चांगली माहिती. कै. शेट्टींचा लढा पुढे चालु राहिलच.. तीच त्यांना श्रद्धांजली असेल
बाकी फीत घरी गेलो की ऐकेन
ऋषिकेश
------------------
इथे दुसर्यांच्या ब्लॉगची जाहिरात करून मिळेल. योग्य बोलीसह संपर्क साधावा.
या अतीशय महत्वाच्या विषयावरील लेखाला आतापर्यंत फक्त तीन (मोजून) प्रतिसाद आलेले पाहून मला "जगाच्या पाठीवर" या चित्रपटातील "उद्धवा, अजब तुझे सरकार' या गाण्याच्या "इथे फुलांना मरण जन्मता, दगडांना पण चिरंजीविता, बोरिबाभळी उगाच जगती, चंदन माथि कुठार" या कडव्याची आठवण झाली!
वाईटही वाटले!
------------------------
सुधीर काळे (कृपया वाचा: http://tinyurl.com/ybwvk7j)
अश्यांना सरकारी सन्मान मिळत नाही ,ते फक्त चटवाल,सैफ अली खान ,गुलाम महोम्मद मीर अश्या प्रकारच्या वरच्या श्रेणीतल्या लोकांनाच मिळतो .सचोटीने समाजासाठी झटणार्यांसाठी अश्या प्रकारचे सन्मान देण्याचा प्रघात आपल्याकडे नसावा बहुदा नव्हे तो नाहीच!यांचे खरे मारेकरी उजेडात आले तरी पुरेसे आहे.जे होणे अशक्य आहे...
त्यासाठी उपर की कमाई ,एका दोघा मुलींशी प्रेमप्रकरण असणे पक्षी फसवणे ,काही आर्थिक घोटाळे,दोघा चौघांचे मुडदे पाडता येणे यासारख्या गोष्टिंचे शिक्षण असणे आपल्या सरकारी पद्धतीत सक्तीचे आहे.
"अनामिका"
जो करी कर्म अहेतु,वेद तयास कळो न कळो रे।
ओळख पटली ज्यास स्वतःची,देव तयास मिळो न मिळो रे।
आत्ता ऐकता आले नाही. श्री. शेट्टी यांच्या हत्येबद्दल अतिशय वाईट वाटले.
वर शेट्टींना एकांडे शिलेदार म्हटले आहे. पण ते तसे का होते? माहितीच्या अधिकाराबद्दलच्या चळवळीत नक्की कोण कोण आहे? त्यांना शेट्टी माहिती का नव्हते/नसावे?
ही चळवळ अशा पातळीवर आली का आहे की ती एका व्यक्तीच्या मरण्याने थांबणार नाही, पुढेच जाईल?
प्रतिक्रिया
जिते पणी
चांगली माहिती
दुसर्या स्वातंत्र्य लढ्यातील हुतात्मा
दुर्लक्षामुळे वाईट वाटले
सरकार का नाही देत?
अश्यांना
टू लिटल टू लेट
ध्वनिमुद्
+१
धनिमुद्रण