✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

एप्रिल फळ (२)

व
विजुभाऊ यांनी
Tue, 04/08/2008 - 10:07  ·  लेख
लेख

Book traversal links for एप्रिल फळ (२)

  • ‹ एप्रिल फळ
  • Up
  • एप्रिल फळ (३) ›
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
19594 वाचन

💬 प्रतिसाद (31)

प्रतिक्रिया

प
प्रमोद देव Tue, 04/08/2008 - 10:16 नवीन

क्या बात है!

विजुभाऊ! तुमच्या कल्पनाशक्तीचा हेवा वाटतो. बाबा थोडावेळ काहीच बोलत नाहीत्...शांतता पसरते आणि बाबा तोंडने एकदम फास्टर फेणीच्या ष्टाईलमध्य टॉsssक्क करतात्..........महराज गडावर पोहोचल्याच्या तोफांचा तो इशारा असतो....छोटे एकदम खुशीत येतात. कैर्‍यांचा गड सर झालेला असतो हे तर एकदम खासम खास!
  • Log in or register to post comments
भ
भडकमकर मास्तर Wed, 04/09/2008 - 15:30 नवीन

अहाहा

मस्त लेख आहे... ... पन्हे पीत वाचताना तर अजूनच मजा आली....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रमोद देव
श
शक्तिमान Sat, 03/14/2009 - 12:36 नवीन

टॉsssक्क

बाबा थोडावेळ काहीच बोलत नाहीत्...शांतता पसरते आणि बाबा तोंडने एकदम फास्टर फेणीच्या ष्टाईलमध्य टॉsssक्क करतात्..........महराज गडावर पोहोचल्याच्या तोफांचा तो इशारा असतो....छोटे एकदम खुशीत येतात. कैर्‍यांचा गड सर झालेला असतो
एकदम जबरदस्त, खतरनाक, अल्टीमेट, लै म्हंजे लै म्हंजे लैच भारी!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रमोद देव
म
मदनबाण Tue, 04/08/2008 - 10:17 नवीन

उत्सुकता कैरी च्या येण्याची !!!!!

विजुभाऊ मस्तच !!!!! वनवासानन्तर रामाच्या च्या आगमना बद्दल अयोध्येत उत्सुकता असेल त्या उत्सुकतेशी तुलना होउ शकेल तशी उत्सुकता कैरी च्या येण्याची असते व्वा क्या बात है ..... अप्रतिमच..... कैर्‍यांचा गड सर झालेला असतो खरचं (बांबुला आकडा लावुन कैरी तोडणारा) मदनबाण
  • Log in or register to post comments
L
llपुण्याचे पेशवेll Tue, 04/08/2008 - 10:35 नवीन

पाणी सुटले तोंडाला...

खाल्लेल्या करीची चव्..............आहाहा अगदी स्वर्गातला इन्द्राला दुर्लभ्...........एखाद्याना त्यावेळी विचारले की अम्रुताच्या बदल्यात हे कैरी वाले पोहे देतोस का? तर १०००% सांगतो तो " अजिबात नाही "असेच सांगेल. विजुभाऊ काय झक्कास वर्णन केले आहे.. माझ्या घराखालची हडसन नदी माझ्या तोंडाला सुटलेल्या पाण्याने भरून वाहू लागली आहे. (कैरीवाली भेळ खाणारा) डॅनी.... पुण्याचे पेशवे
  • Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा Tue, 04/08/2008 - 10:36 नवीन

फिकट

फिकट हिरव्या रंगाच्या चटणी ने भरलेले काचेचा वाडगा पाहुन आई उगाचच क्रुतक्रुत्य होते.... त्याच रंगाचा शालु ती उद्यासाठी काढुन ठेवते. नजरेपुढे आल॑! क्या बात है! मस्त.
  • Log in or register to post comments
च
चंबा मुतनाळ Tue, 04/08/2008 - 10:40 नवीन

खल्लास

छानच वर्णन आहे. तोंडाला पाणी सुटले!!
  • Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश Tue, 04/08/2008 - 10:57 नवीन

वावा...

अरे काय लोकहो हे काय चालवले आहेत..तिकडे प्राजु लोणच्याच्या बरण्या भरते आहे ,इकडे तुम्ही कैरीची कवतिके सांगता आहात.. आम्ही पामरांनी करावं तरी काय? नुसते उसासे टाकण्याखेरीज.. हा भाग ही कैरीसारखाच आंबटगोड..मस्त! स्वाती
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Tue, 04/08/2008 - 11:56 नवीन

असेच,

हा भाग ही कैरीसारखाच आंबटगोड..मस्त! असेच म्हणतो! विजूभाऊ, अजूनही येऊ द्या! तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वाती दिनेश
ड
डॉ.प्रसाद दाढे Tue, 04/08/2008 - 11:04 नवीन

सुरेख

विजुभाऊ, किती सुरेख लिहिताय..कौतूक करावे तेव्हढे थोडेच..जणू तुमच्या प्रतिभेला मोहोर फुटलाय..व्वा! च॑द्राला म्हणतिया उगवू नग॑स, शुक्राला म्हणतिया मावळू नग॑स..
  • Log in or register to post comments
इ
इनोबा म्हणे Tue, 04/08/2008 - 11:19 नवीन

वाह!

बाबा एका बोटानेच त्याची चव बघतात्....सगळे एकमेकांकडे पहात असतात्....बाबा थोडावेळ काहीच बोलत नाहीत्...शांतता पसरते आणि बाबा तोंडने एकदम फास्टर फेणीच्या ष्टाईलमध्य टॉsssक्क करतात्..........महराज गडावर पोहोचल्याच्या तोफांचा तो इशारा असतो....छोटे एकदम खुशीत येतात. कैर्‍यांचा गड सर झालेला असतो अहाहा विजूभाऊ....काय वर्णन केले आहे. अगदी कैरीच्या आठवणीने तोंडाला पाणी सुटले हो! || भले सज्जनाला चारु चिकन अन रोटी | नाठाळाला ठेऊ उपाशी पोटी || -इनोबा म्हणे
  • Log in or register to post comments
न
नंदन Tue, 04/08/2008 - 11:53 नवीन

सही

झकास लिहिलंय. फिकट हिरव्या रंगाच्या चटणी ने भरलेले काचेचा वाडगा पाहुन आई उगाचच क्रुतक्रुत्य होते.... त्याच रंगाचा शालु ती उद्यासाठी काढुन ठेवते. -- हे वाक्य आणि शेवटचे ट्टॉक खासच.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments
ब
बेसनलाडू Tue, 04/08/2008 - 12:02 नवीन

झ का स

मस्त लिहिलंय.. आवडलं. (वाचक)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर Tue, 04/08/2008 - 13:10 नवीन

आंब्याचा मौसम....

एखादी वळवाची सर आली की भिजलेले डोके पुसल्यानन्तरचा डोक्यात येणारा पहिला विचार असतो कैरी आणि आंब्यांचाच्.. वळवच्या सरी येतात तो पर्यंत आंब्याचा मौसम संपत आलेला असतो. पहिला पाऊस पडायच्या आधी (एप्रिल्-मे) आंब्याचा मौसम आणि त्या आधी (मार्च - एप्रिल) कैर्‍यांचा मौसम. बाकी लेखाचे दोन्ही भाग छान आहेत.
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Tue, 04/08/2008 - 16:49 नवीन

असहमत्...........

असहमत्...........आमच्याकडे पहीला पाउस ७ जून ला येतो...तो पर्यन्त वळीवच चालु असतो..... गारा एप्रिल च्या अखेर पडतात्........जोरदार वारे वगैरे सगळे एप्रिल मधे रामनवमी / अक्षय त्रुतिये नन्तर...
  • Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर Tue, 04/08/2008 - 23:33 नवीन

मीही तेच सांगतोय...

पेठकर काका असहमत्..आमच्याकडे ( सातार्‍यात)पहीला पाउस ७ जुन ला येतो......हमखास मलाही तेच म्हणायचे आहे. ७ जून पर्यंत कैर्‍या आणि आंब्यांचा मौसम संपलेला असतो. त्यामुळे वळीवाच्या पावसाने भिजलेले डोके पुसताना पहिला विचार कैर्‍यांचा येणे अस्वाभाविक वाटते. कैर्‍यांचा आणि आंब्यांचा विचार मार्च - एप्रिल - मे मध्ये जोरदार असतो. जून ७ तारखेला येणारा विचार पहिला कसा असेल? तो पर्यंत माणूस कैर्‍यांचे लोणचे टाकून तसेच भरपेट आमरस खाऊन तृप्त असतो. वळीव आला की आंब्यांचा विचार मागे पडून शाकारणी बरोबर झाली आहे की नाही ह्या चिंतेच शेतकरी असतो. शहरात पाऊस आला की आंब्यांना लोकं हात लावत नाही. आंबे पचायला जड असतात. तसेच, पावसाळ्यामुळे रोगराई पसरण्याची भीती असते. त्यामुळे पहिला पाऊस आला की आंब्यांचा कोणी विचार करीत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ
व
विजुभाऊ Wed, 04/09/2008 - 19:11 नवीन

मी पावसात

मी पावसात भिजल्यानन्तर येणारा पहीला विचार म्हणालो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर
म
मदनबाण Tue, 04/08/2008 - 18:34 नवीन

अरे त्या कैरी वर एखादा कैर्‍यांचा क्लोज अप टाक की.

अरे त्या कैरी वर एखादा कैर्‍यांचा क्लोज अप टाक की. विजुभाऊ तुमची ईच्छा होती ना मग हे घ्या. हा याच्या पेक्षा जास्त झूम नाही करु शकत फक्त ५x झूम आहे कॅमेरामधे. Image removed. (गार पन्ह आवडीने पिणारा) मदनबाण
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Tue, 04/08/2008 - 18:40 नवीन

मोजा पाहु किती कैर्‍या आहेत ते ?

मोजा पाहु किती कैर्‍या आहेत ते ? पटापट..... (गणितात एकदम ढ असलेला) मदनबाण
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण
च
चतुरंग Tue, 04/08/2008 - 20:55 नवीन

मी ३५ मोजू शकलो!

चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण
स
स्वाती राजेश Wed, 04/09/2008 - 15:33 नवीन

मी ३४..

मी ३४ मोजल्या.. उरलेली एक? कोणीतरी पळवली वाटते?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग
श
शक्तिमान Sat, 03/14/2009 - 12:35 नवीन

मोजा!

=)) =)) धिस इज अवांतर नंबर वन! मोजा म्हटले की लागले मोजायला! =)) =)) =)) =)) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण
म
मनस्वी Tue, 04/08/2008 - 18:44 नवीन

छान

दोन्ही भाग आवडले. (तक्कूप्रेमी) मनस्वी
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Tue, 04/08/2008 - 21:23 नवीन

एका मित्रा

एका मित्रा साठी त्याला हे दोन्ही भाग एकत्र पहायचे आहेत
  • Log in or register to post comments
प
प्राजु Tue, 04/08/2008 - 21:51 नवीन

सुरेख...

वर्णन सुंदर... अगदी कैरी सारखे चमचमीत आणि आंब्यासारखे रसाळ... - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Tue, 04/08/2008 - 22:07 नवीन

वसंतातल्या आंबेमोहोराने तुमच्या कल्पनेला

सुध्दा मोहोर आलेला दिसतोय,विजुभाऊ! कैर्‍यांचा गड झकासच सर केलात! ट्टॉऽऽक!;० चतुरंग
  • Log in or register to post comments
छ
छोटा डॉन Tue, 04/08/2008 - 23:37 नवीन

दोन्ही भाग मस्तच ...

हेच म्हणतो ... "बाबा एका बोटानेच त्याची चव बघतात्....सगळे एकमेकांकडे पहात असतात्....बाबा थोडावेळ काहीच बोलत नाहीत्...शांतता पसरते आणि बाबा तोंडने एकदम फास्टर फेणीच्या ष्टाईलमध्य टॉsssक्क करतात्..........महराज गडावर पोहोचल्याच्या तोफांचा तो इशारा असतो....छोटे एकदम खुशीत येतात. कैर्‍यांचा गड सर झालेला असतो" सर्वोत्तम ... छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Mon, 04/14/2008 - 22:21 नवीन

.

.
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Tue, 04/15/2008 - 19:03 नवीन

अर्थ?

या प्रतिसादाचा अर्थ कळला नाही.. तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ
व
विजुभाऊ Tue, 04/15/2008 - 19:09 नवीन

तो मी

तो मी लिहिला आणि नन्तर सम्पादीत करताना काढुन टाकला.
  • Log in or register to post comments
ब
बॅटमॅन गुरुवार, 10/17/2013 - 17:48 नवीन

टॉक्क!!!!!

टॉक्क!!!!! सगळा लेख भारी पण कैरीगडच्या स्वारीचे वर्णन फार जास्त आवडले. टॉक्क!!!
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा