.. — प्रियाली, Wed, 03/31/2010 - 17:37 .. प्रतिक्रिया द्या 4199 वाचन 💬 प्रतिसाद (15) पेढे ?? बाकी परिकथेतील राजकुमार Wed, 03/31/2010 - 17:43 नवीन पेढे ?? बाकी विडंबन भारीच. ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© आमचे राज्य आयला... बिपिन कार्यकर्ते Wed, 03/31/2010 - 17:44 नवीन आयला... !!!!!!!!!! बिपिन कार्यकर्ते कंस श्रावण मोडक Wed, 03/31/2010 - 17:48 नवीन कंस पाहिला आणि पुढं प्रियाली हे नाव पाहिलं आणि पहिल्यांदा तोंडून हाच शब्द आला, "आयला!!!" तू ३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 03/31/2010 - 17:44 नवीन =)) =)) =)) =)) तू पण!! अदिती वेळ आहे प्रियाली Wed, 03/31/2010 - 17:45 नवीन मौका है और दस्तुरभी ;) शिवाय निरुपद्रवी, बिनगरजेचे आणि निष्कलंक विडंबन आहे. ;) कसें? अगदी ३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 03/31/2010 - 17:52 नवीन अगदी अगदी! विडंबनाच्या प्रांतात स्वागत! (आता जुने-जाणते विडंबक भय-विडंबन घेऊन आले की एकदम मज्जाच!) अदिती गरज राजेश घासकडवी Wed, 03/31/2010 - 22:57 नवीन शिवाय निरुपद्रवी, बिनगरजेचे आणि निष्कलंक विडंबन आहे. उपद्रवी, सकलंक वगैरे समजू शकतो (एकवेळ), पण गरजेच्या विडंबनाचं उदाहरण द्या... ते का बॉ? प्रियाली Wed, 03/31/2010 - 23:21 नवीन गरजेच्या विडंबनाचं उदाहरण द्या... ते मी का देऊ? मी कुठे म्हटलं की गरजेची विडंबने असतात असे? मी माझे विडंबन कसे आहे ते सांगितले. इतर विडंबनांबाबत मला काय करायचे? ;) मी देतो उदाहरण! चतुरंग Wed, 03/31/2010 - 23:27 नवीन हे विडंबन. ते वाचण्याआधी सुरवातीला मूळ कविता वाचा मगच तुम्हाला ह्याचे विडंबन होणे किती गरजेचे आहे ते पटेल! ;) चतुरंग 'खाज' या शाहरुख Wed, 03/31/2010 - 23:30 नवीन 'खाज' या मुलभूत गरजेबद्दल आपणास काहीच माहिती नाहीय की काय ? छ्या! ३_१४ विक्षिप्त अदिती गुरुवार, 04/01/2010 - 10:33 नवीन छ्या! कवितक गुर्जींनी हा प्रश्न विचारावा! अदिती निरुपद्रव विशाल कुलकर्णी Wed, 03/31/2010 - 17:57 नवीन निरुपद्रवी, बिनगरजेचे आणि निष्कलंक विडंबन आहे.>>>> =)) =)) >:) सस्नेह विशाल ************************************************************* आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!" एक लंबर.. सुरेखा पुणेकर Wed, 03/31/2010 - 18:01 नवीन झक्कास... -- सुरेखा कारभारी दमानं..... छान! नव्या रेवती Wed, 03/31/2010 - 18:47 नवीन छान! नव्या प्रांतात चांगली कामगिरी! हे विडंबन प्राजुला समर्पीत करायला हवं, तीचं 'बसशी' असचं नातं आहे.;) रेवती अरे वा, प्रियालीतै सुद्धा!! चतुरंग Wed, 03/31/2010 - 21:52 नवीन वेलकम टु दि क्लब! =D> एका कवितेनं काय बहार उडवून दिली आहे! तीन तीन इडंबनं!! B) (जय जालिंदर)चतुरंग
पेढे ?? बाकी परिकथेतील राजकुमार Wed, 03/31/2010 - 17:43 नवीन पेढे ?? बाकी विडंबन भारीच. ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© आमचे राज्य
कंस श्रावण मोडक Wed, 03/31/2010 - 17:48 नवीन कंस पाहिला आणि पुढं प्रियाली हे नाव पाहिलं आणि पहिल्यांदा तोंडून हाच शब्द आला, "आयला!!!"
वेळ आहे प्रियाली Wed, 03/31/2010 - 17:45 नवीन मौका है और दस्तुरभी ;) शिवाय निरुपद्रवी, बिनगरजेचे आणि निष्कलंक विडंबन आहे. ;) कसें?
अगदी ३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 03/31/2010 - 17:52 नवीन अगदी अगदी! विडंबनाच्या प्रांतात स्वागत! (आता जुने-जाणते विडंबक भय-विडंबन घेऊन आले की एकदम मज्जाच!) अदिती
गरज राजेश घासकडवी Wed, 03/31/2010 - 22:57 नवीन शिवाय निरुपद्रवी, बिनगरजेचे आणि निष्कलंक विडंबन आहे. उपद्रवी, सकलंक वगैरे समजू शकतो (एकवेळ), पण गरजेच्या विडंबनाचं उदाहरण द्या...
ते का बॉ? प्रियाली Wed, 03/31/2010 - 23:21 नवीन गरजेच्या विडंबनाचं उदाहरण द्या... ते मी का देऊ? मी कुठे म्हटलं की गरजेची विडंबने असतात असे? मी माझे विडंबन कसे आहे ते सांगितले. इतर विडंबनांबाबत मला काय करायचे? ;)
मी देतो उदाहरण! चतुरंग Wed, 03/31/2010 - 23:27 नवीन हे विडंबन. ते वाचण्याआधी सुरवातीला मूळ कविता वाचा मगच तुम्हाला ह्याचे विडंबन होणे किती गरजेचे आहे ते पटेल! ;) चतुरंग
'खाज' या शाहरुख Wed, 03/31/2010 - 23:30 नवीन 'खाज' या मुलभूत गरजेबद्दल आपणास काहीच माहिती नाहीय की काय ?
छ्या! ३_१४ विक्षिप्त अदिती गुरुवार, 04/01/2010 - 10:33 नवीन छ्या! कवितक गुर्जींनी हा प्रश्न विचारावा! अदिती
निरुपद्रव विशाल कुलकर्णी Wed, 03/31/2010 - 17:57 नवीन निरुपद्रवी, बिनगरजेचे आणि निष्कलंक विडंबन आहे.>>>> =)) =)) >:) सस्नेह विशाल ************************************************************* आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
छान! नव्या रेवती Wed, 03/31/2010 - 18:47 नवीन छान! नव्या प्रांतात चांगली कामगिरी! हे विडंबन प्राजुला समर्पीत करायला हवं, तीचं 'बसशी' असचं नातं आहे.;) रेवती
अरे वा, प्रियालीतै सुद्धा!! चतुरंग Wed, 03/31/2010 - 21:52 नवीन वेलकम टु दि क्लब! =D> एका कवितेनं काय बहार उडवून दिली आहे! तीन तीन इडंबनं!! B) (जय जालिंदर)चतुरंग
पेढे ?? बाकी
आयला...
कंस
तू
वेळ आहे
अगदी
गरज
ते का बॉ?
मी देतो उदाहरण!
'खाज' या
छ्या!
निरुपद्रव
एक लंबर..
छान! नव्या
अरे वा, प्रियालीतै सुद्धा!!