✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

मी भटकंती का करतो?

भ
भटकंती अनलिमिटेड यांनी
Wed, 01/13/2010 - 01:39  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
8278 वाचन

💬 प्रतिसाद (36)

प्रतिक्रिया

अतिशय सुंदर लिखाण

मिसळपाव
Wed, 01/13/2010 - 03:02 नवीन
पंकज, काय सुंदर लिहिलं आहेस. दुर्दैवाने शहरी आयुष्यात आपण निसर्गापासून किती लांब रहातो ते लक्शात पण येत नाही. आणि किती नगण्य आहोत ते पण....
  • Log in or register to post comments

फोटो

मीनल
Wed, 01/13/2010 - 06:16 नवीन
दुसरा फोटो आवडला. तो आनंदचा सर्वात वरचा बिंदू दर्शवतो आहे. मीनल.
  • Log in or register to post comments

आता कसं

प्रभो
Wed, 01/13/2010 - 06:19 नवीन
आता कसं वाटतंय..??..बरं बरं वाटतंय..... --प्रभो ----------------------------------------------------------------------- काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !! प्रभोवाणी
  • Log in or register to post comments

जबराट

टारझन
Wed, 01/13/2010 - 11:51 नवीन
जबराट लिखाण ! आणि दोन नंबरचा फोटो तर केवळ एक नंबर ! बेष्ट ! - टारझन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभो

+१

सहज
गुरुवार, 01/14/2010 - 10:49 नवीन
हेच म्हणतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन

मी पण असचं म्हणतो...

मी-सौरभ
गुरुवार, 01/14/2010 - 13:55 नवीन
अवांतरः टारोबा बर्याच दिवसांनी 'टारझन' अशी सही केलीत???? ----- सौरभ :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन

फारच छान!!

घाटावरचे भट
Wed, 01/13/2010 - 06:50 नवीन
फारच छान!!
  • Log in or register to post comments

१ नंबर मर्दा..

हर्षद आनंदी
Wed, 01/13/2010 - 06:58 नवीन
आपणा भटक्यांची मानसिकता अगदी अचुक शब्दात मांडली आहेस. या डोंगरांनीच मला ही गोष्ट शिकवली. थांबायचं नाय, थकायचं नाय, दमायचं नाय. ट्रेकमध्ये आणि आयुष्यातही. कितीही निराशेने मनाला ग्रासले तरी कुठे तरी आशेचा दिवा तेजाळत असतो आणि सांगतो "ऊठ रे मर्दा, असे अश्रू आणि घामाचे थेंब कधी वाया घालवायचे नसतात, दाखवायचे तर मुळीच नसतात. तर धीराने त्यांना जगापासून लपवून बालेकिल्ला गाठायचा असतो. तुला पाणी आणि सावली देणारे असंख्य दूत देवाने पाठवले आहेत. फक्त तू चालता हो." अगदी खरे आहे... म्हणुनच सह्याद्रीच्या कुशीत दीवस-रात्र भटकताना आयुष्य जगल्यासारखे वाटते. आम्ही हिंदूत्ववादी !! आमची शाखा कुठेही नाही..
  • Log in or register to post comments

छान लिहीले आहे.

चित्रा
Wed, 01/13/2010 - 07:07 नवीन
मनमोकळे, आणि दुसरा फोटोही छान.
  • Log in or register to post comments

छान

सुनील
Wed, 01/13/2010 - 10:21 नवीन
सुंदर प्रकटन. दुसरा फोटो अप्रतिम! Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments

उत्तम

झकासराव
Wed, 01/13/2010 - 12:18 नवीन
उत्तम लिहिलय. दोन नंबरच्या फोटोत जे अचुक टायमिंग साधलय त्याला तोड नाही. :)
  • Log in or register to post comments

जबरदस्त

भाग्यश्री कुलकर्णी
Wed, 01/13/2010 - 12:26 नवीन
जबरदस्त लिहलंय.आणी तो २रा फोटो तर सहीच आहे.
  • Log in or register to post comments

वा मस्त

अमोल केळकर
Wed, 01/13/2010 - 12:29 नवीन
वा मस्त .असंच फिरत रहा ! अमोल -------------------------------------------------- भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा
  • Log in or register to post comments

मस्त....

विशाल कुलकर्णी
Wed, 01/13/2010 - 12:33 नवीन
मस्त.... आवडलं ! या कलंदर जगण्याची नशा काही औरच असते ! :-) सस्नेह विशाल ************************************************************* आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
  • Log in or register to post comments

मी भटकंती

विमुक्त
Wed, 01/13/2010 - 14:04 नवीन
मी भटकंती का करतो? हा प्रश्न... मी का जगतो? इतकाच अवघड आहे... काय उत्तर देणार ह्याला, पण तु उत्तर द्यायचा छान प्रयत्न केलायस... एकदा भटकायला लागलात की भटकंती म्हणजेच जगणं होऊन जातं... बरंच काही शिकायला मिळतं... सगळ्यात जास्त काय शिकायला मिळत असेल तर ते म्हणजे "humility"...
  • Log in or register to post comments

मी भटकंती

फ्रॅक्चर बंड्या
गुरुवार, 01/14/2010 - 10:24 नवीन
मी भटकंती का करतो? हा प्रश्न... मी का जगतो? इतकाच अवघड आहे++ खरेच लेख भारी आहे... binarybandya™
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विमुक्त

पंकज, फार

गणपा
Wed, 01/13/2010 - 14:09 नवीन
पंकज, फार सुरेख लिहिलं आहेस. दुसर्‍या फोटोतल टायमिंग जबरा आहे.. चांभार चौकशी: कितिवेळा उड्या मारायला लागल्या हो?
  • Log in or register to post comments

मस्त वर्णन

sneharani
Wed, 01/13/2010 - 14:30 नवीन
अन् मस्त फोटो...सूंदर दुसरा फोटो छानच आहे.
  • Log in or register to post comments

सुंदर !

ज्ञानेश...
Wed, 01/13/2010 - 16:57 नवीन
अगदी मनातून आलेले लिखाण... खूप आवडले!
  • Log in or register to post comments

सुरेख!

चतुरंग
Wed, 01/13/2010 - 17:37 नवीन
मनापासून आलेले प्रकटन. भटकंती ही मनात रुजते आणि मग पावलातून उमटते. दुर्गभ्रमंती ही वेड लावणारीच गोष्ट आहे. तुझ्या भटकंतीला आणि त्यामागच्या विचारांना सलाम!! चतुरंग
  • Log in or register to post comments

पंकज मस्त

मदनबाण
Wed, 01/13/2010 - 17:48 नवीन
पंकज मस्त लिहले आहेस...च्यामारी मला सुद्धा फिरायची लयं इच्छा झाली बघ. तुझा ब्लॉग सुद्धा फार छान आहे. फोटो === क्लास वन !!! :) मदनबाण..... At the touch of love everyone becomes a poet. Plato
  • Log in or register to post comments

प्रांजळ प्रकटन

ऋषिकेश
Wed, 01/13/2010 - 19:08 नवीन
अतिशय प्रांजळ प्रकटन.. थेट भिडले त्यात शेवटचे दोन फोटो तर क्या कहने!!! अगदीच छान बाकी समांतर अवांतरः गेल्या वर्षी कुर्गच्या ट्रेकला एक काकू आल्या होत्या. त्या सांगत होत्या की "मला बरेच जण विचारतात की तुम्ही उगाच इतके डोंगर का चढता? पूर्वी मी त्यांना उत्तरं द्यायचा प्रयत्नही करायचे आता मात्र सांगते.. काचढते? उतरण्यासाठी!" मला हे उत्तर फार आवडलं -ऋषिकेश
  • Log in or register to post comments

प्रकटन आवडले

अक्षय पुर्णपात्रे
Wed, 01/13/2010 - 20:20 नवीन
श्री झरेकर, मनस्वी प्रकटन आवडले. गोनिदांच्या 'दुर्गभ्रमणगाथा'ची आठवण झाली. आपले निसर्गावरील प्रेम व त्याच्या सान्निध्यात जावेसे वाटणे हे पटतेच. परंतु शहरांतही भटकायला मजा येते. मला शहरांमध्ये लांब लांब पायी भटकायला आवडते. शहरी कोलाहल नेहमीच घुसमटवणारा नसतो बर्‍याचवेळा त्यात दुर्दम्य मानवी इच्छाशक्तीचे त्राण हलका करणारा मोकळेपणाही असतो, असे माझे मत आहे.
  • Log in or register to post comments

सुरेख

स्वाती२
गुरुवार, 01/14/2010 - 03:34 नवीन
सुरेख प्रकटन! दुसरा फोटो खास!
  • Log in or register to post comments

एकदम जबरा

टुकुल
गुरुवार, 01/14/2010 - 08:50 नवीन
एकदम जबरा लेखन आणी फोटोज, मानल भौ तुम्हाला !! --टुकुल
  • Log in or register to post comments

तुमचे

II विकास II
गुरुवार, 01/14/2010 - 08:53 नवीन
तुमचे भटकंती विषयीचे विचार आवडले. तुमच्याबरोबर बसुन चर्चा करायला आवडेल. तुम्ही अनुदिनी/डायरी लिहीता का? जर तुम्ही असेच अनुभव लिहीत राहीलात तर एक चांगला दस्तएवज तयार होइल.
  • Log in or register to post comments

!!!

बिपिन कार्यकर्ते
गुरुवार, 01/14/2010 - 11:03 नवीन
ए क स ल न् ट ! ! ! ... बास.... बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments

मस्त रे !

जे.पी.मॉर्गन
गुरुवार, 01/14/2010 - 11:50 नवीन
झक्कास लेखन ! मनोगत खूप आवडलं !
  • Log in or register to post comments

मस्तच !

शितल
गुरुवार, 01/14/2010 - 13:06 नवीन
फोटो तर सुरेखच, असेच उठावे आणी गडावर जावे असे वाटले हेच लिखाणाचे श्रेय :)
  • Log in or register to post comments

पंकजभाऊ..

शक्तिमान
गुरुवार, 01/14/2010 - 13:38 नवीन
पंकजभाऊ.. काय लिहिले आहे.. तोड नाही.. असा वाटतं की मीच माझ्याशी बोलत आहे...
एक तर हा प्रश्नच का असावा? उलट प्रश्न असा असावा: तू (आणि आणखी मोजके काहीजण) सोडून बाकी लोक भटकंती / ट्रेक्स का करत नाहीत?
हे एकदम पटले...
  • Log in or register to post comments

लेख सुरेख

कानडाऊ योगेशु
गुरुवार, 01/14/2010 - 17:38 नवीन
लेख सुरेख लिहिला आहे. वडिलांची असलेली ह्रद्य आठवण,अंध मुलापासुन आणि अपंग मुलापासुन घेतलीली प्रेरणा हळवे करुन गेली. असेच भटकत राहा.! --------------------------------------------------- लोकांच्या खरडवहीत लिहिण्याची सुविधा नसणे म्हणजे तोंड दाबुन बुक्क्यांचा मार खाणे.लोक तुम्हाला भलत्यासलत्या खरडी लिहुन जातात आणि तुम्ही काहीही करु शकत नाहीत.
  • Log in or register to post comments

नितांत सुंदर

jaypal
गुरुवार, 01/14/2010 - 18:07 नवीन
लेख आणि फोटो. "सगळा द्वेष, राग, मत्सर दूर व्हावा. गडवासीयांच्या कष्टांची जाणीव राहावी आणि त्या दिसलेल्या दोन ट्रेकर्सबद्दलचा आदर नेहमी दुणावत जावा... म्हणून तर मी ट्रेक / भटकंती करतो... आणि करत राहीन (च)...!!!" पुढील वाटचालीस असंख्य शुभेच्छा. सगळ्यांच मंगल होवो *************************************************** दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/
  • Log in or register to post comments

मस्त लिखाण!

बहुगुणी
Sat, 01/16/2010 - 18:42 नवीन
..."काही दिवस आपल्या नेहमीच्या वर्तुळात काढले (खळ्याला जुंपलेल्या बैलासारखे) की एक प्रकारचा माज चढतो आपल्याला. ...... मग त्या बैलाला वाटते की मीच या खळ्याचा मालक आहे. एकदा सह्याद्रीचा ताशीव कातळकडा पाहिला आणि त्याला चिकटून घोरपडीसारखे वर चढून गेलात की तुम्हांला समजते की तो माज किती मागे सोडून आपण आलो आहोत." असं वाटलं या वरच्या शब्दांत सर्वोत्तम कारणमीमांसा आहे भटकण्याच्या उर्मीची, अचूक वर्णन, जियो! फोटोग्राफरची कमाल आहेच, पण त्या दुसर्‍या फोटोतल्या व्यक्तीलाही चक्रासन उत्तम येत असणार! शिवाय जमीन इतक्या जवळ असतांना पाय झटकन् अंगाखाली आणून land होणंही सोपं नक्कीच नाही! तेंव्हा दोघांचंही timing लाजवाब! आणखी लिहा, आम्ही सर्व वाचत राहू.
  • Log in or register to post comments

आवडले

शाहरुख
Mon, 01/18/2010 - 00:22 नवीन
चांगले लिहिले आहे..
  • Log in or register to post comments

केवळ अप्रतिम!!

मेघवेडा
Tue, 01/19/2010 - 16:49 नवीन
मस्तच! दर्जेदार लिखाण, फोटोग्राफीही उत्तम! वरचा क्लास अगदी! आम्हाला अजून कुणाच्या खरडवहीत किंवा खरडफळ्यावर खरडायची अनुमती नाही. आम्ही काय करावे बरे?
  • Log in or register to post comments

अप्रतिम

चिखलू
Sat, 01/23/2010 - 04:57 नवीन
सलाम पंकज ... अतिशय सुरेख ..... हा लेख आणि विमुक्त यांचे फोटो बघून जुन्या आठवणी जाग्या झाल्या (होतात)... खाज मलाही होती पण आता न खाजवण्या इतका आळस अंगात भिनला आहे. आता जरा विचार करायला हवा..........
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा