✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

(ती)

च — चतुरंग, Tue, 01/05/2010 - 22:25

प्रतिक्रिया द्या
2623 वाचन

💬 प्रतिसाद (9)

क्लासिक रंगाशेठ क्लासिक

jaypal
Tue, 01/05/2010 - 23:15 नवीन
घरी फेटा नव्हता म्हणुन टावेल ४ वेळा हावेत उडवला. लै भारी, लै भारी (टाळ्या आणि शिट्या) *************************************************** दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/
  • Log in or register to post comments

झकास!

प्रमोद देव
Tue, 01/05/2010 - 23:24 नवीन
मूळ कविते इतकेच विडंबनही मस्त जमलंय. ********** भले तर देऊ कासेची लंगोटी । नाठाळाचे माथी हाणू काठी ॥
  • Log in or register to post comments

नाद करायचा

टुकुल
Wed, 01/06/2010 - 00:26 नवीन
नाद करायचा नै !! इतक्या लवकर कस काय सुचत तुम्हाला विडंबण, भुतकाळातले लै अनुभव असे पटापट बाहेर येतात कि काय? विडंबण झक्कास झाल हे. वे. सा. न. ला. --टुकुल
  • Log in or register to post comments

जबरा

गणपा
Wed, 01/06/2010 - 02:38 नवीन
जबरा रंगाशेठ..
मी तिच्याचसाठी शब्द जुळवतो काही ती समोर येता मुळी बोलवत नाही ती सहजच राखी हाती बांधुन जाते
गणपा मामा
  • Log in or register to post comments

तरी म्या

पाषाणभेद
Wed, 01/06/2010 - 04:24 नवीन
तरी म्या सांगत व्हतो, की आप्ली घरची मिठभाकरच ग्वाड आस्ती, भायेरच्या इटलीनी प्वाट तर भरतच नाय पन खिसाबी खाली व्हतो. ------------------------ Image removed. डायबेटीस विरुद्ध लढा पासानभेद बिहारी - मराठीचा पुरस्कार करी
  • Log in or register to post comments

भन्नाट!

क्रान्ति
Wed, 01/06/2010 - 07:28 नवीन
=)) =D> =)) =D> =)) =D> =)) =D> =)) जबरदस्त दर्जेदार विडंबन! क्रान्ति अग्निसखा
  • Log in or register to post comments

हा हा हा

केशवसुमार
Wed, 01/06/2010 - 13:30 नवीन
रंगाशेठ, एकदम फरमास विडंबन.. चालू दे.. केशवसुमार
  • Log in or register to post comments

हाहाहा

श्रावण मोडक
Wed, 01/06/2010 - 13:36 नवीन
पहिल्या तीन कडव्यांमध्ये अगदी मानवी चित्र समोर येते, शेवटाकडे कवीकल्पना ठरते...
  • Log in or register to post comments

जबरा.... binarybandya

फ्रॅक्चर बंड्या
Wed, 01/06/2010 - 17:48 नवीन
जबरा.... binarybandya™
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा