हर्षा भोगले हे आपल्याला सर्वांनाच एक उत्कृष्ट क्रिकेट समालोचक म्हणून माहिती आहेतच. आपल्याला हे देखील माहिती आहे की ते IIM Ahmedabad चे माजी विद्यार्थी. तेव्हा क्रिकेट इतकाच व्यवस्थापन क्षेत्र हा त्यांचा अधिकाराचा विषय. आपल्या सुदैवानी त्यांनी ह्या दोन्ही गोष्टींमधल्या साधर्म्यावर लिहायचं ठरवलं आहे !
http://www.ceolessonsfromcricket.com/index.asp
ह्यावर ह्यापुढे आपल्या क्रिकेट आणि व्यवस्थापन, नेतृत्त्व, संघबांधणी इत्यादींबद्दल बरेच वाचायला मिळेल !
वाचने
3637
प्रतिक्रिया
4
मिसळपाव
प्रतिक्रिया
वाचण्याआधीच धन्स !
+१
मी तर त्याचा फॅन आहे
हर्षा भोगले आय. आय.एम. कलकत्ता
In reply to मी तर त्याचा फॅन आहे by सुधीर काळे