कुंग फु पांडा परिकथेतील राजकुमार यांनी Mon, 03/22/2010 - 17:00 · लेख लेख प्रतिक्रिया द्या 2278 वाचन 💬 प्रतिसाद (6) प्रतिक्रिया सिनेमा रेवती Mon, 03/22/2010 - 17:46 नवीन सिनेमा बद्दल मीही ऐकलय. आता वेळ मिळाला कि बघायला हवा! तू सव्यसाची पूर्ण कर ना आधी! रेवती कुंग फू मेघवेडा Mon, 03/22/2010 - 19:00 नवीन कुंग फू पांडा जबराच आहे!! पण 'सव्यसाचि'चं काय झालं?? -- मेघवेडा! भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवीली गीते..! च्यायला ... टारझन Mon, 03/22/2010 - 19:10 नवीन च्यायला ... कधीचा डाऊनलोडवुन पडलाय ... आज पाहातोच :) मस्त लिवलयंस गड्या :) - कंगवा-फनी-गंडा चांदनी चौक २ चायना.. बेभान Mon, 03/22/2010 - 19:33 नवीन चांदनी चौक२ चायना हा सुद्धा कुंग फू पांडाचा डिट्टो कॉपी होता. पण याला कुंग फू पांडाची सर कशी येणार? हे कुंग फू पांडाचं टायटल सॉंग ही झकास खरंच मस्त अनिल हटेला Mon, 03/22/2010 - 19:35 नवीन खरंच मस्त आहे पांडा...:) रीलीज झाला तेव्हाच पाह्यलेला.. आपणेको भी आवडेच ये शीनेमा... (पो)लोबा चायनीजकर !!! © Copyrights 2008-2010. All rights reserved. मस्त.. स्वाती दिनेश Mon, 03/22/2010 - 19:56 नवीन मला पण खूप आवडला होता हा सिनेमा, मस्तच आहे.. स्वाती (अवांतर- हॅपी फिट पण मस्त आहे..:)तो पण जरुर पहा..)
सिनेमा रेवती Mon, 03/22/2010 - 17:46 नवीन सिनेमा बद्दल मीही ऐकलय. आता वेळ मिळाला कि बघायला हवा! तू सव्यसाची पूर्ण कर ना आधी! रेवती
कुंग फू मेघवेडा Mon, 03/22/2010 - 19:00 नवीन कुंग फू पांडा जबराच आहे!! पण 'सव्यसाचि'चं काय झालं?? -- मेघवेडा! भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवीली गीते..!
च्यायला ... टारझन Mon, 03/22/2010 - 19:10 नवीन च्यायला ... कधीचा डाऊनलोडवुन पडलाय ... आज पाहातोच :) मस्त लिवलयंस गड्या :) - कंगवा-फनी-गंडा
चांदनी चौक २ चायना.. बेभान Mon, 03/22/2010 - 19:33 नवीन चांदनी चौक२ चायना हा सुद्धा कुंग फू पांडाचा डिट्टो कॉपी होता. पण याला कुंग फू पांडाची सर कशी येणार? हे कुंग फू पांडाचं टायटल सॉंग ही झकास
खरंच मस्त अनिल हटेला Mon, 03/22/2010 - 19:35 नवीन खरंच मस्त आहे पांडा...:) रीलीज झाला तेव्हाच पाह्यलेला.. आपणेको भी आवडेच ये शीनेमा... (पो)लोबा चायनीजकर !!! © Copyrights 2008-2010. All rights reserved.
मस्त.. स्वाती दिनेश Mon, 03/22/2010 - 19:56 नवीन मला पण खूप आवडला होता हा सिनेमा, मस्तच आहे.. स्वाती (अवांतर- हॅपी फिट पण मस्त आहे..:)तो पण जरुर पहा..)
प्रतिक्रिया
सिनेमा
कुंग फू
च्यायला ...
चांदनी चौक २ चायना..
खरंच मस्त
मस्त..