‘स्त्रियांना आता काय हवे?’ या शीर्षकाखाली नीलिमा भावे यांचा लोकसत्तच्या २३ जाने २०१० च्या http://loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=42176:… अंकात एक लेख आहे. मला तो आवडला याचे कारण स्त्री-शोषणाचे नेहमीचे रडगाणे न गाता खुले पणाने स्त्रीमुक्तीचा सकारात्मक आढावा या ले़खात आहे.
मला या लेखातील आवडलेली वाक्ये -
- ‘स्त्री विरुद्ध पुरुष’ असा सामना आता इतिहासजमा झाला आहे.
- हल्ली त्यांच्या स्वत:च्या व्यक्तिगत खर्चासाठी त्यांच्या हातात पैसा असतो
- आजच्या कुटुंबात पती आणि पत्नी हे दोघे मिळून त्यांच्या नात्याचे स्वरूप ठरवतात, त्यांच्या कुटुंबरचनेची व्यवस्था ठरवतात आणि आपापल्या जबाबदाऱ्या वाटून घेतात.
- गेल्या पिढीपर्यंत स्त्रिया व पुरुष यांचे ज्या विषयांवर तीव्र मतभेद होते, त्याबाबतीत आता मोठय़ा प्रमाणावर एकमत होत असलेले दिसते.
- स्त्रिया आज अधिक स्वतंत्र आहेत, अधिक शिकलेल्या आहेत, आर्थिक बाबतीत अधिक स्वावलंबी आहेत, पण एवढे सगळे महत्त्वाचे घटक त्यांच्या बाजूचे असूनही स्त्रियांच्या मानसिक सुखा-समाधानाचे प्रमाण कमी झाले आहे.
- स्त्रियांना सुखी-समाधानी करणे, हे मुळी स्त्रीवादी चळवळीचं उद्दिष्टच नव्हतं.
हे सर्व वाचल्या नंतर स्त्रीमुक्ती चळवळीचे आणि पर्यायाने मुकत स्त्रीचे एक न्यून माझ्या लक्षात आले ते असे की मुकत स्त्री तीचा वंश अजून ही निर्माण करू शकत नाही. तीला नव-याचाच वंश वाढवावा लागतो. स्त्री वंश ही कल्पना जेव्हा पुरुष वंशाच्या बरोबरीने अस्तित्वात येईल तेव्हा स्त्री मुक्ती ही कल्पना पूर्णत्व पावेल...
वाचने
15891
प्रतिक्रिया
75
मिसळपाव
प्रतिक्रिया
आँ?
भां## बा###
In reply to आँ? by विकास
चु चु
In reply to भां## बा### by टारझन
वरिल
In reply to चु चु by युयुत्सु
+१
In reply to भां## बा### by टारझन
खुपच गहन चर्चा व बुध्दीवादळ सुरु आहे.
In reply to +१ by अक्षय पुर्णपात्रे
स्त्रीयाच
In reply to खुपच गहन चर्चा व बुध्दीवादळ सुरु आहे. by वेताळ
रविवारीच लोकसत्ता का सकाळ मध्ये ह्यावर एक लेख आला होता.
In reply to स्त्रीयाच by युयुत्सु
स्त्रीयाच
In reply to खुपच गहन चर्चा व बुध्दीवादळ सुरु आहे. by वेताळ
कोणता भाग?
आपण मी काय
अजून एक प्रश्न...
In reply to आपण मी काय by युयुत्सु
आपले
In reply to अजून एक प्रश्न... by विकास
शप्पथ कळले नाही.
In reply to आपले by युयुत्सु
यात
In reply to शप्पथ कळले नाही. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मुकत
नवरा बायको
In reply to मुकत by रेवती
कायद्याच्
In reply to नवरा बायको by युयुत्सु
तो झाला
In reply to कायद्याच् by रेवती
आणि हल्ली
In reply to तो झाला by युयुत्सु
खूप खूप
In reply to नवरा बायको by युयुत्सु
आपण दिलेली
In reply to खूप खूप by नीधप
पण का?
In reply to आपण दिलेली by युयुत्सु
स्त्री-वंश
In reply to पण का? by नीधप
सत्ता
In reply to स्त्री-वंश by युयुत्सु
तुमचा मूळ
In reply to सत्ता by नीधप
तुमचा हेतू
In reply to तुमचा मूळ by युयुत्सु
कदाचित
In reply to स्त्री-वंश by युयुत्सु
"आमचे मते
In reply to कदाचित by प्रकाश घाटपांडे
आतापर्यंत एकच अपवाद माझ्या पहाण्यात आला आहे
In reply to खूप खूप by नीधप
खरं
तितकं पटलं नाही...
पटेश.
In reply to तितकं पटलं नाही... by राजेश घासकडवी
वंश या
In reply to तितकं पटलं नाही... by राजेश घासकडवी
वंश...
In reply to वंश या by युयुत्सु
यातील विसंगती अशी
१.
In reply to यातील विसंगती अशी by युयुत्सु
आपण म्हणता
In reply to १. by JAGOMOHANPYARE
मी चुकुन
In reply to आपण म्हणता by युयुत्सु
हा
In reply to १. by JAGOMOHANPYARE
आता त्या
In reply to हा by नितिन थत्ते
एखाद्या
In reply to आता त्या by JAGOMOHANPYARE
मी कुठं
In reply to एखाद्या by नितिन थत्ते
या पाहणीत
विचार
"वंश निर्माण करू शकत नाहीं" याचा असाच अर्थ वाटला होता
In reply to विचार by अप्पा जोगळेकर
@
In reply to विचार by अप्पा जोगळेकर
ह्या
भा .पो.ग
In reply to ह्या by काजुकतली
शरिरविक्र
In reply to ह्या by काजुकतली
काजूताई, तु
In reply to ह्या by काजुकतली
अंमळ करमणूकप्रधान चर्चा
मूळ लेखापेक्षा प्रतिसाद जास्त मनोरंजक आहेत!
In reply to अंमळ करमणूकप्रधान चर्चा by ३_१४ विक्षिप्त अदिती
कोणी कसं
सोड गं!
In reply to कोणी कसं by नीधप
मी पण येऊ का?
In reply to सोड गं! by ३_१४ विक्षिप्त अदिती
+१
In reply to मी पण येऊ का? by चतुरंग
+२
In reply to +१ by सुनील
+३
In reply to +२ by बिपिन कार्यकर्ते
+४
In reply to +३ by पक्या
खरंय..
In reply to सोड गं! by ३_१४ विक्षिप्त अदिती
मी मात्र
In reply to खरंय.. by नीधप
युयुत्सु
एकदा भेटुन
In reply to युयुत्सु by II विकास II
हे मला एके
व्हिडियो
In reply to हे मला एके by JAGOMOHANPYARE
व्हिडीओ
In reply to हे मला एके by JAGOMOHANPYARE
उगाच
सर्वांची
टिंग्याचं
In reply to सर्वांची by ब्रिटिश टिंग्या