लेखक प्रियाली यांनी बुधवार, 31/03/2010 17:37 या दिवशी प्रकाशित केले. .. काव्यरस शृंगार लेखनविषय: हे ठिकाण वाचने 4245 प्रतिक्रिया 15 प्रतिक्रिया पेढे ?? बाकी परिकथेतील राजकुमार बुधवार, 31/03/2010 17:43 पेढे ?? बाकी विडंबन भारीच. ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© आमचे राज्य आयला... बिपिन कार्यकर्ते बुधवार, 31/03/2010 17:44 आयला... !!!!!!!!!! बिपिन कार्यकर्ते कंस श्रावण मोडक बुधवार, 31/03/2010 17:48 In reply to आयला... by बिपिन कार्यकर्ते कंस पाहिला आणि पुढं प्रियाली हे नाव पाहिलं आणि पहिल्यांदा तोंडून हाच शब्द आला, "आयला!!!" तू ३_१४ विक्षिप्त अदिती बुधवार, 31/03/2010 17:44 =)) =)) =)) =)) तू पण!! अदिती वेळ आहे प्रियाली बुधवार, 31/03/2010 17:45 In reply to तू by ३_१४ विक्षिप्त अदिती मौका है और दस्तुरभी ;) शिवाय निरुपद्रवी, बिनगरजेचे आणि निष्कलंक विडंबन आहे. ;) कसें? अगदी ३_१४ विक्षिप्त अदिती बुधवार, 31/03/2010 17:52 In reply to वेळ आहे by प्रियाली अगदी अगदी! विडंबनाच्या प्रांतात स्वागत! (आता जुने-जाणते विडंबक भय-विडंबन घेऊन आले की एकदम मज्जाच!) अदिती गरज राजेश घासकडवी बुधवार, 31/03/2010 22:57 In reply to वेळ आहे by प्रियाली शिवाय निरुपद्रवी, बिनगरजेचे आणि निष्कलंक विडंबन आहे. उपद्रवी, सकलंक वगैरे समजू शकतो (एकवेळ), पण गरजेच्या विडंबनाचं उदाहरण द्या... ते का बॉ? प्रियाली बुधवार, 31/03/2010 23:21 In reply to गरज by राजेश घासकडवी गरजेच्या विडंबनाचं उदाहरण द्या... ते मी का देऊ? मी कुठे म्हटलं की गरजेची विडंबने असतात असे? मी माझे विडंबन कसे आहे ते सांगितले. इतर विडंबनांबाबत मला काय करायचे? ;) मी देतो उदाहरण! चतुरंग बुधवार, 31/03/2010 23:27 In reply to गरज by राजेश घासकडवी हे विडंबन. ते वाचण्याआधी सुरवातीला मूळ कविता वाचा मगच तुम्हाला ह्याचे विडंबन होणे किती गरजेचे आहे ते पटेल! ;) चतुरंग 'खाज' या शाहरुख बुधवार, 31/03/2010 23:30 In reply to गरज by राजेश घासकडवी 'खाज' या मुलभूत गरजेबद्दल आपणास काहीच माहिती नाहीय की काय ? छ्या! ३_१४ विक्षिप्त अदिती गुरुवार, 01/04/2010 10:33 In reply to गरज by राजेश घासकडवी छ्या! कवितक गुर्जींनी हा प्रश्न विचारावा! अदिती निरुपद्रव विशाल कुलकर्णी बुधवार, 31/03/2010 17:57 निरुपद्रवी, बिनगरजेचे आणि निष्कलंक विडंबन आहे.>>>> =)) =)) >:) सस्नेह विशाल ************************************************************* आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!" एक लंबर.. सुरेखा पुणेकर बुधवार, 31/03/2010 18:01 झक्कास... -- सुरेखा कारभारी दमानं..... छान! नव्या रेवती बुधवार, 31/03/2010 18:47 छान! नव्या प्रांतात चांगली कामगिरी! हे विडंबन प्राजुला समर्पीत करायला हवं, तीचं 'बसशी' असचं नातं आहे.;) रेवती अरे वा, प्रियालीतै सुद्धा!! चतुरंग बुधवार, 31/03/2010 21:52 वेलकम टु दि क्लब! =D> एका कवितेनं काय बहार उडवून दिली आहे! तीन तीन इडंबनं!! B) (जय जालिंदर)चतुरंग
पेढे ?? बाकी परिकथेतील राजकुमार बुधवार, 31/03/2010 17:43 पेढे ?? बाकी विडंबन भारीच. ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© आमचे राज्य
कंस श्रावण मोडक बुधवार, 31/03/2010 17:48 In reply to आयला... by बिपिन कार्यकर्ते कंस पाहिला आणि पुढं प्रियाली हे नाव पाहिलं आणि पहिल्यांदा तोंडून हाच शब्द आला, "आयला!!!"
वेळ आहे प्रियाली बुधवार, 31/03/2010 17:45 In reply to तू by ३_१४ विक्षिप्त अदिती मौका है और दस्तुरभी ;) शिवाय निरुपद्रवी, बिनगरजेचे आणि निष्कलंक विडंबन आहे. ;) कसें?
अगदी ३_१४ विक्षिप्त अदिती बुधवार, 31/03/2010 17:52 In reply to वेळ आहे by प्रियाली अगदी अगदी! विडंबनाच्या प्रांतात स्वागत! (आता जुने-जाणते विडंबक भय-विडंबन घेऊन आले की एकदम मज्जाच!) अदिती
गरज राजेश घासकडवी बुधवार, 31/03/2010 22:57 In reply to वेळ आहे by प्रियाली शिवाय निरुपद्रवी, बिनगरजेचे आणि निष्कलंक विडंबन आहे. उपद्रवी, सकलंक वगैरे समजू शकतो (एकवेळ), पण गरजेच्या विडंबनाचं उदाहरण द्या...
ते का बॉ? प्रियाली बुधवार, 31/03/2010 23:21 In reply to गरज by राजेश घासकडवी गरजेच्या विडंबनाचं उदाहरण द्या... ते मी का देऊ? मी कुठे म्हटलं की गरजेची विडंबने असतात असे? मी माझे विडंबन कसे आहे ते सांगितले. इतर विडंबनांबाबत मला काय करायचे? ;)
मी देतो उदाहरण! चतुरंग बुधवार, 31/03/2010 23:27 In reply to गरज by राजेश घासकडवी हे विडंबन. ते वाचण्याआधी सुरवातीला मूळ कविता वाचा मगच तुम्हाला ह्याचे विडंबन होणे किती गरजेचे आहे ते पटेल! ;) चतुरंग
'खाज' या शाहरुख बुधवार, 31/03/2010 23:30 In reply to गरज by राजेश घासकडवी 'खाज' या मुलभूत गरजेबद्दल आपणास काहीच माहिती नाहीय की काय ?
छ्या! ३_१४ विक्षिप्त अदिती गुरुवार, 01/04/2010 10:33 In reply to गरज by राजेश घासकडवी छ्या! कवितक गुर्जींनी हा प्रश्न विचारावा! अदिती
निरुपद्रव विशाल कुलकर्णी बुधवार, 31/03/2010 17:57 निरुपद्रवी, बिनगरजेचे आणि निष्कलंक विडंबन आहे.>>>> =)) =)) >:) सस्नेह विशाल ************************************************************* आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
छान! नव्या रेवती बुधवार, 31/03/2010 18:47 छान! नव्या प्रांतात चांगली कामगिरी! हे विडंबन प्राजुला समर्पीत करायला हवं, तीचं 'बसशी' असचं नातं आहे.;) रेवती
अरे वा, प्रियालीतै सुद्धा!! चतुरंग बुधवार, 31/03/2010 21:52 वेलकम टु दि क्लब! =D> एका कवितेनं काय बहार उडवून दिली आहे! तीन तीन इडंबनं!! B) (जय जालिंदर)चतुरंग
प्रतिक्रिया
पेढे ?? बाकी
आयला...
कंस
In reply to आयला... by बिपिन कार्यकर्ते
तू
वेळ आहे
In reply to तू by ३_१४ विक्षिप्त अदिती
अगदी
In reply to वेळ आहे by प्रियाली
गरज
In reply to वेळ आहे by प्रियाली
ते का बॉ?
In reply to गरज by राजेश घासकडवी
मी देतो उदाहरण!
In reply to गरज by राजेश घासकडवी
'खाज' या
In reply to गरज by राजेश घासकडवी
छ्या!
In reply to गरज by राजेश घासकडवी
निरुपद्रव
एक लंबर..
छान! नव्या
अरे वा, प्रियालीतै सुद्धा!!