Skip to main content

..

लेखक प्रियाली यांनी बुधवार, 31/03/2010 17:37 या दिवशी प्रकाशित केले.
..
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 4245
प्रतिक्रिया 15

प्रतिक्रिया

आयला... !!!!!!!!!! बिपिन कार्यकर्ते

In reply to by बिपिन कार्यकर्ते

कंस पाहिला आणि पुढं प्रियाली हे नाव पाहिलं आणि पहिल्यांदा तोंडून हाच शब्द आला, "आयला!!!"

=)) =)) =)) =)) तू पण!! अदिती

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

मौका है और दस्तुरभी ;) शिवाय निरुपद्रवी, बिनगरजेचे आणि निष्कलंक विडंबन आहे. ;) कसें?

In reply to by प्रियाली

अगदी अगदी! विडंबनाच्या प्रांतात स्वागत! (आता जुने-जाणते विडंबक भय-विडंबन घेऊन आले की एकदम मज्जाच!) अदिती

In reply to by प्रियाली

शिवाय निरुपद्रवी, बिनगरजेचे आणि निष्कलंक विडंबन आहे.
उपद्रवी, सकलंक वगैरे समजू शकतो (एकवेळ), पण गरजेच्या विडंबनाचं उदाहरण द्या...

In reply to by राजेश घासकडवी

गरजेच्या विडंबनाचं उदाहरण द्या...
ते मी का देऊ? मी कुठे म्हटलं की गरजेची विडंबने असतात असे? मी माझे विडंबन कसे आहे ते सांगितले. इतर विडंबनांबाबत मला काय करायचे? ;)

In reply to by राजेश घासकडवी

हे विडंबन. ते वाचण्याआधी सुरवातीला मूळ कविता वाचा मगच तुम्हाला ह्याचे विडंबन होणे किती गरजेचे आहे ते पटेल! ;) चतुरंग

In reply to by राजेश घासकडवी

'खाज' या मुलभूत गरजेबद्दल आपणास काहीच माहिती नाहीय की काय ?

In reply to by राजेश घासकडवी

छ्या! कवितक गुर्जींनी हा प्रश्न विचारावा! अदिती

निरुपद्रवी, बिनगरजेचे आणि निष्कलंक विडंबन आहे.>>>> =)) =)) >:) सस्नेह विशाल ************************************************************* आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"

झक्कास... -- सुरेखा कारभारी दमानं.....

छान! नव्या प्रांतात चांगली कामगिरी! हे विडंबन प्राजुला समर्पीत करायला हवं, तीचं 'बसशी' असचं नातं आहे.;) रेवती