✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

मंडली, म्या एक दादांसारकी कविता ल्यिहल्येली हाय. वाचा तर मंग आता.

प — पाषाणभेद, Fri, 01/01/2010 - 10:03

प्रतिक्रिया द्या
2201 वाचन

💬 प्रतिसाद (5)

पा.भे.

jaypal
Fri, 01/01/2010 - 10:24 नवीन
हीथ टाकल्याशिवाय अन ती वाचल्याशिवाय सेन्सॉर सारकं व्हत की नाय कस ठरायच? तवा बिगीबिगी टाका बर तुमी. म्होरचा ईचार कराया लै भारी भारी टक्कुरी हायती ईथ. *************************************************** दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/
  • Log in or register to post comments

वा वा वा.....दादांचा मी पण मोठा फॅन आहे.

jaypal
Tue, 01/05/2010 - 09:30 नवीन
पाषण भेदा, दादांचा वारसा पुढे चालवणार तर तु दादांच संमद येगळच व्ह्त बघा म्हंजी..... वागन वो वागन. Image removed. *************************************************** दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/
  • Log in or register to post comments

लै भारी

शुचि
Sun, 01/31/2010 - 09:07 नवीन
>>आधी लोळूया मातीत चढूया मग झाडावर>> =)) =)) =)) =)) वाचून हसून हसून पुरेवाट झाली. पण दारूण अपेक्षाभंग झालाय- द्वयर्थी काही सापड्त का नाहीये? :B :B :B *************** आम्ही काय कुणाचे खातो तो राम अम्हाला देतो
  • Log in or register to post comments

पण दारूण

बिपिन कार्यकर्ते
Sun, 01/31/2010 - 17:58 नवीन
पण दारूण अपेक्षाभंग झालाय- द्वयर्थी काही सापड्त का नाहीये? काय सांगता? कमाले... आहे तर खरं. बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शुचि

बघा बघा,

पाषाणभेद
Mon, 02/01/2010 - 11:59 नवीन
बघा बघा, लोकं आमच्या गाण्याला कसे नावे ठिवून र्‍हायलेत त्ये. आता म्या 'म्या एक दादांसारकी कविता ल्यिहल्येली हाय' आसं म्हनलो तर लोकं लगीच त्यामधी दोन अर्थ शोधाया लागले. म्या तर खेडेगावातला तरून आन तरनी त्यांच्यावाल्या शेतात, निसर्गात खेळ खेळत्यात, पळापळी खेळत्यात, झाडाव चढत्यात, हिरीत आंगूळ करत्यात आसं दावलेल्य हाय. ह्ये करत आसतांना त्ये एकमेकांचा हात हातामधी धरतात. माला सांगा, तुमच्या शेहरात बागमंदी सोडा, भर रस्त्यात पोरं पोरी रस्त्यात हातात हात घ्येत्यात का नाय? फटफटीव चिकटून बसत्यात का नाय? मंग आमच्या गाववाल्या पोरांनी जरा मजा मारली की तुमाला काय होतं रं, च्यामायला? मंडली, म्या काय चुकीचे लिवेल हाय का? आन दादांनी बी काय कधी चुकीचे लिवेल व्हते काय? उगा आपलं कायतरी. आमच्या वाल्या गान्याला तुमच्या त्या शेणसार बोर्डासारकं नियम लावू नका. अवांतर: बिपिन आम्दार, मजा म्हनून घ्या बरकां. ------------------------ Image removed. डायबेटीस विरुद्ध लढा - पाषाणभेद उर्फ दगडफोड्या-(इंजन मेक्यॅनीक) (वरची माझी स्वाक्षरी आहे, पदवी किंवा शिक्षण नाही.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा