखदे माणीक चमकावे तसे हिरव्या पांढर्‍या जाड सालीच्या आत तो लाल भडक खजिना चमकत असतो. वावा... जादुई चव ,गर्भरेशमी गाभा ,राजवर्खी हापुस क्या बात है! वसंतातल्या फळांचा वैभवोत्सव चैत्रगौरीपुढे मांडल्यासारखा वाटतो आहे.
  • Log in or register to post comments
इ
इनोबा म्हणे Fri, 04/18/2008 - 19:33 नवीन

अहाहा!

नेहमीसारखाच रसाळ भाग झाला बरं का. मस्त पैकी केशरी पिवळा दिसणारा राजवर्खी हापुस घ्यावा... हे वर्णन तर झकासच. या कानापासुन त्या कानापर्यन्त पसरलेली आख्खी फोड खाताना लहान मुले तर नेहमीपेक्षा दुप्पट तिप्पट गोजिरवाणी वाटतात . कलिंगड खायची खरी मजा यातच असते विजुभाऊ. || भले सज्जनाला चारु चिकन अन रोटी | नाठाळाला ठेऊ उपाशी पोटी || -इनोबा म्हणे
  • Log in or register to post comments
प
पिवळा डांबिस Fri, 04/18/2008 - 22:05 नवीन

च्, च्, च्!!!!

विजुभाऊ, आम्हाला वाटलं होतं की तुम्ही कडवे आंबाभक्त आहांत! आता बघतो तर तुम्ही इतर फळांचीही वकिली करताय! हे म्हणजे घरांत भटणीला आणि बाजारात भाविणीला एकदम डोळा मारण्यापैकी आहे!!:) काय हे! शिव, शिव, शिव!!!!
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Mon, 04/21/2008 - 18:53 नवीन

याचे क्लासेस घेणार का?

हे म्हणजे घरांत भटणीला आणि बाजारात भाविणीला एकदम डोळा मारण्यापैकी आहे!!:) तदमाताय ! :))))बेष्ट च की . पात्रओ बरे असा मु . तु अच्च गोयंकार दिस्ताव. सुशेगाद राव रे गोयंचे पात्राओ. तु होड जातलो पुता. डांबिस काका याचे क्लासेस घेणार का? दोन दिवस मी थोडा जालापासुन बाजुला गेलो होतो. त्यामुळे प्रतिक्रिया देउ शकलो नाही ( स्ट्रॉबेरी चे दहा भाग कोठे आहेत?:))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस
क
कोलबेर Sat, 04/19/2008 - 10:10 नवीन

मस्त!

वा! विजुभाऊ तुमचे सगळे लेख आज वाचून काढले. मस्त लिहिले आहेत.
या कानापासुन त्या कानापर्यन्त पसरलेली आख्खी फोड खाताना लहान मुले तर नेहमीपेक्षा दुप्पट तिप्पट गोजिरवाणी वाटतात .
ह्या सारखे चित्रदर्शी वर्णन सुरेख जमले आहे. खूप आवडले
  • Log in or register to post comments
आ
आर्य Mon, 04/21/2008 - 14:13 नवीन

हीच खरी पद्धत.............

हापुस आंब्याची साल पूर्ण काढुन टाकावी, एकेक तुकडा तोंडात घोळवत खाऊन टाकावा. अंतरात्म्यालाही तृप्तीचा साक्षात्कार होतो. - हीच खरी पद्धत आहे, (हापुस प्रिय) आर्य
  • Log in or register to post comments
स
स्वाती राजेश Mon, 04/21/2008 - 14:28 नवीन

नेहमी प्रमाणे

छान लेख आहे. चिक्कु हे तसे फारसे मिजास नसलेले केळ्यानन्तर चे गरीब फळ. खरे वाटते. रंग, वास नसला तरी चवीला मात्र खडीसाखरेसारखे..... कोल्हापुरमधे रस्त्यावर हातगाडयावर चिकू विकतात. विकणारे खडीसाखर चिकू,खडीसाखर चिकू असे म्हणून गिर्‍हाईकांना आकर्षित करतात.
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Mon, 04/21/2008 - 18:59 नवीन

हे घे हव होत ना ?????

Image removed. जपानी लोक या कलिंगडाच्या आकाराने वैतागले,,,,, का तर ते त्यांच्या फ्रीज मधे नीट ठेवता येत नाही..... पण गप्प बसतील तर ते जापानी लोक कसले? त्यानी चौकोनी आकाराचा पोकळ लाकडाचा खोका बनवला,,,,,(पोकळ पण मजबुत) जेव्हा कलिंगडाचे फळ लहान असते तेव्हाच त्याला या लाकडी खोक्यात घातले जाते.....मग जेव्हा ते फळ मोठे होते तेव्हा सहाजीकच चैकोनी आकार प्राप्त होतो !!!!! आता फ्रीज मधे ते आरामात ठेवता येते..... हीच कमाल आपल्या बिरबलाने मडक्यात कलिंगड बनवुन केली होती!!!!! (चाट मसाला टाकुन कलिंगड खाणारा) मदनबाण चौकोन
  • Log in or register to post comments
श
शक्तिमान Sat, 03/14/2009 - 13:08 नवीन

...

एक म्हणजे कलिंगड थोडे कापुन म्हणजे चिर पाडुन आणायचे.फळवाला जणु खजिन्याच्या खोलीचे दार किलकिले करुन दाखवावे तसे आतला लाल खजिना हळुच दाखवतो.दुसरी पद्धत म्हणजे फळवाला कलिंगडाचा पिरॅमीड सारखा तुकडा कापतो तुम्हाला लाल भाग दाखवतो आणि जिग सॉ पझल असावे त्याप्रमाणे पुन्हा तो तुकडा जागेवर परफेक्ट बसवतो्आ तुकडा जे कापेल त्याला मिळायचा .तीसरी पद्धत म्हणजे आख्खे कलिंगड आणायचे न फोडता. फळवाल्या बागवानाकडुन माठ वाजवतो तसे वाजवुन आणयचे.
मस्त वर्णन आणि अचूक निरीक्षण!
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा