✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

निवेदन...

व
विसोबा खेचर यांनी
Sun, 04/18/2010 - 19:51  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
20475 वाचन

💬 प्रतिसाद (60)

प्रतिक्रिया

अगदी उत्तम

II विकास II
Sun, 04/18/2010 - 19:58 नवीन
अगदी उत्तम निर्णय. नीलकांत पुर्ण सहकार्य मिळेल. आणि नीलकांतचे अभिनंदन आणि शुभेच्छा. आज भरपुर आंनद झाला. असो.
  • Log in or register to post comments

त्याचप्रम

विसोबा खेचर
Sun, 04/18/2010 - 20:12 नवीन
त्याचप्रमाणे मिपाच्या सर्व संपादकांकरताही मी कृतज्ञता व्यक्त करत आहे. ते आपली जिम्मेदारी यापुढेही उत्तमरित्या पार पाडतील अशी मला खात्री आहे.. आपलाच, (कृतज्ञ) तात्या अभ्यंकर, मालक, मिसळपाव डॉट कॉम.
  • Log in or register to post comments

हे सगळ

shweta
Mon, 04/19/2010 - 00:35 नवीन
हे सगळ वाचायला अगदि विचित्र आणि गुढ वाटतय. नक्कि काय झाल? मिपा वरुन दुर जायच काय कारण? हे काहि समजत नाहि. आतल्या गोटातल्या लोकांना हे तुम्हि सांगितल असणार पण जालावरील तुमच्या लोकप्रियते मुळे अनेक तर्क वितर्क लावले जातील. नीलकांत चे अभिनंदन .. पण त्याचा एखादा फोटो टाकला असता तर बर झाल असत. फक्त गुढता वाढवण्या करता हे निवेदन आहे का? क्रमशः ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर

तात्या, तुम

अरुंधती
Sun, 04/18/2010 - 20:17 नवीन
तात्या, तुमच्या ज्या काही अडचणी तुम्हाला मिपापासून मर्यादित स्वरुपात दूर करत आहेत त्या लवकर लवकर निकालात लागू देत आणि तुम्हाला पुन्हा मिपासाठी वेळ देता येऊ देत ही शुभेच्छा! नव्या व्यवस्थापक व संपादकांचे अभिनन्दन! :-) अरुंधती http://iravatik.blogspot.com/
  • Log in or register to post comments

अरुंधती

मदनबाण
Sun, 04/18/2010 - 20:24 नवीन
अरुंधती ताईंशी पूर्णपणे सहमत आहे मी... निलाकांत तुझे मनःपूर्वक अभिनंदन... मदनबाण..... There is no need for temples, no need for complicated philosophies. My brain and my heart are my temples; my philosophy is kindness. Dalai Lama
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अरुंधती

+१

नितिन थत्ते
Sun, 04/18/2010 - 20:59 नवीन
असेच म्हणतो. नितिन थत्ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

हार्दिक शुभेच्छा ... !

इन्द्र्राज पवार
Sun, 04/18/2010 - 20:29 नवीन
श्री. तात्यासाहेब ~ नमस्कार. तसा मिपा वर मी नव्यानेच सदस्य झालो आहे (दोन आठवड्यापूर्वी - श्री मुक्त सुनीत यांनी आपल्या या संस्थळाची खूप तारीफ केली होती, म्हणूनही असेल कदाचित). पण येथे आल्यापासून अगदी घरी आल्याचा मला आनंद झाला आणि ज्याज्यावेळी तुमच्या नावाचा उल्लेख या ना त्या निमित्ताने अन्य सदस्यांकडून होत असे त्यावेळीही आपणाविषयी सर्वजण किती प्रेमाने, खेळकरपणे आणि आदराने लिहित असतात याचे प्रत्यंतर मला आले. असो. आपले निवेदन वाचले. बदल हा निसर्ग नियमही असतो, पण हा बदल या कारणासाठीही असतो कि तुमच्यासारख्या संस्थापकाला काहीशी विश्रांती मिळावी व तसेच घरगुती बाबीकडे या कारणास्तव जे काही किंचित दुर्लक्ष झाले असेल तेही सांभाळण्यासाठी पुरेसा वेळ मिळावा. आपणास हार्दिक शुभेच्छा आणि आपण जरी येथून जात असला तरी इथल्या घडामोडीकडे तुमचे अगत्यपूर्वक लक्ष राहील यात तिळमात्र संदेह नाही. श्रीयुत नीलकांत यांना त्यांच्या येथील वाटचालीसाठी मन:पूर्वक शुभेच्छा. ------------------------------------------------------- "चन्द्रकिरणानो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"
  • Log in or register to post comments

आरं बाबा

पाषाणभेद
Sun, 04/18/2010 - 21:07 नवीन
आरं बाबा एवढं नग मनाला लावून घ्येवू. मालक हाये त्ये. निलकांत मॅनेजर व्हता आता त्याला फकस्त गल्याव बशीवलं बग. काय तोडफोड करू नगं म्हंजे झालं. नाय तर हाटेलीतलं काम करावं लागलं बरं का. Image removed. डायबेटीस विरुद्ध लढा माझी जालवही
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इन्द्र्राज पवार

बशा फोडणारी माणसं.....!!

इन्द्र्राज पवार
Sun, 04/18/2010 - 23:51 नवीन
..... नाय नाय आज्याबात मनाला बीनाला काय बी लाऊन घेणार न्हायी म्या ! झालं असं कि मी इथं याला आणि ह्यो तात्या जातो म्हणायला गाठ पडली तेव्हा अंमलशर असं बी वाटलं कि आपला पायगुण बायगुन म्हणतात तेच परिणाम तर नसाल ह्यो ? म्हणून जरशीक भ्यालो होतो, व त्यावर उतारा टाकावा म्हणून त्यो लांबलचक मेशेज लिवला ! बाकी निळूभौना शुभेच्छा तर द्याला पायाजेतच ना ? आणि तुमी सुशेगात राव्हा आमी काय बी झालं तरी हाटेलातल्या बशा फोडणारी माणसं नायती. शेवटी गल्ल्यावर बसणारा माणूस बी आपल्यातलाच हाया न्हवं ? ------------------------------------------------------- "चन्द्रकिरणानो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पाषाणभेद

सहमत .

इंटरनेटस्नेही
Sun, 04/18/2010 - 21:18 नवीन
अरुंधती ताई यांच्याशी सहमत .
  • Log in or register to post comments

सहमत .

इंटरनेटस्नेही
Sun, 04/18/2010 - 21:21 नवीन
अरुंधती ताई यांच्याशी सहमत .
  • Log in or register to post comments

धन्यवाद,

चित्रा
Sun, 04/18/2010 - 21:23 नवीन
या माहितीसाठी धन्यवाद. तुम्ही सध्या मिसळपावावर येऊ शकत नाही, त्यामुळे मिसळपावकरांना आनंद होत नाही हे नक्की. पण गूढतेमुळे निष्कारण गैरसमज होतात, ते या निवेदनाने तुम्ही दूर करण्याचे प्रयत्न केले आहेत, याबद्दलही आभारी आहे. तुमचे अनेक प्रश्न लवकर सुटावेत यासाठी शुभेच्छा. इथे लिहीत राहा, आणि मिपाकरांच्या संपर्कात राहा ही आग्रहाची विनंती. नीलकांत यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.
  • Log in or register to post comments

असेच म्हणतो

विकास
Sun, 04/18/2010 - 21:42 नवीन
सर्वप्रथम नीलकांतला हार्दीक शुभेच्छा! तात्या: तुमच्या ज्या काही कटकटी असतील त्यातून लवकरात लवकर तुम्हाला बाहेर पडावे अशी प्रार्थना आणि तुम्ही बाहेर पडाल ही आंतरीक खात्री देखील! मात्र मिपा हे नुसते विरंगुळाच समजू नका तर मनाला होंणार्‍या त्रासातून दूर करण्याचे (तुम्हीच तयार केलेले) औषध देखील समजा! तेंव्हा मिपाच्या रोजच्या कटकटीत तुम्ही जरी लक्ष घालणार नसलात, तरी तुमचे लेखन, संवाद, साद-प्रतिसाद हे त्यामुळे, जास्तच येउंदेत अशी आग्रहाची विनंती. -------------------------------- मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रा

सेम असेच बोल्तो.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sun, 04/18/2010 - 23:07 नवीन
नीलकांतला हार्दिक शुभेच्छा...! तात्या: तुमच्या ज्या काही कटकटी असतील त्यातून लवकरात लवकर तुम्हाला बाहेर पडावे अशी प्रार्थना आणि तुम्ही बाहेर पडाल ही आंतरीक खात्री देखील ! मात्र मिपा हे नुसते विरंगुळाच समजू नका तर मनाला होंणार्‍या त्रासातून दूर करण्याचे (तुम्हीच तयार केलेले) औषध देखील समजा ! तेंव्हा मिपाच्या रोजच्या कटकटीत तुम्ही जरी लक्ष घालणार नसलात, तरी तुमचे लेखन, संवाद, साद-प्रतिसाद हे त्यामुळे, जास्तच येउंदेत अशी आग्रहाची विनंती. -दिलीप बिरुटे [तात्याचा एक लंबरचा फॅन ]
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास

+२

मेघवेडा
Sun, 04/18/2010 - 23:57 नवीन
>> तरी तुमचे लेखन, संवाद, साद-प्रतिसाद हे त्यामुळे, जास्तच येउंदेत अशी आग्रहाची विनंती. सहमत!! तात्यांची मिपावरील उपस्थिती = सचिनची भारतीय संघाच्या ड्रेसिंग रूम मधील उपस्थिती!! त्यांच्या त्या त्या जागच्या उपस्थितीनं एक वेगळंच वातावरण निर्माण होतं!! -- मेघवेडा! भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवीली गीते..!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

नीलकांतचे

रेवती
Sun, 04/18/2010 - 22:04 नवीन
नीलकांतचे अभिनंदन! तात्या, सर्व प्रश्न व्यवस्थितपणे सुटतील अशी आशा! आपल्याला शुभेच्छा! रेवती
  • Log in or register to post comments

+१

प्रभो
Mon, 04/19/2010 - 06:03 नवीन
सहमत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

+१

अप्पा जोगळेकर
Mon, 04/19/2010 - 19:39 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभो

+२

टुकुल
Tue, 04/20/2010 - 11:51 नवीन
+२, तात्या, तुमच्या सर्व समस्या लवकरात लवकर सुटोत. --टुकुल
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अप्पा जोगळेकर

हम्म....

shweta
गुरुवार, 04/22/2010 - 20:00 नवीन
हम्म.... :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

तात्याच्य

टारझन
Sun, 04/18/2010 - 22:10 नवीन
तात्याच्या डोक्यावर मिर्‍या वाटणे मिस करतो आहे. तात्या लवकरच सगळ्या अडचणींतुन मोकळा होवो .. सगळे पुर्ववत होवो आणि आम्हाला पुन्हा मिर्‍या वाटण्यास मिळो हिच शुभेच्छा . - टारझन
  • Log in or register to post comments

अभिनंदन आणि अडचणीतून सुटण्याबाबत शुभेच्छा

धनंजय
Sun, 04/18/2010 - 23:34 नवीन
अभिनंदन आणि अडचणीतून सुटण्याबाबत शुभेच्छा
  • Log in or register to post comments

+१

राजेश घासकडवी
Mon, 04/19/2010 - 00:06 नवीन
असंच म्हणतो. नीलकांतना अभिनंदन. तात्या, तुमच्या अडचणी लवकर संपतील अशी सदिच्छा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनंजय

असंच

Nile
Tue, 04/20/2010 - 09:47 नवीन
असंच म्हणतो. नीलकांतना अभिनंदन. तात्या, तुमच्या अडचणी लवकर संपतील अशी सदिच्छा.
असेच म्हणतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी

अभिनंदन!

भानस
Mon, 04/19/2010 - 00:01 नवीन
निलकांत यांचे अभिनंदन व शुभेच्छा! तात्या अडचणीतून लवकर सुटका होऊ देत व लगेच तुम्ही पुन्हा मिपावर पूर्वीसारखेच याल अशी आशा आहे, अनेक शुभेच्छा!
  • Log in or register to post comments

+१

अक्षय पुर्णपात्रे
Mon, 04/19/2010 - 00:17 नवीन
भानसतैंप्रमाणेच म्हणतो. श्री नीलकांत यांना शुभेच्छा. तात्यांना अनेक सदिच्छा. _______________ We weren't lovers like that and Besides it would still be alright -लेनर्ड कोहेन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भानस

+१

प्रियाली
Mon, 04/19/2010 - 03:26 नवीन
असेच म्हणते. :) आपल्या गैरहजेरीतही मिपा व्यवस्थित सुरु राहिल अशी आशा आहेच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अक्षय पुर्णपात्रे

बरं

मी-सौरभ
Mon, 04/19/2010 - 00:30 नवीन
वि.खे. साहेबः तुमच्या अड्चणी लवकर दूर होवोत अशी सदिच्छा... नीलकांता: तुम्हाला शुभेच्छा :) आता तुम्हाला चाबूक घेउन फिराव लागणार आहे........ ----- सौरभ :)
  • Log in or register to post comments

अरुंधतीशी

शुचि
Mon, 04/19/2010 - 01:33 नवीन
अरुंधतीशी सहमत. लवकर परत या तात्या. आमच्या सदिच्छा आपल्या पाठीशी आहेत. ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ सरेंडर इज द टेंडरेस्ट इंपल्स ऑफ द हार्ट, अ‍ॅक्टींग आउट ऑफ लव्ह टू गिव्ह व्हॉटेव्हर द बिलव्हड वॉन्ट्स.
  • Log in or register to post comments

तात्या तुस्सी ना जाओ...

भारद्वाज
Mon, 04/19/2010 - 01:48 नवीन
नीलकांतचे अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी हार्दीक शुभेच्छा ! तात्या, सर्व प्रश्न व्यवस्थितपणे सुटतील अशी आशा !
  • Log in or register to post comments

सहमत

sur_nair
Mon, 04/19/2010 - 05:51 नवीन
सर्वांच्या मताशी आगद सहमत. तुमच्या ज्या काही अडचणी असतील त्या लवकरात लवकर दूर होवोत हीच इच्छा.
  • Log in or register to post comments

तात्या, अभी

जयंत कुलकर्णी
Mon, 04/19/2010 - 09:41 नवीन
तात्या, अभी ना जाओ छोडकर की मिसळ अजून संपली नाही. मागितलेला कट आणि शेवेची प्लेट आली नाही. अभी अभी तो आये है, ऑर्डर आत्ताच दिली आहे, पेपर हातात घेतला आहे, पाणी जरा पिऊ तर दे, चा ची तल्लफ येऊ तर दे.......... जयंत कुलकर्णी. त्यांच्याकडे उत्तर नसते तेव्हा मी गप्प बसतो. त्यांची अडचण होऊ नये म्हणून ! www.omarkhayyaminmarathi.wordpress.com
  • Log in or register to post comments

अभिनंदन

आनंदयात्री
Mon, 04/19/2010 - 09:55 नवीन
नीलकांतचे अभिनंदन आणी अनेकोत्तम शुभेच्छा !! Image removed.
  • Log in or register to post comments

+१

इनोबा म्हणे
Mon, 04/19/2010 - 10:07 नवीन
असेच म्हणतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदयात्री

+२

धमाल मुलगा
Mon, 04/19/2010 - 10:40 नवीन
असेच म्हणतो! नवीन जबाबदारीबद्दल शुभेच्छा! ही जबाबदारी आपण उत्तमरित्या पार पाडालच ही खात्री आहेच. मिपाची उत्तरोत्तर आणखी प्रगती होत जावो. ...आमेऽऽन!!!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इनोबा म्हणे

+३

ऋषिकेश
Mon, 04/19/2010 - 13:39 नवीन
नीलकांतला नवीन जबाबदारीबद्दल शुभेच्छा! ऋषिकेश ------------------ इथे दुसर्‍यांच्या ब्लॉगची जाहिरात करून मिळेल. योग्य बोलीसह संपर्क साधावा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा

+४

३_१४ विक्षिप्त अदिती
Mon, 04/19/2010 - 14:15 नवीन
नीलकांतला मनापासून शुभेच्छा आणि सहकार्य! अदिती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ऋषिकेश

+ ५

llपुण्याचे पेशवेll
Mon, 04/19/2010 - 21:26 नवीन
असेच म्हणतो. पुण्याचे पेशवे Phoenix
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

+६

मस्त कलंदर
Mon, 04/19/2010 - 21:33 नवीन
नीलकांतला मनापासून शुभेच्छा!!!! मस्त कलंदर.. नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: llपुण्याचे पेशवेll

तात्यांच्या अडचणी लवकरात लवकर दुर व्हाव्यात.....

वेताळ
Mon, 04/19/2010 - 10:08 नवीन
तात्या हजर असला कि इथे मस्त बहार येतो. निलकांत ना शुभेच्छा वेताळ
  • Log in or register to post comments

श्री. नीलकांत

इन्द्र्राज पवार
Mon, 04/19/2010 - 10:26 नवीन
तुमच्या सर्वांच्या तुलनेत मी तसा इथे नवा आहे, तेंव्हा कृपया भद्रपुरुष श्री. नीलकांत यांच्या विषयी कुणी चार शब्द लिहील का? (नाव तर छानच आहे !) ------------------------------------------------------- "चन्द्रकिरणानो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"
  • Log in or register to post comments

खांदेपालट..

रामदास
Mon, 04/19/2010 - 10:50 नवीन
नीलकांतचे अभिनंदन आणि अनेकोत्तम शुभेच्छा !!
  • Log in or register to post comments

अपेक्षित

अवलिया
Mon, 04/19/2010 - 12:23 नवीन
अपेक्षित बदल काहीसा उशीरा. असो. --अवलिया
  • Log in or register to post comments

तात्या,

भोचक
Mon, 04/19/2010 - 13:32 नवीन
तात्या, तुमच्या समोरील अडचणी लवकरात लवकर दूर होऊन मिपावर पुन्हा दिसाल या अपेक्षेसह नीलकांतचे अभिनंदन. (भोचक) हा आहे आमचा स्वभाव
  • Log in or register to post comments

शुभेच्छा

दिपक
Mon, 04/19/2010 - 13:41 नवीन
नीलकांतला शुभेच्छा आणि सहकार्य करुच. तात्या अडीअडचणीतुन लवकर बाहेर निघावेत ह्यासाठी लालबागच्या राज्याचरणी प्रार्थना.
  • Log in or register to post comments

तात्या,

स्वाती२
Mon, 04/19/2010 - 19:49 नवीन
तात्या, तुमच्या अडचणी लवकरच दूर होवोत. निलकांत, अभिनंदन आणि शुभेच्छा!
  • Log in or register to post comments

तात्या, तुम

चिन्मना
Mon, 04/19/2010 - 19:56 नवीन
तात्या, तुमच्या वैयक्तिक अडचणी लवकरात लवकर दूर होवोत. मिपावर अधूनमधून चक्कर मारालच हे वाचून बरे वाटले. निलकांत, तुम्ही तांत्रिकदृष्ट्या मिपाला सांभाळत होताच, आता ही नवीन आणि मोठी जबाबादारीसुद्धा व्यवस्थित पेलाल याबाबत शंका नाही. शुभेच्छा! _______________________________ जुनी वाईन, जुनी मैत्री, आणि जुन्या आठवणींचे मूल्य करता येत नाही
  • Log in or register to post comments

दोघांनाही मनःपूर्वक शुभेच्छा..

नरेश_
Mon, 04/19/2010 - 20:04 नवीन
तात्या सर्व कटकटींतून सुखरुप मोकळे व्हावेत यासाठी ईश्वरचरणी प्रार्थना व नीलकांत यांना नव्या जबाबदार्‍या पार पाडण्यासाठी ईश्वर पाठबळ देवो या शुभेच्छा! पार्टीच्या अपेक्षेसह...! ;) इतरांनी खोटं बोललेलं मला मुळीच खपत नाही ;)
  • Log in or register to post comments

नीलकांतचे अभिनंदन!

चतुरंग
Mon, 04/19/2010 - 20:57 नवीन
वाढत्या जबाबदारीला तोंड द्यायला तो सक्षम आहेच त्यासाठी शुभेच्छा! तात्या त्यांचे प्रश्न सुटल्यावर पूर्ववत येणे सुरु ठेवतील अशी आशा आहे. त्यांनाही प्रश्न सुटण्यासाठी शुभेच्छा! चतुरंग
  • Log in or register to post comments

तात्या,

प्राजु
Mon, 04/19/2010 - 21:22 नवीन
तात्या, लवकर मोकळे व्हा अडचणीतून आणि पुन्हा पूर्ववत मिपावर बहारदार लेखन सुरू करा. नीलकांतला खूप शुभेच्छा! - (सर्वव्यापी)प्राजक्ता http://www.praaju.net/
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा