लेखक चन्द्रशेखर गोखले यांनी रविवार, 04/04/2010 10:30 या दिवशी प्रकाशित केले. हृदया वरली जखम ओली कधी गोठली कधी वाहिली कधी हुंदका अस्पष्ट जरासा कधी मनातून खोल उसासा कधी नयनातून अवचित गळती खारट मोती गालावरती प्रिय मला परी जखम माझी सदैव राहो ताजी ताजी....! काव्यरस करुण लेखनविषय: कविता वाचने 1626 प्रतिक्रिया 5 प्रतिक्रिया वा! प्रमोद देव रविवार, 04/04/2010 10:43 बरेच दिवसांनी आलात गोखलेसाहेब... पण मस्त रचना घेऊन आलात. पण ही जखम कुणी केली? जखम सुगंधी आहे काय? ;) जखमा कशा सुगंधी झाल्यात काळजाला केलेत वार त्याने,तो मोगरा असावा. हे कळ्ले नाही.... डावखुरा रविवार, 04/04/2010 10:55 प्रिय मला परी जखम माझी सदैव राहो ताजी ताजी....! रचना छानच आहे पण सदैव ताजी का राहो? हे कळ्ले नाही.... "राजे!" छान. पण sur_nair बुधवार, 07/04/2010 08:05 छान. पण शेवटच्या कडव्यातला आशय जरी चांगला असला तरी शब्द जरा वेगळे हवे होते. 'ताजी ताजी' जखम फारसं रुचत नाही. ह्म्म , पक्या बुधवार, 07/04/2010 12:49 In reply to छान. पण by sur_nair ह्म्म , ताजी च्या ऐवजी ' भळभळणारी ' हा शब्द कसा वाटेल? गोखले साहेब , कविता आवडली. जय महाराष्ट्र , जय मराठी ! प्रिय मला फ्रॅक्चर बंड्या बुधवार, 07/04/2010 11:54 प्रिय मला परी जखम माझी छान आहे कविता.. binarybandya™
वा! प्रमोद देव रविवार, 04/04/2010 10:43 बरेच दिवसांनी आलात गोखलेसाहेब... पण मस्त रचना घेऊन आलात. पण ही जखम कुणी केली? जखम सुगंधी आहे काय? ;) जखमा कशा सुगंधी झाल्यात काळजाला केलेत वार त्याने,तो मोगरा असावा.
हे कळ्ले नाही.... डावखुरा रविवार, 04/04/2010 10:55 प्रिय मला परी जखम माझी सदैव राहो ताजी ताजी....! रचना छानच आहे पण सदैव ताजी का राहो? हे कळ्ले नाही.... "राजे!"
छान. पण sur_nair बुधवार, 07/04/2010 08:05 छान. पण शेवटच्या कडव्यातला आशय जरी चांगला असला तरी शब्द जरा वेगळे हवे होते. 'ताजी ताजी' जखम फारसं रुचत नाही.
ह्म्म , पक्या बुधवार, 07/04/2010 12:49 In reply to छान. पण by sur_nair ह्म्म , ताजी च्या ऐवजी ' भळभळणारी ' हा शब्द कसा वाटेल? गोखले साहेब , कविता आवडली. जय महाराष्ट्र , जय मराठी !
प्रिय मला फ्रॅक्चर बंड्या बुधवार, 07/04/2010 11:54 प्रिय मला परी जखम माझी छान आहे कविता.. binarybandya™
प्रतिक्रिया
वा!
बरेच दिवसांनी आलात गोखलेसाहेब...
पण मस्त रचना घेऊन आलात.
पण ही जखम कुणी केली? जखम सुगंधी आहे काय? ;)
जखमा कशा सुगंधी झाल्यात काळजाला
केलेत वार त्याने,तो मोगरा असावा.
हे कळ्ले नाही....
प्रिय मला परी
जखम माझी
सदैव राहो
ताजी ताजी....!
रचना छानच आहे पण सदैव ताजी का राहो? हे कळ्ले नाही....
"राजे!"
छान. पण
छान. पण शेवटच्या कडव्यातला आशय जरी चांगला असला तरी शब्द जरा वेगळे हवे होते. 'ताजी ताजी' जखम फारसं रुचत नाही.
ह्म्म ,
In reply to छान. पण by sur_nair
ह्म्म , ताजी च्या ऐवजी ' भळभळणारी ' हा शब्द कसा वाटेल?
गोखले साहेब , कविता आवडली.
जय महाराष्ट्र , जय मराठी !
प्रिय मला
प्रिय मला परी
जखम माझी
छान आहे कविता..
binarybandya™