Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by स्वप्ना हसमनीस on Tue, 12/08/2009 - 16:03
  • Log in or register to post comments
  • 5771 views

प्रतिक्रिया

Submitted by jaypal on Tue, 12/08/2009 - 16:53

Permalink

अभिणंदण

करुन दाखवलच .मनात आणल तर सर्व शक्य आहे. गरज ही जननी आहे. Image removed.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रमोद देव on Tue, 12/08/2009 - 18:12

Permalink

वा! छान!

केल्याने होत आहे रे! आधी केलेचि पाहिजे! छान लिहिलाय अनुभव.
  • Log in or register to post comments

Submitted by स्वप्ना हसमनीस on Wed, 12/09/2009 - 06:11

In reply to वा! छान! by प्रमोद देव

Permalink

तरिमा कासे

अर्थात धन्यवाद! बहासामध्ये (मलेशियाच्या राष्ट्र्भाषेत) आभार व्यक्त करण्यासाठी तरिमा कासे असे म्हणतात.
  • Log in or register to post comments

Submitted by मस्तानी on Tue, 12/08/2009 - 23:35

Permalink

माझाही अनुभव

मी पण अशीच परदेशी येऊन मगच, जेव्हा मुलाला शाळेत जायचं तर गाडी चालवता आलीच पाहिजे अशी परिस्थिती आली तेव्हाच शिकले. परीक्षेच्या दिवशी फ्री-वे वर गाडी चालवली त्या नंतर आजतागायत त्या भानगडीत पडले नाहीये :) तुमचा अनुभव वाचून माझ्या road test च्या आठवणी जाग्या झाल्या ... इथे प्रथम गाडी पार्क करण्याची परीक्षा होती आणि ती नीट पार पडली तरच पुढे कशी चालवता ते बघणार. नीट पार्क केली नाही तर तिथेच नापास :( Parallel Parking करताना परीक्षकाने ठेवलेले अडथळे पाडायचे नाहीत याची काळजी घेण अपेक्षित असताना मी मात्र चक्क त्या अडथल्याना पार गाडीखाली चिरडून टाकले होते. ती परीक्षिका त्या दिवशी चांगल्या मूड मध्ये असावी :) पुढे सर्व व्यवस्थित होऊन लायसन्स मिळाल आणि जीव भांड्यात पडला.
  • Log in or register to post comments

Submitted by रेवती on Tue, 12/08/2009 - 23:56

Permalink

मेमांडू

मेमांडू लायसेन्स मिळाल्याबद्दल आपले अभिनंदन! आमच्या अमेरिकन मेमांडूच्या तीन तीन फेर्‍या झाल्या! इतरवेळी नीट ड्रायव्हिंग, पण तो सहाफुटापेक्षा उंच असलेला जाडजूड बुवा शेजारी बसल्यानंतर टेस्ट सुरु झाली की शक्य त्या सगळ्या चुका करून दाखवल्या होत्या! काही चुका तर त्याने पहिल्यांदाच (त्याच्या आयुष्यात) पाहिल्या असतील!;) तिसर्‍यांदा झाले बुवा पास!:) रेवती
  • Log in or register to post comments

Submitted by टुकुल on Wed, 12/09/2009 - 02:00

In reply to मेमांडू by रेवती

Permalink

हॅ हॅ

हॅ हॅ हॅ.. येवु द्या कि मग एक खुशखुशीत लेख. (लिहायचा कंटाळा येत असेल तर लावा नवर्‍याला कामाला : ) ) --टुकुल
  • Log in or register to post comments

Submitted by स्वप्ना हसमनीस on Wed, 12/09/2009 - 07:15

In reply to मेमांडू by रेवती

Permalink

सहमत

शुभच्छा दिल्याबद्दल धन्यवाद. मी तुमच्याशी सहमत आहे. प्रॅक्टिस सेशनमध्ये आत्मविश्वासाने गाडी चालवता येते. पण आपल्या शेजारी परिक्षक बसलाय आणि आपल्या प्रत्येक हालचालीकडे त्याचे बारीक लक्ष आहे ह्या भीतीनेच आणखी चुका घडण्याची शक्यता असते.
  • Log in or register to post comments

Submitted by स्वाती२ on Wed, 12/09/2009 - 00:49

Permalink

अभिनंदन!

फक्त आठ तासच प्रॅक्टिस? मी नक्कीच नापास झाले असते. देशात दोन वार्‍या करायला लागल्या होत्या. इथे परीक्षेला गेले तर पावसाची रिपरिप सुरु झाली. मग तो ऑफिसर म्हणाला एक चक्कर मारुन येऊ १० मिनिटात आणि दिलं लायसन्स.
  • Log in or register to post comments

Submitted by टुकुल on Wed, 12/09/2009 - 02:01

Permalink

अभिनंदन

अभिनंदन !! --टुकुल
  • Log in or register to post comments

Submitted by स्वप्ना हसमनीस on Wed, 12/09/2009 - 07:05

In reply to अभिनंदन by टुकुल

Permalink

धन्यवाद

शुभेच्छा दिल्याबद्दल आभार.
  • Log in or register to post comments

Submitted by शाहरुख on Wed, 12/09/2009 - 02:08

Permalink

महिला वर्ग

महिला वर्ग "महिलांना गाडी तितकीशी चांगली चालवता येत नाही" हे कबूल करतोय की काय ? :-D
  • Log in or register to post comments

Submitted by प्रभो on Wed, 12/09/2009 - 02:16

In reply to महिला वर्ग by शाहरुख

Permalink

अरे बाबा,

अरे बाबा, कायको गडे मुर्दे उखाडता है... लै मोठा काकू झालाय या विषयावर आधीच... बाकी काथ्याकूट परत होणार असे वाटून टार्‍याचे डोळे पाणावले.. :) --प्रभो ----------------------------------------------------------------------- काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
  • Log in or register to post comments

Submitted by स्वप्ना हसमनीस on Wed, 12/09/2009 - 06:28

In reply to महिला वर्ग by शाहरुख

Permalink

मुद्दा अनुभवाचा....

माफ करा.महिला वर्ग हे कबूल करत आहे कि परराष्ट्रात गाडी शिकणे आणि ड्रायव्हींग टेस्टला सामोरे जाणे हा एक कधीही न विसरण्यासारखा अनुभव आहे. तुमच्या माहितीकरिता सांगते इक मलेशियात केल्या गेलेल्या एका सर्वेक्षणात असे आढळून आले आहे कि महिला अतिशय व्यवस्थितपणे व सुरक्षितरित्या गाडी चालवतात. त्याउलट पुरुष हे स्पिडिंग व नियम न पाळण्यात सराईत आहेत. मुद्दा एवढाच आहे --आम्हाला आलेल्या अनुभवांचा आस्वाद मिपाच्या वाचकांना घेता यावा हाच प्रयत्न!
  • Log in or register to post comments

Submitted by शाहरुख on Wed, 12/09/2009 - 08:49

In reply to मुद्दा अनुभवाचा.... by स्वप्ना हसमनीस

Permalink

तरिमा कासे उन्टुक पेन्जेलासन..

अहो प्रतिसाद वाचून जराशी गंमत केली..लगेच सर्वेक्षणाचे निकाल कशाला !! तुमचा अनुभव आवडला..हॅव अ सेफ राईड.
  • Log in or register to post comments

Submitted by स्वप्ना हसमनीस on Wed, 12/09/2009 - 12:24

In reply to तरिमा कासे उन्टुक पेन्जेलासन.. by शाहरुख

Permalink

समा समा

अहो.मी सुध्दा मला आताच मिळालेले ज्ञान पाजळले एवढेच. तुमचे मनापासून धन्यवाद.
  • Log in or register to post comments

Submitted by अमृतांजन on Wed, 12/09/2009 - 08:51

In reply to मुद्दा अनुभवाचा.... by स्वप्ना हसमनीस

Permalink

मलेशियात

मलेशियात केल्या गेलेल्या एका सर्वेक्षणात असे आढळून आले आहे कि महिला अतिशय व्यवस्थितपणे व सुरक्षितरित्या गाडी चालवतात त्यांच्यासाठीच नियम असतात. (करावे लागले). त्याउलट पुरुष हे स्पिडिंग व नियम न पाळण्यात सराईत आहेत. नियम पुरुषांना लागू पडत नाहीत; ते नियम तयार करतात. ते जसे गाडी चालवतात ते पाहून नियम तयार केले जातात.
  • Log in or register to post comments

Submitted by चतुरंग on Wed, 12/09/2009 - 06:51

Permalink

मेमांडूचा अनुभव मस्तच!

ड्रायविंग टेस्ट चांगलीच कठिण दिसते आहे. इथे मॅसाच्यूसेट्समध्ये लेखी परीक्षा असते त्यात २१ प्रश्न विचारतात कमितकमी १४ बरोबर यायला लागतात. त्यात पास झाले तर ड्रायविंग टेस्ट. थ्री पॉइंट टर्न, पॅरलल पार्किंग (हे जास्त लोकवस्तीच्या टाऊनमध्ये हमखास विचारतात), रिवर्स, यील्ड, स्टॉप, फ्रीवे ड्रायविंग, रोटरी भोवती चक्कर, अशा सगळ्या कसरती करताना शेजारी कठोर चेहेर्‍याचा स्टेट ट्रूपर बसलेला असतो आणि तो त्याच्या नोटपॅडवर नोंदी घेत असतो. पास झालो की नापास हे 'रजिस्ट्री ऑफ मोटरवेईकल' (इथले आरटीओ) च्या आवारात आपण गाडी परत आणून पार्क केली की सांगतो. साधारण आठवड्यात (चिरीमिरी न देता किंवा विनाकारण हेलपाटे न घालायला लावता! ;) ) लायसन घरपोच येतं (फर्स्ट अटेंप्ट क्लिअर)चतुरंग
  • Log in or register to post comments

Submitted by स्वप्ना हसमनीस on Wed, 12/09/2009 - 07:27

In reply to मेमांडूचा अनुभव मस्तच! by चतुरंग

Permalink

इथे तर

इथे तर त्यांची चेकलिस्ट ही बहासामध्ये असते.ते एकानंतर एक असे त्यात खुणा करत जातात.ठराविक टेस्ट संपुष्टात आली कि ती चेकलिस्ट दुसर्‍या व्यक्तिकडे सुपूर्त करावी लागते आणि मग एका अशि़क्षितासारखे विचारावे लागते "पास" कि "फेल". नंतर ती चेकलिस्ट निरखून पाहिल्यावर बहासा भाषेतले दोन नविन शब्द समजले.गगल(म्हणजे "फेल" ) आणि लुलुस (म्हणजे "पास") मा़झ्या चेकलिस्ट मध्ये सगळे " लुलुस" होते.ते पाहून मी सुटकेचा निश्वास सोडला.
  • Log in or register to post comments

Submitted by सहज on Wed, 12/09/2009 - 06:57

Permalink

अभिनंदन

स्वप्नातैंचे अभिनंदन ओन्ली हियर द गुड स्ट्फ [कृ. ह. घे.]
  • Log in or register to post comments

Submitted by स्वप्ना हसमनीस on Wed, 12/09/2009 - 07:07

In reply to अभिनंदन by सहज

Permalink

धन्यवाद

आभारी आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by भाग्यश्री कुलकर्णी on Wed, 12/09/2009 - 08:34

Permalink

मस्त

मस्त लिहलाय अनुभव.
  • Log in or register to post comments

Submitted by स्वप्ना हसमनीस on Wed, 12/09/2009 - 12:13

In reply to मस्त by भाग्यश्री कुलकर्णी

Permalink

धन्यवाद

तुम्ही दिलेल्या शुभेच्छांसाठी मनःपूर्वक धन्यवाद.
  • Log in or register to post comments

Submitted by भानस on Wed, 12/09/2009 - 08:44

Permalink

अभिनंदन!

स्वप्ना तुझे अभिनंदन! बाकी मायदेशात नवर्‍याच्या शेजारी बसून त्याच्या उत्तम ड्रायव्हींगवर टीका करणे व ए तू गाडी नीट चालव बरं का रे. मी जरा डुलकी काढतेय असे सांगून आयमीन थोडे दमात घेऊनच झोपून टाकणे. इथे आल्यावर मात्र पर्याय राहीलाच नाही. अनुभव मस्त लिहलाय. :)
  • Log in or register to post comments

Submitted by स्वप्ना हसमनीस on Wed, 12/09/2009 - 11:34

In reply to अभिनंदन! by भानस

Permalink

आभार

तुम्ही दिलेल्या प्रतिसादाबद्दल मनापासून आभार.
  • Log in or register to post comments
Profile picture for user मदनबाण

Submitted by मदनबाण on Wed, 12/09/2009 - 08:59

Permalink

अनुभव कथन

अनुभव कथन आवडले. :) मदनबाण..... Love is life. And if you miss love, you miss life. Leo Buscaglia
  • Log in or register to post comments

Submitted by स्वप्ना हसमनीस on Wed, 12/09/2009 - 11:43

In reply to अनुभव कथन by मदनबाण

Permalink

धन्यवाद

अभारी आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by पर्नल नेने मराठे on Wed, 12/09/2009 - 11:01

Permalink

ह्म्म...

ह्म्म... माझ्या नवर्याला आलेला अनुभव... परिक्शक एक लोकल(अरबी) १. तो हाताने लेफ्ट दाखवुन तोन्डाने राईट म्हणाला 8| आम्चे हे बावरले :S . नापास २. तो म्हणाला, सिगारेट घेतो, थाम्ब, ह्याने घाइघाइने दुकानासमोर थांबवली ...नो पार्कीग झोन्...हे परत नापास. असे असन्ख्य अनुभव...... चुचु
  • Log in or register to post comments

Submitted by स्वप्ना हसमनीस on Wed, 12/09/2009 - 11:42

In reply to ह्म्म... by पर्नल नेने मराठे

Permalink

निकालाचे काय?

बाप रे. हे म्हणजे कठीणच झाले. अशा परिक्षकांमुळे शिकाऊ ड्रायव्हर गोंधळून नक्कीच आणखी चुका करेल आणि लायसन्स मिळायचा तो कधी? कुतूहल म्हणून विचारते ...... तुमचे पति नंतर परिक्षा पास कधी झाले?
  • Log in or register to post comments

Submitted by jaypal on Wed, 12/09/2009 - 17:48

In reply to निकालाचे काय? by स्वप्ना हसमनीस

Permalink

खरड किंवा व्य.नि. वापरावा

मालिक के आदमी चारो तरफ फैले हुए है/ हा, हा Image removed.Image removed.Image removed. Image removed.
  • Log in or register to post comments

Submitted by गणपा on Wed, 12/09/2009 - 11:45

In reply to ह्म्म... by पर्नल नेने मराठे

Permalink

हॅ हॅ हॅ, हे

हॅ हॅ हॅ, हे त्या हलकटांचे पैसे कमवायचे धंदे आहेत ग. एकदा नापस झाल कि परत ५ते ७ दिवस क्लास घ्यावा लागतो. भरा पैसे परत. (दुबै ला पहिल्या फटल्यात परवाना मिळालेला) -गण्या. -माझी खादाडी.
  • Log in or register to post comments

Submitted by स्वप्ना हसमनीस on Fri, 12/11/2009 - 08:25

In reply to हॅ हॅ हॅ, हे by गणपा

Permalink

नापास ---> पास

माझ्याबरोबर ८० जणांची ड्रायव्हींग टेस्ट झाली.त्यातील ४०% परिक्षार्थी एका न दुसर्‍या टेस्टमध्ये अनुत्तीर्ण. नापास झालेल्यांना १ तासाची प्रॅक्टीस देवून सात दिवसांनी ६५ रिंगेट्स भरुन पुन्हा तीच परिक्षा. (मलशियात 1st attemptमध्ये लेसन मिळवणारी मी स्वप्ना)
  • Log in or register to post comments

Submitted by सुधीर काळे on Wed, 12/09/2009 - 23:54

Permalink

सातूरिबू सातू, सातूरिबू दुवा.....

स्वप्नाताई, तुमचा अनुभव वाचून मला मलेशियातला लायसेन्स मिळविण्याचा माझा अनुभव आठवला. ते "सातूरिबू सातू, सातूरिबू दुवा, सातूरिबू तिगा व सातूरिबू एंपात" सुद्धा आठवलं. (कुणी पाळत नाहींत, पण एक कायदा असा आहे की पुढच्या गाडीपासून आपली गाडी चार सेकंदापेक्षा जास्त अंतरावर असली पाहिजे व आमचा इन्स्ट्रक्टर चार सेकंद कसे मोजायचे ते सांगत होता.) मजा आली वाचायला! एक तर्‍हेचा पुनःप्रत्ययाचा आनंद उपभोगला! बाकीचे 'व्यनि'वर. ------------------------ सुधीर काळे, सध्या फेअरफॅक्स, व्हर्जीनिया येथे मुक्काम
  • Log in or register to post comments

Submitted by स्वप्ना हसमनीस on Fri, 12/11/2009 - 08:16

In reply to सातूरिबू सातू, सातूरिबू दुवा..... by सुधीर काळे

Permalink

सहमत

इथले काही नियम आत्मसात करणे तसे कठीण आहे आणि तुम्ही जे लिहिले आहे त्याच्याशी मी सहमत आहे. ४ seconds rule आणि १२ seconds rule हे दोन्ही चमत्कारिक नियम आहेत. वास्त्विक पाहता ते theoricallyच अस्तित्वात आहेत. तुमचाही अनुभव सांगितल्याबद्दल धन्यवाद.
  • Log in or register to post comments

Submitted by भडकमकर मास्तर on गुरुवार, 12/10/2009 - 01:04

Permalink

लुलुस

लुलुस.. लुलुस.. लुलुस.. लुलुस.. लुलुस.. लुलुस.. लुलुस.. लुलुस.. लुलुस.. लुलुस.. लुलुस.. सर्व परीक्षेत लुलुसल्याबद्दल अभिनंदन
  • Log in or register to post comments

Submitted by स्वप्ना हसमनीस on Fri, 12/11/2009 - 07:57

In reply to लुलुस by भडकमकर मास्तर

Permalink

धन्यवाद

तुम्ही दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
  • Log in or register to post comments

Submitted by सुधीर काळे on Sat, 12/12/2009 - 08:23

In reply to लुलुस by भडकमकर मास्तर

Permalink

अरेच्चा! तुम्हालाही ही भाषा येते तर!

भडकमकर-जी, अरेच्चा! तुम्हालाही ही भाषा येते तर! कारण लुलूस म्हणजे पाssssस! ------------------------ सुधीर काळे, सध्या फेअरफॅक्स, व्हर्जीनिया येथे मुक्काम
  • Log in or register to post comments

Submitted by अमृतांजन on Sat, 12/12/2009 - 10:11

In reply to अरेच्चा! तुम्हालाही ही भाषा येते तर! by सुधीर काळे

Permalink

आहे काय न नाही काय

Saya boleh bercakap Bahasa Melayu
  • Log in or register to post comments

Submitted by वेताळ on Sat, 12/12/2009 - 10:04

Permalink

अभिनंदन स्वप्ना तै......

बाकी ३६ पैकी १८ प्रतिसाद तुमचे एकट्याचेच आहेत. त्यामुळे धागा आपला सतत वरच राहतो आहे. त्याबद्दल ही तुमचे अभिनंदन. वेताळ
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com