✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

भिगवणचे परदेशी पाहुणे

भ
भटकंती अनलिमिटेड यांनी
Tue, 12/15/2009 - 23:41  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
3856 वाचन

💬 प्रतिसाद (12)

प्रतिक्रिया

सुंदर!!

लवंगीमिरची
Tue, 12/15/2009 - 23:51 नवीन
मस्त!!
  • Log in or register to post comments

छान

रेवती
Wed, 12/16/2009 - 00:41 नवीन
छान फोटो! मी शाळेत असताना बाबा आम्हाला फक्त फ्लेमिंगो दाखवण्यासाठी भिगवणला घेऊन गेल्याचे आठवते. त्यावेळी साधारणपणे दोनेकशे फ्लेमिंगो पक्षी होते. बराच वेळ लांबून निरिक्षण केल्यावर हळूहळू जवळ जायला निघालो तर आमची चाहूल लागल्याने सगळे एकदम उडाले. आधी पांढरे दिसणारे उडाल्यावर केशरी झाले त्याचे फार आश्चर्य वाटले होते. सॅन डिएगो झूमधले मात्र तसेही केशरीच दिसत होते. Image removed. रेवती
  • Log in or register to post comments

रेवती, हे

भटकंती अनलिमिटेड
Wed, 12/16/2009 - 00:52 नवीन
रेवती, हे तुझ्या चित्रात दिसत आहेत ते लेसर फ्लेमिंगो आहेत. आणि भिगवणला दर वर्षी येणारे पाहुणे म्हणजे ग्रेटर फ्लेमिंगो. आणि पंखांना येणारा गुलाबी-लाल रंग ही एक प्रकारची बुरशी असते. -Pankaj भटकंती Unlimited www.pankajz.com
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

ते लेसर

रेवती
Wed, 12/16/2009 - 01:00 नवीन
ते लेसर फ्लेमिंगो आहेत. अच्छा, असे आहे तर.... बुरशीही केशरी रंगाची असते हि नवीन माहिती आहे. धन्यवाद! रेवती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भटकंती अनलिमिटेड

दुसरे चित्र छानच

धनंजय
Wed, 12/16/2009 - 01:18 नवीन
दुसरे चित्र फारच आवडले. त्यात प्रसंगवर्णनाची गती आहे. पहिल्या चित्रात धुवट आकाशाचा मोठा भाग मला पटला नाही. वरचा अर्धा भाग कातरून मला तरी चित्र अधिक आवडले. (रोहित पक्ष्यांचा रंग त्यांच्या खाद्यपदार्थांमधील कॅरोटिनॉइड द्रव्यामुळे असतो. बुरशीमुळे बहुधा नसावा.)
  • Log in or register to post comments

होय

चतुरंग
Wed, 12/16/2009 - 01:28 नवीन
विकीवरल्या ह्या दुव्यावर असं स्पष्ट लिहिलंय की त्यांचा केशरी रंग हा त्यांच्या खाण्यातल्या 'बीटा कॅरोटीन' मुळे असतो. (हे द्रव्य गाजरांमध्ये मुबलक प्रमाणात असते) चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनंजय

दुसरा फोटू

अनामिक
Wed, 12/16/2009 - 01:18 नवीन
दुसरा फोटू काय भारी आहे राव! -अनामिक
  • Log in or register to post comments

दुसरा फोटो

स्वाती२
Wed, 12/16/2009 - 02:10 नवीन
दुसरा फोटो आवडला
  • Log in or register to post comments

दोन्ही

टुकुल
Wed, 12/16/2009 - 10:19 नवीन
दोन्ही फोटो आवडले. --टुकुल
  • Log in or register to post comments

मला ही

jaypal
Wed, 12/16/2009 - 10:56 नवीन
दोन्ही फोटो आवडले Image removed.Image removed.Image removed. *************************************************** दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/
  • Log in or register to post comments

दोन्ही

मदनबाण
Wed, 12/16/2009 - 10:59 नवीन
दोन्ही फोटो मस्त आहेत,पण दुसरा जास्त आवडला... मदनबाण..... Love is life. And if you miss love, you miss life. Leo Buscaglia
  • Log in or register to post comments

छान

नंदू
Wed, 12/16/2009 - 20:40 नवीन
दोन्ही फोटो आवड्ले. दुसरा मात्र अप्रतिम आलाय. नंदू
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा