(मी माझ्या कविता इतरत्र कुठेही लिहिलेल्या नाहीत. या माहितीचा वाचकाला काही उपयोग नाही हे माहीत आहे. पण सोचा बताने मे क्या हर्ज है? या कवितेवरून मला खालील ओळी स्फुरल्या. ही कविता वाचून मला टायपिंग नीट येत नसेल असं वाटेल. पण नाही, तो विडंबनाचा भाग आहे. छंदात बसवण्यासाठी शब्द कसे ताणले जातात हे दाखवण्याचा प्रयत्न)
असा पाऊस पडावा
असा पाऊस पडावा
काडी यम्कांची तुटावी
गळ्क्या छंदछत्रीखाली
कवितेची तिर्पिट् व्हावी
असा पाऊस पडावा
जुनी रूपके सुचावी
अनुभव नाही तेव्हा
फक्त पुस्तकी वाचावी
असा पाऊस पडावा
मेघ, मोर, नंदी, भाकर्
यमनातीरी गोपीकृष्ण
अव्तरावे कंप्यूटर्वर्
असा पाऊस पडावा
व्हाव्या लोकल या लेट
पांढ्र्या शर्टावर्चिख्लाचे
थेंब उडावे हे थेट
असा पाऊस पडावा
मुंबा 'पुरी' झोडपावी
गुढ्गाभर पाण्यातून
अप्लि हपिसे गाठावी
असा पाऊस पडावा
घरी येता थकुन्भागुन
गच्चितील पाणीदुख्खे
आढ्या यावे थेंब दाटुन्
असा पाऊस पडावा
काव्य फुलीमध्ये जावे
टीव्हीवर्ची मॅच बघत्
आपण् कांदाभजी खावे
काव्यरस
वाचने
9902
प्रतिक्रिया
29
मिसळपाव
प्रतिक्रिया
>>
विडंबनसुनीत आवडले
खि खि खि
गमतीदार पण अंशतः असहमत
मात्रा
In reply to गमतीदार पण अंशतः असहमत by धनंजय
जबरी.... लै
मस्त
+१
हल्केच् :-)
In reply to +१ by नितिन थत्ते
इरेस पडलो
बा.सीं. ची जय हो...
In reply to इरेस पडलो by मुक्तसुनीत
"काय डेंजर कविता झालीय !"
लय डेंजर
In reply to "काय डेंजर कविता झालीय !" by मुक्तसुनीत
लय
In reply to "काय डेंजर कविता झालीय !" by मुक्तसुनीत
अखेर
In reply to "काय डेंजर कविता झालीय !" by मुक्तसुनीत
बाप रे!
In reply to अखेर by चतुरंग
आहे की नाही
In reply to बाप रे! by ३_१४ विक्षिप्त अदिती
मिष्टर
In reply to आहे की नाही by चतुरंग
सहमत आहे...! :)
In reply to अखेर by चतुरंग
खल्लास !!!
In reply to "काय डेंजर कविता झालीय !" by मुक्तसुनीत
मित्रांनो
कोलटकर : मूळ कविता
नतमस्तक,
In reply to कोलटकर : मूळ कविता by मुक्तसुनीत
मूळ कविता
In reply to कोलटकर : मूळ कविता by मुक्तसुनीत
क्लास
In reply to कोलटकर : मूळ कविता by मुक्तसुनीत
वेगळा धागा-सहमत आहे.
In reply to क्लास by धनंजय
कविता
कविता आवडली
वा वा