✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

भाशन. यत्ता चवतीतल

ब
ब्रिटिश यांनी
Tue, 12/15/2009 - 21:22  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
33752 वाचन

💬 प्रतिसाद (77)

प्रतिक्रिया

खो खो खो

jaypal
Tue, 12/15/2009 - 21:35 नवीन
आर्धा तास झलं हास्तुया.(भाषणाला बापुंना नाही)Image removed.Image removed.Image removed. आयला जबराच भाषण.ए बाल्या कुठ व्हतास रे येवरे दिवस. Image removed. ( फक्त २ आक्टोबरला गांधीजी आठवतात त्यांच्या साठी) *************************************************** दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/
  • Log in or register to post comments

'सर आवो हा

अनामिक
Tue, 12/15/2009 - 23:07 नवीन
'सर आवो हा मिथन्या हूशारच हाय. बाकीची सगली पोर दीडशेच्या वर सांगतान.' हा हा हा.... लै भारी रे बाला! -अनामिक
  • Log in or register to post comments

+१

मिसळभोक्ता
Tue, 12/15/2009 - 23:54 नवीन
लई दिसानी आलास रं मिथन्या.. लई भारी.. -- मिसळभोक्ता (आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनामिक

+२

सहज
Wed, 12/16/2009 - 07:00 नवीन
हेच बोल्तो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळभोक्ता

+३

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Wed, 12/16/2009 - 19:21 नवीन
असेच म्हणतो -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज

स्वाकशरी एकदम क ड क...

कौस्तुभ खैरनार
गुरुवार, 01/17/2013 - 17:53 नवीन
स्वाकशरी एकदम क ड क... (तो 'क्श' कसा टाईप करायचा???)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळभोक्ता

की बॉर्ड्वरची

मी-सौरभ
गुरुवार, 01/17/2013 - 19:23 नवीन
एक्स ची की वापरा खैरनार
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कौस्तुभ खैरनार

छान लिहलय

विष्णुसूत
Tue, 12/15/2009 - 23:19 नवीन
"भारतात त्यांनी वकीलीचा व्यवसाय चालू केला. पन तो काय चाल्ला नाय मग ते आफ्रिकेत गेले. तीते त्यांनी वकीलीचा व्यवसाय चालू केला. पन तो बी काय चाल्ला नाय मग ते भारतात परत आले. काय करावे या विवंचनेत आस्ताना यकदा त्यांनी सत्याग्रह केला. तो चाल्ला. मग त्यांनी यकापाटोपाट येक आशे भरपुर सत्याग्रह केले व थोड्याच दिवसात आक्क्या भारतात लोकप्रिय झाले.' " एक्सलंट !!! मस्त लिहलय !
  • Log in or register to post comments

-रजनिश

टारझन
Tue, 12/15/2009 - 23:34 नवीन
=)) -रजनिश
  • Log in or register to post comments

क क लिवलय

टुकुल
Tue, 12/15/2009 - 23:59 नवीन
क क लिवलय बाला.. लै झ्याक --टुकुल
  • Log in or register to post comments

लई भारी!!

चतुरंग
Tue, 12/15/2009 - 23:59 नवीन
मिथन्या आन चंद्या लईच अतरंगी कार्टी!! ;) (बहुरंगी)चतुरंग
  • Log in or register to post comments

हा हा

रेवती
Wed, 12/16/2009 - 00:05 नवीन
हा हा हा! किती हसवाल हो? मस्त लेखन! रेवती
  • Log in or register to post comments

खी, खी, खी,

निवेदिता-ताई
Sun, 01/20/2013 - 12:40 नवीन
असेच म्हणते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

ह्या पोरांपरीस ते मास्तरचं लै बेण व्हतं...

मी-सौरभ
Wed, 12/16/2009 - 00:29 नवीन
उदा. १. 'सर आवो हा मिथन्या हूशारच हाय. बाकीची सगली पोर दीडशेच्या वर सांगतान.' २. 'सर मूलांनी महात्मा गांधीजींवर भाषण तयार केलय. म्हणायला सांगू?' सौरभ =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
  • Log in or register to post comments

खी खी ही ही

लवंगीमिरची
Wed, 12/16/2009 - 00:37 नवीन
:) =)) =)) =))
  • Log in or register to post comments

_____________________________

भडकमकर मास्तर
Wed, 12/16/2009 - 00:45 नवीन
_____________________________ काय करावे या विवंचनेत आस्ताना यकदा त्यांनी सत्याग्रह केला. तो चाल्ला. :)):)):)):)):)):)):)):))
  • Log in or register to post comments

___१___

धनंजय
Wed, 12/16/2009 - 00:59 नवीन
:-D, :-D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भडकमकर मास्तर

____२____

घाटावरचे भट
Wed, 12/16/2009 - 01:46 नवीन
:D :D :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनंजय

____३____

बिपिन कार्यकर्ते
Wed, 12/16/2009 - 03:16 नवीन
:D :D :D बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: घाटावरचे भट

______४_______

Nile
Wed, 12/16/2009 - 04:53 नवीन
:D :D :D :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

______श्री_______

अक्षय पुर्णपात्रे
Wed, 12/16/2009 - 06:22 नवीन
:D :D :D :D :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nile

----------------६----------------

आकडा
गुरुवार, 12/17/2009 - 09:54 नवीन
मिथुन दादूस, लै भारी रे!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अक्षय पुर्णपात्रे

------------७------------

llपुण्याचे पेशवेll
Fri, 12/18/2009 - 08:30 नवीन
=)) =)) =)) =)) पुण्याचे पेशवे आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे. Since 1984
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आकडा

______________८_______________

३_१४ विक्षिप्त अदिती
Sat, 12/19/2009 - 22:09 नवीन
दादूस, तू साध्या साध्या गोष्टीपण काय मस्त फुलवून सांगतोस रे! हहपुवा झाली. अदिती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: llपुण्याचे पेशवेll

-------------------------९------------------------------

अनिल हटेला
Sat, 12/26/2009 - 23:09 नवीन
बाला का बोल बाला ...................:)) सै रे बाल्या ................;-) (भाशनपेरमी) बैलोबा चायनीजकर !!! Drink Beer, Save Water !! ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

______________________१०______________________

धमाल मुलगा
Mon, 12/28/2009 - 16:18 नवीन
=)) =)) =)) जल्लां...तु लिवतो का मजा करतो रं? >>'सर आवो हा मिथन्या हूशारच हाय. बाकीची सगली पोर दीडशेच्या वर सांगतान.' =)) मायला! शाला क्वोन्ची रं? =)) वकिली चाल्ली नाय मंग सत्याग्रह केला तो चाल्ला.... =)) =)) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनिल हटेला

(विषय दिलेला नाही)

स्वाती२
Wed, 12/16/2009 - 01:58 नवीन
=)) =)) =)) =)) =))
  • Log in or register to post comments

खो.खो..

भानस
Wed, 12/16/2009 - 01:59 नवीन
सहीच..... :D :D :)) :))
  • Log in or register to post comments

जबरा!

विकास
Wed, 12/16/2009 - 02:09 नवीन
=)) =)) =)) =)) =)) एकदम आवड्या! तसेच वरचे जयपनेनी लावलेले चित्रपण खूपच बोलके आहे!
  • Log in or register to post comments

हाहाहा..खू

प्राजु
Wed, 12/16/2009 - 02:34 नवीन
हाहाहा.. खूप दिवसांनी बाला आलास रं! आलास तसा लिव आनिक काईबाही. - प्राजक्ता http://www.praaju.com/
  • Log in or register to post comments

भारी

मदनबाण
Wed, 12/16/2009 - 04:56 नवीन
भारी लिवलयं .... :D मदनबाण..... Love is life. And if you miss love, you miss life. Leo Buscaglia
  • Log in or register to post comments

'सर आवो हा

अजय भागवत
Wed, 12/16/2009 - 05:10 नवीन
:-) 'सर आवो हा मिथन्या हूशारच हाय. बाकीची सगली पोर दीडशेच्या वर सांगतान.' मास्तरपीस!
  • Log in or register to post comments

भारीच

शाहरुख
Wed, 12/16/2009 - 05:50 नवीन
=))
  • Log in or register to post comments

हाहा

चित्रा
Wed, 12/16/2009 - 06:46 नवीन
लै भारी.
  • Log in or register to post comments

भन्नाट

सुनील
Wed, 12/16/2009 - 07:14 नवीन
मस्त लेख! पूर्वी ह्या इन्स्पेकटरना "दिपोटी" (Deputy?) म्हणत. त्यावेळचा एक किसा - पूर्वीच कधीतरी ऐकलेला- दिपोटी - अफझलखानाला कोणी मारले? मुलगा - आई शप्पथ, मी नाही! दिपोटी (अचंबित होत) - काय हो मास्तर, हा मुलगा काय म्हणतो ऐकलत? मास्तर - होय हो साहेब. खरच चांगला शांत मुलगा आहे तो. त्याने नसेल मारले अफझलखानाला. दिपोटी (मुख्याध्यापकांच्या कचेरीत त्यांना सगळी हकिकत सांगत) - काय ही तुमची शाळा? काय ती मुले? काय ते मास्तर? मुख्याध्यापक - त्याचं काय आहे साहेब, आता मास्तर पण म्हणतोय तर खरंच त्याने नसेल मारले त्या अफझलखानाला. पण मी काय म्हणतो, आपण आपापसात मिटवून टाकू ना! कशाला प्रकरण वरपर्यंत न्यायचं? (दिपोटी साफ आडवा!!)
  • Log in or register to post comments

Ultimate !!

वाहीदा
Mon, 12/28/2009 - 12:39 नवीन
मिलिंद बोकील ची 'शाळा' आठवली =)) =)) =)) ~ वाहीदा त्या दिवशी मला कळलं की शाळेची मजा कशात आहे ते. वर्ग आहेत,बाकं आहेत, पोरंपोरी आहेत,सर आहेत,गणित आहे, भूगोल आहे,नागरिकशास्त्रसुध्दा; पण आपण त्यात कशातच नाही. आपण त्या गाईंच्या पाठीवर बसणार्‍या पांढर्‍या पक्ष्यांसारखे मुक्त आहोत.त्यांच्या शाळेत बसलेलो असलो तरी आपल्या मनात एक वेगळीच शाळा भरते.खास एकट्याचीच . त्या शाळेला वर्ग नाहीत,भिंती नाहीत,फ़ळा नाही,शिक्षक नाहीत; पण त्यातलं शिकणं फार सुंदर आहे. शाळा - मिलिंद बोकील
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुनील

जल्ला

घाशीराम कोतवाल १.२
Wed, 12/16/2009 - 08:41 नवीन
जल्ला मिथन्या किती दिवसान तुझ्या लेखणीतला बोला निंघाला रं परत इलंस? बरां वाटलां रं! मना वाटला तू आता काय लिवायचा नायस! आमच्यावर भरकून ग्येला फॉकन हासलो ना (मोकळेपणाने फॉकन पोट धरून हसणारा) कोतवाल ************************************************************** बोला पुंड्लीक वरदे हारी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराजकी जय
  • Log in or register to post comments

मिथन्या ग्रेटच...

हर्षद आनंदी
Wed, 12/16/2009 - 08:50 नवीन
वडलांनी त्यांना आवरा मारला आवरा मारला क आयूक्शान त्यांनी परत कंदीबी चोरी केली न्हाई. =)) =)) भारतात त्यांनी वकीलीचा व्यवसाय चालू केला. पन तो काय चाल्ला नाय मग ते आफ्रिकेत गेले. तीते त्यांनी वकीलीचा व्यवसाय चालू केला. पन तो बी काय चाल्ला नाय मग ते भारतात परत आले. काय करावे या विवंचनेत आस्ताना यकदा त्यांनी सत्याग्रह केला. तो चाल्ला. मग त्यांनी यकापाटोपाट येक आशे भरपुर सत्याग्रह केले व थोड्याच दिवसात आक्क्या भारतात लोकप्रिय झाले.' =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) आम्ही हिंदूत्ववादी !! आमची शाखा कुठेही नाही..
  • Log in or register to post comments

+१ चुचु

पर्नल नेने मराठे
Sat, 12/19/2009 - 10:42 नवीन
+१ =)) चुचु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हर्षद आनंदी

:))

दिपक
Wed, 12/16/2009 - 09:15 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments

हॅहॅहॅ

प्रकाश घाटपांडे
Wed, 12/16/2009 - 09:18 नवीन
लई भारी! पंद्रा आगष्ट आन सव्वीस जानेवारीला आमच्या सरपंचाच बी वांद व्हायच. स्वातंत्र्य दिन आन प्रजासत्ताक दिन शब्द उच्चारायल तसे जडच. दोनी दिवशी झंडा फडकवित्यात हे मात्र पक्क.म्हात्मा गांदी ,चरखा, टकळि, सुत, खादी,सत्याग्र्,स्वातंत्र्य यवड शब्द म्हाईती झाले कि मंग झालं.हाय काय नाई काय? प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
  • Log in or register to post comments

(विषय दिलेला नाही)

अतुलजी
Wed, 12/16/2009 - 10:25 नवीन
=)) =)) =))
  • Log in or register to post comments

लै भारी

निखिल देशपांडे
Wed, 12/16/2009 - 10:50 नवीन
लै भारी दादुस... निखिल ================================ करा चर्चा दुज्यांच्या पातकांची, स्वतःला तेवढे गाळून बोला!!!!
  • Log in or register to post comments

आर बाल्या किती दिसानी

वेताळ
Wed, 12/16/2009 - 11:11 नवीन
मत्मा गांधी बद्दल नवी माहिती मिळाली. =)) वेताळ
  • Log in or register to post comments

क लिवलय क

परिकथेतील राजकुमार
Wed, 12/16/2009 - 12:09 नवीन
क लिवलय क लिवलय बाला.. जबर्‍याच !! ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© आमचे राज्य
  • Log in or register to post comments

बाल्या

विनायक प्रभू
Wed, 12/16/2009 - 12:12 नवीन
साल्या हसवुन मारणार की काय?
  • Log in or register to post comments

श्री रा रा

अवलिया
Wed, 12/16/2009 - 13:10 नवीन
श्री रा रा ब्रिटीशजीसाहेब छान लेखन ! ब-याच दिवसांनी आपला लेख पाहुन मनास संतोष वाटला. --अवलिया
  • Log in or register to post comments

+++++

श्रावण मोडक
Wed, 12/16/2009 - 13:18 नवीन
+++++.....
  • Log in or register to post comments

मस्तच...

sneharani
Wed, 12/16/2009 - 15:40 नवीन
=)) =)) =))
  • Log in or register to post comments

कवरं

सुधा
Wed, 12/16/2009 - 16:10 नवीन
कवरं हाशीवल ........... बाल्या लई बेस .......
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा