हिंदी चित्रपटसृष्टीतला आघाडीचा चरित्रनायक मॅकमोहन याचे काल निधन झाले. (मॅकमोहन यांना आदरार्थी संबोधणे अवघडच वाटते. आपण आपल्या आजीला कधी 'अहो आजी' म्हणतो का? एकेरी संबोधण्याने आजीची पदरमाया कधी कमी होते का?) 'हकीकत' या चित्रपटातून आपल्या कारकीर्दीची सुरुवात करणार्या मॅकमोहनने हिंदी पडद्यावर असंख्य अजरामर भूमिका साकारल्या आहेत. त्याचा 'सांबा' तर प्रसिद्ध आहेच, पण 'इतने पैसे के लिये तो मै अपने बाप को भी बेच दूंगा' म्हणणारा 'मजबूर' मधला त्याचा अॅन्टिक्सचा व्यापारी, 'ताश का सबसे छोटा पत्ता तिर्री नही, दुर्री होता है मेरे दोस्त' म्हणणारा 'काला पत्थर' मधला त्याचा कलाबाज ताशबहाद्दर... किती नावे घ्यावीत!
काही वर्षांपूर्वी युनुस परवेझ गेले, आज मॅकमोहन.. आता शरद सक्सेना सोडला तर हिंदी चित्रपटसृष्टीत म्हणावा असा चरित्र अभिनेता नाही, ही जाणीव काळीज भेदून जाते!
मॅकमोहन यांना मिसळपाव परिवारातर्फे विनम्र श्रद्धांजली!
वाचने
8505
प्रतिक्रिया
26
मिसळपाव
प्रतिक्रिया
अरेरे !!
मॅकमोहनला
मॅकमोहनला
श्रद्धांजली...!
विनम्र श्रद्धांजली
श्रद्धांजली...
ती मॅकमहोन
In reply to श्रद्धांजली... by वाहीदा
धन्यु ! धन्यु ! धन्यु !
In reply to ती मॅकमहोन by अमोल नागपूरकर
अर्थात
In reply to धन्यु ! धन्यु ! धन्यु ! by वाहीदा
म्याकमोहनची एक आठवण
अगदी!
In reply to म्याकमोहनची एक आठवण by भडकमकर मास्तर
दुवा.
In reply to म्याकमोहनची एक आठवण by भडकमकर मास्तर
खरं आहे
मॅकमोहन
मॅकमोहन
करेक्ट..!
In reply to मॅकमोहन by अरुण मनोहर
भूमिका
In reply to करेक्ट..! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
सहमत
In reply to भूमिका by चिरोटा
+१
श्रद्धांजली
श्रध्दांजली
मॅकमोहनला
युनुस परवेझ
In reply to मॅकमोहनला by डॉ.प्रसाद दाढे
खी खी खी
-१
In reply to खी खी खी by सहज
-१
In reply to -१ by ३_१४ विक्षिप्त अदिती