लोकशिक्षण ही गुरुकिकिल्ली
सांडपाण्याच्या व्यवस्थापनाला पर्यावरणाच्या दृष्टीने अतिशय महत्व आहे. अमेरिकेसारख्या देशातही ही समस्या आहे. समरव्हील या शहरात त्या दृष्टीने अभ्यास करण्यात आल. भारतातही या प्रश्नी खुप काही करणे शकय आहे फक्त त्यासाठी लोकशिक्षण सर्वात महत्वाचे आहे. ....... पुढे वाचा
हा दैनिक सकाळ दि. ८ मार्च २०१० च्या पुणे आवृत्तीत लेख वाचल्यावर लिखाण ओळखीचे वाटायला लागले. पण हे विठ्ठल देशपांडे कोण बाबा? हे नक्कीच विकास देशपांडे असणार त्यातुन शहर बॊस्टन म्हणल्यावर नक्कीच सकाळ ने काहितरी नावात चुक केली आहे असे वाटू लागले. पण नावात काय आहे?
मंडळी हे विठठल देशपांडे म्हणजेच आपले मिपाकर आडव्या उभ्यारेषा नसलेले विकास. उत्तम लेख सकाळने प्रिंट मिडियातील जागर मधे टाकल्या बद्दल दैनिक सकाळ चे आभार .
वाचने
2297
प्रतिक्रिया
8
मिसळपाव
प्रतिक्रिया
काका, लेख
या लेखाचा संदर्भ
In reply to काका, लेख by पाषाणभेद
विकास सर,
In reply to या लेखाचा संदर्भ by विकास
आत्ताच लेख
छान माहिती - पुढील अभ्यासाबाबतही लिहावे
बोलावा विठ्ठल
(विषय दिलेला नाही)
In reply to बोलावा विठ्ठल by मिसळभोक्ता
चांगला लेख