✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

भाशन. यत्ता चवतीतल

ब
ब्रिटिश यांनी
Tue, 12/15/2009 - 21:22  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
33753 वाचन

💬 प्रतिसाद (77)

प्रतिक्रिया

अफलातुन....

अविनाशकुलकर्णी
Wed, 12/16/2009 - 16:53 नवीन
अफलातुन.... =)) =)) =)) =)) =))=)) =)) =)) =))=)) =)) =)) =))=)) =)) =)) =))=)) =)) =)) =))=)) =)) =)) =))=)) =)) =)) =))=)) =)) =)) =))=)) =)) =)) =))=)) =)) =)) =))=)) =)) =)) =))=)) =)) =)) =))
  • Log in or register to post comments

झकास

उपाशी बोका
Wed, 12/16/2009 - 20:32 नवीन
झकास लिहिले आहे. --------------- - उपाशी बोका
  • Log in or register to post comments

लय भारी

पाषाणभेद
Wed, 12/16/2009 - 21:45 नवीन
लय भारी हाय चंद्या ------------------------ Image removed. डायबेटीस विरुद्ध लढा पासानभेद बिहारी
  • Log in or register to post comments

लै भारी रे

विशाल कुलकर्णी
गुरुवार, 12/17/2009 - 10:18 नवीन
लै भारी रे बाला... Image removed. सस्नेह विशाल ************************************************************* आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
  • Log in or register to post comments

मस्तचbinarybandya

फ्रॅक्चर बंड्या
गुरुवार, 12/17/2009 - 15:37 नवीन
मस्तच binarybandya™
  • Log in or register to post comments

मस्त

शक्तिमान
Sat, 12/19/2009 - 20:46 नवीन
मस्त रे! फॉक्कन आवाज निघाला.. (तोंडातून)
  • Log in or register to post comments

लय भारी...

सौरभ.बोंगाळे
Sun, 12/27/2009 - 03:19 नवीन
लय भारी... =)) =)) जयपालराव तुम्ही टाकलेलं व्यंगचित्रपण भन्नाट आहे... =))
  • Log in or register to post comments

लय भारी..

स्वाती दिनेश
Mon, 12/28/2009 - 12:13 नवीन
लैच भारी.. स्वाती
  • Log in or register to post comments

भारी..

कॅप्टन जॅक स्पॅरो
गुरुवार, 01/17/2013 - 09:43 नवीन
ल्हानपनी येकदा त्यांनी वडलांच्या खिच्यातून पैशे चोरले. तेसमजल्यावर वडलांनी त्यांना आवरा मारला आवरा मारला क आयूक्शान त्यांनी परत कंदीबी चोरी केली न्हाई.
तो गांधी बापाच्या खिशातुन पैसे चोरायचा. त्यांचा "आदर्श" ठेवुन हल्लीच्या गांधी लोकांनी सगळ्यान्नाच बाप बनवलय. दिसला बाप की ढाप पैसे..दिसला बाप की ढाप पैसे...बर तो गांधी बाबा सुधारला (?) तरी..हल्लीचे परदेशी गांधी ईटालीयन माफियांना लाजवतील असे वागत आहेत...असो. भेटेलच त्यांनापण पोकळ बांबुनी फटके देणारा बाप.
  • Log in or register to post comments

सहमत

मंदार कात्रे
गुरुवार, 01/17/2013 - 23:38 नवीन
सहमत!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

लय भारी....

बाबा पाटील
गुरुवार, 01/17/2013 - 13:40 नवीन
लय म्हणजे लयच भारी......
  • Log in or register to post comments

कौतुक

रमेश आठवले
गुरुवार, 01/17/2013 - 14:27 नवीन
ब्रिटीश माणस इतक छान मराठीत लिहित असतील असे स्वप्नातही कल्पीले नव्हते . खूप मजा आली.
  • Log in or register to post comments

हसुन हसुन मरायची वेळ आली आहे.

Mrunalini
गुरुवार, 01/17/2013 - 14:29 नवीन
हसुन हसुन मरायची वेळ आली आहे.. :D :D :D :D
  • Log in or register to post comments

माझे सत्याचे प्रयोग

केदार-मिसळपाव
गुरुवार, 01/17/2013 - 15:05 नवीन
भारतात त्यांनी वकीलीचा व्यवसाय चालू केला. पन तो काय चाल्ला नाय मग ते आफ्रिकेत गेले. तीते त्यांनी वकीलीचा व्यवसाय चालू केला. पन तो बी काय चाल्ला नाय मग ते भारतात परत आले. काय करावे या विवंचनेत आस्ताना यकदा त्यांनी सत्याग्रह केला. तो चाल्ला. मग त्यांनी यकापाटोपाट येक आशे भरपुर सत्याग्रह केले व थोड्याच दिवसात आक्क्या भारतात लोकप्रिय झाले.'
इति.. सम्पूर्ण गान्धी-माझे सत्याचे प्रयोग....स्वता गान्धीजी प्रचन्ड हसले असतील हे वाचुन...उगिचच एव्हडे मोठे आत्मचरित्र लिहिले म्हणुन...
  • Log in or register to post comments

हाहाहा!!

शुचि
गुरुवार, 01/17/2013 - 18:58 नवीन
हाहाहा!!
  • Log in or register to post comments

(No subject)

बांवरे
Fri, 01/18/2013 - 06:41 नवीन
:)) :)) :)) :)) :)) :)) :)) :)) :)) :))
  • Log in or register to post comments

कं झाला

इरसाल
Fri, 01/18/2013 - 09:52 नवीन
ह्यो बाला जेला कुर्‍हं. बर्‍याच दिवसान दिसलां नाय तो.मोर्‍या गावान हाय का डोंबोलीला ?
  • Log in or register to post comments

तेजाला ह्येला मिनी चोल्यान ला

स्पा
Fri, 01/18/2013 - 11:46 नवीन
तेजाला ह्येला मिनी चोल्यान ला बी रास शोधला .. पार खांबालपार्यान जाऊन आलो .. कुट बी सापरला नाय .
  • Log in or register to post comments

कित्ती वर्षात दादूस आलाच नाही

रेवती
Fri, 01/18/2013 - 22:12 नवीन
कित्ती वर्षात दादूस आलाच नाही मिपावर. :( लई आटवन यायला लागली.
  • Log in or register to post comments

(No subject)

जेनी...
Fri, 01/18/2013 - 22:30 नवीन
=)) =)) =))
  • Log in or register to post comments

बाल्या कुटं गेला रे...

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sun, 01/20/2013 - 11:26 नवीन
च्यायला, हा बाल्या कुठं गेला. ह्याला शोधून आणा रे... -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

:)) :)) :))

डॉ सुहास म्हात्रे
Sun, 01/20/2013 - 12:03 नवीन
:)) :)) :))
  • Log in or register to post comments

मजा आली

रणजित चितळे
Sun, 01/20/2013 - 12:41 नवीन
खूप दिवसांनी पोट फूटेतोपर्यंत हसलो. धन्यवाद ब्रिटिश आपल्याला.
  • Log in or register to post comments

कंर बाला तेजायला कुठ गेला बे

घाशीराम कोतवाल १.२
Wed, 01/23/2013 - 12:57 नवीन
कंर बाला तेजायला कुठ गेला बे तु ? पनवेल्च्या मल्लिकामंदी पन सोदला तुला ? नी तिकर पार खारीवर पन गेल्तो पण दिसला नय मना ... हायस कूठ मवाची पिवाला गेलान कय
  • Log in or register to post comments

हा हा

रुपी
Tue, 06/02/2015 - 06:20 नवीन
फारच भारी! हहपुवा!
  • Log in or register to post comments

कुटं हायस र बाला दादूस.....

विजुभाऊ
Sat, 07/04/2015 - 15:17 नवीन
कुटं हायस र बाला दादूस..... ल्हित जा की रं हितं वाइच........
  • Log in or register to post comments

=))

यशोधरा
Sun, 07/05/2015 - 05:17 नवीन
=))
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा