आता कसं वाटतंय..??..बरं बरं वाटतंय.....
--प्रभो
-----------------------------------------------------------------------
काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
प्रभोवाणी
आपणा भटक्यांची मानसिकता अगदी अचुक शब्दात मांडली आहेस.
या डोंगरांनीच मला ही गोष्ट शिकवली. थांबायचं नाय, थकायचं नाय, दमायचं नाय. ट्रेकमध्ये आणि आयुष्यातही. कितीही निराशेने मनाला ग्रासले तरी कुठे तरी आशेचा दिवा तेजाळत असतो आणि सांगतो "ऊठ रे मर्दा, असे अश्रू आणि घामाचे थेंब कधी वाया घालवायचे नसतात, दाखवायचे तर मुळीच नसतात. तर धीराने त्यांना जगापासून लपवून बालेकिल्ला गाठायचा असतो. तुला पाणी आणि सावली देणारे असंख्य दूत देवाने पाठवले आहेत. फक्त तू चालता हो."
अगदी खरे आहे... म्हणुनच सह्याद्रीच्या कुशीत दीवस-रात्र भटकताना आयुष्य जगल्यासारखे वाटते.
आम्ही हिंदूत्ववादी !! आमची शाखा कुठेही नाही..
मस्त.... आवडलं ! या कलंदर जगण्याची नशा काही औरच असते ! :-)
सस्नेह
विशाल
*************************************************************
आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
मी भटकंती का करतो? हा प्रश्न... मी का जगतो? इतकाच अवघड आहे... काय उत्तर देणार ह्याला, पण तु उत्तर द्यायचा छान प्रयत्न केलायस...
एकदा भटकायला लागलात की भटकंती म्हणजेच जगणं होऊन जातं... बरंच काही शिकायला मिळतं... सगळ्यात जास्त काय शिकायला मिळत असेल तर ते म्हणजे "humility"...
मनापासून आलेले प्रकटन. भटकंती ही मनात रुजते आणि मग पावलातून उमटते. दुर्गभ्रमंती ही वेड लावणारीच गोष्ट आहे.
तुझ्या भटकंतीला आणि त्यामागच्या विचारांना सलाम!!
चतुरंग
पंकज मस्त लिहले आहेस...च्यामारी मला सुद्धा फिरायची लयं इच्छा झाली बघ.
तुझा ब्लॉग सुद्धा फार छान आहे.
फोटो === क्लास वन !!! :)
मदनबाण.....
At the touch of love everyone becomes a poet.
Plato
अतिशय प्रांजळ प्रकटन.. थेट भिडले
त्यात शेवटचे दोन फोटो तर क्या कहने!!! अगदीच छान
बाकी समांतर अवांतरः गेल्या वर्षी कुर्गच्या ट्रेकला एक काकू आल्या होत्या. त्या सांगत होत्या की "मला बरेच जण विचारतात की तुम्ही उगाच इतके डोंगर का चढता? पूर्वी मी त्यांना उत्तरं द्यायचा प्रयत्नही करायचे आता मात्र सांगते.. काचढते? उतरण्यासाठी!" मला हे उत्तर फार आवडलं
-ऋषिकेश
श्री झरेकर, मनस्वी प्रकटन आवडले. गोनिदांच्या 'दुर्गभ्रमणगाथा'ची आठवण झाली. आपले निसर्गावरील प्रेम व त्याच्या सान्निध्यात जावेसे वाटणे हे पटतेच. परंतु शहरांतही भटकायला मजा येते. मला शहरांमध्ये लांब लांब पायी भटकायला आवडते. शहरी कोलाहल नेहमीच घुसमटवणारा नसतो बर्याचवेळा त्यात दुर्दम्य मानवी इच्छाशक्तीचे त्राण हलका करणारा मोकळेपणाही असतो, असे माझे मत आहे.
तुमचे भटकंती विषयीचे विचार आवडले.
तुमच्याबरोबर बसुन चर्चा करायला आवडेल.
तुम्ही अनुदिनी/डायरी लिहीता का? जर तुम्ही असेच अनुभव लिहीत राहीलात तर एक चांगला दस्तएवज तयार होइल.
लेख सुरेख लिहिला आहे.
वडिलांची असलेली ह्रद्य आठवण,अंध मुलापासुन आणि अपंग मुलापासुन घेतलीली प्रेरणा हळवे करुन गेली.
असेच भटकत राहा.!
---------------------------------------------------
लोकांच्या खरडवहीत लिहिण्याची सुविधा नसणे म्हणजे तोंड दाबुन बुक्क्यांचा मार खाणे.लोक तुम्हाला भलत्यासलत्या खरडी लिहुन जातात आणि तुम्ही काहीही करु शकत नाहीत.
लेख आणि फोटो.
"सगळा द्वेष, राग, मत्सर दूर व्हावा. गडवासीयांच्या कष्टांची जाणीव राहावी आणि त्या दिसलेल्या दोन ट्रेकर्सबद्दलचा आदर नेहमी दुणावत जावा... म्हणून तर मी ट्रेक / भटकंती करतो... आणि करत राहीन (च)...!!!"
पुढील वाटचालीस असंख्य शुभेच्छा. सगळ्यांच मंगल होवो
***************************************************
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/
..."काही दिवस आपल्या नेहमीच्या वर्तुळात काढले (खळ्याला जुंपलेल्या बैलासारखे) की एक प्रकारचा माज चढतो आपल्याला. ...... मग त्या बैलाला वाटते की मीच या खळ्याचा मालक आहे. एकदा सह्याद्रीचा ताशीव कातळकडा पाहिला आणि त्याला चिकटून घोरपडीसारखे वर चढून गेलात की तुम्हांला समजते की तो माज किती मागे सोडून आपण आलो आहोत."
असं वाटलं या वरच्या शब्दांत सर्वोत्तम कारणमीमांसा आहे भटकण्याच्या उर्मीची, अचूक वर्णन, जियो!
फोटोग्राफरची कमाल आहेच, पण त्या दुसर्या फोटोतल्या व्यक्तीलाही चक्रासन उत्तम येत असणार! शिवाय जमीन इतक्या जवळ असतांना पाय झटकन् अंगाखाली आणून land होणंही सोपं नक्कीच नाही! तेंव्हा दोघांचंही timing लाजवाब!
आणखी लिहा, आम्ही सर्व वाचत राहू.
सलाम पंकज ...
अतिशय सुरेख .....
हा लेख आणि विमुक्त यांचे फोटो बघून जुन्या आठवणी जाग्या झाल्या (होतात)...
खाज मलाही होती पण आता न खाजवण्या इतका आळस अंगात भिनला आहे.
आता जरा विचार करायला हवा..........
प्रतिक्रिया
अतिशय सुंदर लिखाण
फोटो
आता कसं
जबराट
+१
मी पण असचं म्हणतो...
फारच छान!!
१ नंबर मर्दा..
छान लिहीले आहे.
छान
उत्तम
जबरदस्त
वा मस्त
मस्त....
मी भटकंती
मी भटकंती
पंकज, फार
मस्त वर्णन
सुंदर !
सुरेख!
पंकज मस्त
प्रांजळ प्रकटन
प्रकटन आवडले
सुरेख
एकदम जबरा
तुमचे
!!!
मस्त रे !
मस्तच !
पंकजभाऊ..
लेख सुरेख
नितांत सुंदर
मस्त लिखाण!
आवडले
केवळ अप्रतिम!!
अप्रतिम