त्याचप्रमाणे मिपाच्या सर्व संपादकांकरताही मी कृतज्ञता व्यक्त करत आहे. ते आपली जिम्मेदारी यापुढेही उत्तमरित्या पार पाडतील अशी मला खात्री आहे..
आपलाच,
(कृतज्ञ)
तात्या अभ्यंकर,
मालक, मिसळपाव डॉट कॉम.
हे सगळ वाचायला अगदि विचित्र आणि गुढ वाटतय.
नक्कि काय झाल?
मिपा वरुन दुर जायच काय कारण? हे काहि समजत नाहि.
आतल्या गोटातल्या लोकांना हे तुम्हि सांगितल असणार पण जालावरील तुमच्या लोकप्रियते मुळे अनेक तर्क वितर्क लावले जातील.
नीलकांत चे अभिनंदन .. पण त्याचा एखादा फोटो टाकला असता तर बर झाल असत.
फक्त गुढता वाढवण्या करता हे निवेदन आहे का? क्रमशः ?
तात्या,
तुमच्या ज्या काही अडचणी तुम्हाला मिपापासून मर्यादित स्वरुपात दूर करत आहेत त्या लवकर लवकर निकालात लागू देत आणि तुम्हाला पुन्हा मिपासाठी वेळ देता येऊ देत ही शुभेच्छा!
नव्या व्यवस्थापक व संपादकांचे अभिनन्दन! :-)
अरुंधती
http://iravatik.blogspot.com/
अरुंधती ताईंशी पूर्णपणे सहमत आहे मी...
निलाकांत तुझे मनःपूर्वक अभिनंदन...
मदनबाण.....
There is no need for temples, no need for complicated philosophies. My brain and my heart are my temples; my philosophy is kindness.
Dalai Lama
श्री. तात्यासाहेब ~ नमस्कार. तसा मिपा वर मी नव्यानेच सदस्य झालो आहे (दोन आठवड्यापूर्वी - श्री मुक्त सुनीत यांनी आपल्या या संस्थळाची खूप तारीफ केली होती, म्हणूनही असेल कदाचित). पण येथे आल्यापासून अगदी घरी आल्याचा मला आनंद झाला आणि ज्याज्यावेळी तुमच्या नावाचा उल्लेख या ना त्या निमित्ताने अन्य सदस्यांकडून होत असे त्यावेळीही आपणाविषयी सर्वजण किती प्रेमाने, खेळकरपणे आणि आदराने लिहित असतात याचे प्रत्यंतर मला आले. असो. आपले निवेदन वाचले. बदल हा निसर्ग नियमही असतो, पण हा बदल या कारणासाठीही असतो कि तुमच्यासारख्या संस्थापकाला काहीशी विश्रांती मिळावी व तसेच घरगुती बाबीकडे या कारणास्तव जे काही किंचित दुर्लक्ष झाले असेल तेही सांभाळण्यासाठी पुरेसा वेळ मिळावा.
आपणास हार्दिक शुभेच्छा आणि आपण जरी येथून जात असला तरी इथल्या घडामोडीकडे तुमचे अगत्यपूर्वक लक्ष राहील यात तिळमात्र संदेह नाही.
श्रीयुत नीलकांत यांना त्यांच्या येथील वाटचालीसाठी मन:पूर्वक शुभेच्छा.
-------------------------------------------------------
"चन्द्रकिरणानो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"
आरं बाबा एवढं नग मनाला लावून घ्येवू. मालक हाये त्ये. निलकांत मॅनेजर व्हता आता त्याला फकस्त गल्याव बशीवलं बग. काय तोडफोड करू नगं म्हंजे झालं. नाय तर हाटेलीतलं काम करावं लागलं बरं का.
डायबेटीस विरुद्ध लढा
माझी जालवही
..... नाय नाय आज्याबात मनाला बीनाला काय बी लाऊन घेणार न्हायी म्या ! झालं असं कि मी इथं याला आणि ह्यो तात्या जातो म्हणायला गाठ पडली तेव्हा अंमलशर असं बी वाटलं कि आपला पायगुण बायगुन म्हणतात तेच परिणाम तर नसाल ह्यो ? म्हणून जरशीक भ्यालो होतो, व त्यावर उतारा टाकावा म्हणून त्यो लांबलचक मेशेज लिवला ! बाकी निळूभौना शुभेच्छा तर द्याला पायाजेतच ना ? आणि तुमी सुशेगात राव्हा आमी काय बी झालं तरी हाटेलातल्या बशा फोडणारी माणसं नायती. शेवटी गल्ल्यावर बसणारा माणूस बी आपल्यातलाच हाया न्हवं ?
-------------------------------------------------------
"चन्द्रकिरणानो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"
या माहितीसाठी धन्यवाद. तुम्ही सध्या मिसळपावावर येऊ शकत नाही, त्यामुळे मिसळपावकरांना आनंद होत नाही हे नक्की. पण गूढतेमुळे निष्कारण गैरसमज होतात, ते या निवेदनाने तुम्ही दूर करण्याचे प्रयत्न केले आहेत, याबद्दलही आभारी आहे. तुमचे अनेक प्रश्न लवकर सुटावेत यासाठी शुभेच्छा. इथे लिहीत राहा, आणि मिपाकरांच्या संपर्कात राहा ही आग्रहाची विनंती.
नीलकांत यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.
सर्वप्रथम नीलकांतला हार्दीक शुभेच्छा!
तात्या: तुमच्या ज्या काही कटकटी असतील त्यातून लवकरात लवकर तुम्हाला बाहेर पडावे अशी प्रार्थना आणि तुम्ही बाहेर पडाल ही आंतरीक खात्री देखील!
मात्र मिपा हे नुसते विरंगुळाच समजू नका तर मनाला होंणार्या त्रासातून दूर करण्याचे (तुम्हीच तयार केलेले) औषध देखील समजा! तेंव्हा मिपाच्या रोजच्या कटकटीत तुम्ही जरी लक्ष घालणार नसलात, तरी तुमचे लेखन, संवाद, साद-प्रतिसाद हे त्यामुळे, जास्तच येउंदेत अशी आग्रहाची विनंती.
--------------------------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)
नीलकांतला हार्दिक शुभेच्छा...!
तात्या: तुमच्या ज्या काही कटकटी असतील त्यातून लवकरात लवकर तुम्हाला बाहेर पडावे अशी प्रार्थना आणि तुम्ही बाहेर पडाल ही आंतरीक खात्री देखील !
मात्र मिपा हे नुसते विरंगुळाच समजू नका तर मनाला होंणार्या त्रासातून दूर करण्याचे (तुम्हीच तयार केलेले) औषध देखील समजा ! तेंव्हा मिपाच्या रोजच्या कटकटीत तुम्ही जरी लक्ष घालणार नसलात, तरी तुमचे लेखन, संवाद, साद-प्रतिसाद हे त्यामुळे, जास्तच येउंदेत अशी आग्रहाची विनंती.
-दिलीप बिरुटे
[तात्याचा एक लंबरचा फॅन ]
>> तरी तुमचे लेखन, संवाद, साद-प्रतिसाद हे त्यामुळे, जास्तच येउंदेत अशी आग्रहाची विनंती.
सहमत!! तात्यांची मिपावरील उपस्थिती = सचिनची भारतीय संघाच्या ड्रेसिंग रूम मधील उपस्थिती!! त्यांच्या त्या त्या जागच्या उपस्थितीनं एक वेगळंच वातावरण निर्माण होतं!!
-- मेघवेडा!
भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते
मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवीली गीते..!
तात्याच्या डोक्यावर मिर्या वाटणे मिस करतो आहे.
तात्या लवकरच सगळ्या अडचणींतुन मोकळा होवो .. सगळे पुर्ववत होवो आणि आम्हाला पुन्हा मिर्या वाटण्यास मिळो हिच शुभेच्छा .
- टारझन
अरुंधतीशी सहमत. लवकर परत या तात्या. आमच्या सदिच्छा आपल्या पाठीशी आहेत.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
सरेंडर इज द टेंडरेस्ट इंपल्स ऑफ द हार्ट, अॅक्टींग आउट ऑफ लव्ह टू गिव्ह व्हॉटेव्हर द बिलव्हड वॉन्ट्स.
तात्या,
अभी ना जाओ छोडकर की
मिसळ अजून संपली नाही.
मागितलेला कट आणि
शेवेची प्लेट आली नाही.
अभी अभी तो आये है,
ऑर्डर आत्ताच दिली आहे,
पेपर हातात घेतला आहे,
पाणी जरा पिऊ तर दे,
चा ची तल्लफ येऊ तर दे..........
जयंत कुलकर्णी.
त्यांच्याकडे उत्तर नसते तेव्हा मी गप्प बसतो. त्यांची अडचण होऊ नये म्हणून !
www.omarkhayyaminmarathi.wordpress.com
असेच म्हणतो!
नवीन जबाबदारीबद्दल शुभेच्छा! ही जबाबदारी आपण उत्तमरित्या पार पाडालच ही खात्री आहेच.
मिपाची उत्तरोत्तर आणखी प्रगती होत जावो.
...आमेऽऽन!!!!!
तुमच्या सर्वांच्या तुलनेत मी तसा इथे नवा आहे, तेंव्हा कृपया भद्रपुरुष श्री. नीलकांत यांच्या विषयी कुणी चार शब्द लिहील का? (नाव तर छानच आहे !)
-------------------------------------------------------
"चन्द्रकिरणानो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"
तात्या,
तुमच्या वैयक्तिक अडचणी लवकरात लवकर दूर होवोत. मिपावर अधूनमधून चक्कर मारालच हे वाचून बरे वाटले.
निलकांत, तुम्ही तांत्रिकदृष्ट्या मिपाला सांभाळत होताच, आता ही नवीन आणि मोठी जबाबादारीसुद्धा व्यवस्थित पेलाल याबाबत शंका नाही. शुभेच्छा!
_______________________________
जुनी वाईन, जुनी मैत्री, आणि जुन्या आठवणींचे मूल्य करता येत नाही
तात्या सर्व कटकटींतून सुखरुप मोकळे व्हावेत यासाठी ईश्वरचरणी प्रार्थना व नीलकांत यांना नव्या जबाबदार्या पार पाडण्यासाठी ईश्वर पाठबळ देवो या शुभेच्छा! पार्टीच्या अपेक्षेसह...! ;)
इतरांनी खोटं बोललेलं मला मुळीच खपत नाही ;)
वाढत्या जबाबदारीला तोंड द्यायला तो सक्षम आहेच त्यासाठी शुभेच्छा!
तात्या त्यांचे प्रश्न सुटल्यावर पूर्ववत येणे सुरु ठेवतील अशी आशा आहे.
त्यांनाही प्रश्न सुटण्यासाठी शुभेच्छा!
चतुरंग
तात्या, लवकर मोकळे व्हा अडचणीतून आणि पुन्हा पूर्ववत मिपावर बहारदार लेखन सुरू करा.
नीलकांतला खूप शुभेच्छा!
- (सर्वव्यापी)प्राजक्ता
http://www.praaju.net/
प्रतिक्रिया
अगदी उत्तम
त्याचप्रम
हे सगळ
तात्या, तुम
अरुंधती
+१
हार्दिक शुभेच्छा ... !
आरं बाबा
बशा फोडणारी माणसं.....!!
सहमत .
सहमत .
धन्यवाद,
असेच म्हणतो
सेम असेच बोल्तो.
+२
नीलकांतचे
+१
+१
+२
हम्म....
तात्याच्य
अभिनंदन आणि अडचणीतून सुटण्याबाबत शुभेच्छा
+१
असंच
अभिनंदन!
+१
+१
बरं
अरुंधतीशी
तात्या तुस्सी ना जाओ...
सहमत
तात्या, अभी
अभिनंदन
+१
+२
+३
+४
+ ५
+६
तात्यांच्या अडचणी लवकरात लवकर दुर व्हाव्यात.....
श्री. नीलकांत
खांदेपालट..
अपेक्षित
तात्या,
शुभेच्छा
तात्या,
तात्या, तुम
दोघांनाही मनःपूर्वक शुभेच्छा..
नीलकांतचे अभिनंदन!
तात्या,