टारझन.... लेखाचे नाव बघता खुपच विनोदी असेल असे वाटले आणि त्याप्रमाणे सुरुवात पण होतीच पण शेवटी मात्र सगळ्यांनाच हळवे केलेस हो...
पुढचे २ पोपट वाचायची उत्सुकता आहेच... त्यामुळे लवकरच येउ देत पुढचे २ भाग...
टारूशेट तुमचा पोपट (झालेला) आवडला...शेवट वाचल्यावर वाटले ह्या भागाला पोपट न म्हणता दुसरे काही म्हणावे...कारण खरे तर तुमचा पोपट झालाच नाही...ती सुद्धा तुमच्यावर प्रेम करत होती...फक्त ती तुमची नाही झाली आणि ह्याला पोपट झाला असे नाही म्हणता येणार...तुमची फजिती झाली असती तर पोपट झाला असे म्हणता आले असते.
बाकीचे पोपट लवकर लिव्हा..
खादाडमाऊ
वाह !! काय लिहीलंय टार्याने .. अगदी माझ्या लाईफ मधे घडलेलं पुन्हा एकदा डोळ्यासमोरून गेलं ! झकास लिहीतो टार्या, शक्यतो मी त्याच्या लेखांना प्रतिक्रिया देत नाही (सारखा काहीतरी हिडिस लिहीतो हल्ली ) ... पण आज अन-आवरेबल होऊन प्रतिक्रिया देतोय ! मला हा लेख प्रचंड आवडला !
दुसरे पोपट निट ल्ही रे बाबा ... टेंपो कायम र्हाऊन देत !
- (टार्याचा फॅन) टिंग्या
आयला टार्याच्या लेखाला टींग्याचा एव्हडा सुरेख प्रतीसाद वा क्या बात है !
अगदी माझ्या लाईफ मधे घडलेलं पुन्हा एकदा डोळ्यासमोरून गेलं !
टींग्याशेट तुमचा पण आसाच पोपट झाला व्हता काय राव?
**************************************************************
बोला पुंड्लीक वरदे हारी विठ्ठल,
श्री ज्ञानदेव तुकाराम,
पंढरीनाथ महाराजकी जय
खरेच भारी...
शाळा आठवली...
कितीतरी आठवणींनी डोक्यात पिंगा घातला...
जुनी पाखरे कधीच उडुन गेलीत फक्त राहिलेत पोपट :S
हसून बोलली असती तर नापास होणार होती का ?
हे तर फारच भारी...
binarybandya™
आज मिपाकर टारूने लिहिलेला पोपटावरचा लेख पाहीला आणि डोळ्यात फक्त आनंदाश्रू उभे राहिले...
टारूच्या लेखांना बर्याचदा भरभरून प्रतिसाद द्यावासा वाटतो, खूप काही कौतुकपर लिहावसं वाटतं परंतु ऐन वेळेस काही शब्दच सुचत नाहीत.. आपण फक्त पुन्हा पुन्हा पाहात राहतो एख्याद्याची पायरी दर पायरी काढलेली लायकी, त्यातलं ते रेवडी उडवण्याचे कौशल्य , त्यातली निगुती.. आणि ते खूप काही लिहायचं असतं ते राहूनच जातं.. शब्दच विरघळतात!
टारूच्या लेखातले ही&ही शेरे हे केवळ शेरे नव्हेत. ती सुरेख चित्रं आहेत, ती अजोड शिल्पं आहेत!
(मालकांची मर्जी राहीली तर)टारूचे लेख येथे पाहता येतील.. टारूने वेळोवेळी साकारलेली ही&ही रूपं शब्दातीत आहेत, अतिशय मनमोहक आहेत!
अत्यंत अवघड अश्या विडंबनकलेकरता आई विडंबादेवीचा वरदहस्त असाच अगदी सदैव टारूवर राहो हीच शुभेच्छा..!
कवट्या हाडळकर
टारूभाऊंची एकुणच गद्य विडंबनात असलेली ख्याती ऐकुन पहील्या काही ओळी वाचुन ह्याची प्रेरणाही अन्य कुठल्यातरी लेखावरुन मिळाली असावी कि काय असे वाटले.आणि मिपावरचे गेल्या काही दिवसांतले धागे चाळले.पण धत तेरे की!
यकदम वोरिजिनल आणि षॉलिट्ट..!!
बाकीचे पोपट ही येऊद्यात दणक्यात!
(पोर्कट) कानडाऊ योगेशु.
------------------------------------
लोकांच्या खरडवहीत लिहिण्याची सुविधा नसणे म्हणजे तोंड दाबुन बुक्क्यांचा मार खाणे.लोक तुम्हाला भलत्यासलत्या खरडी लिहुन जातात आणि तुम्ही काहीही करु शकत नाहीत.
पोपटा पोपटा लिहितोस गोड, दे ना आम्हाला पुढच्या भागांची फोड.
टार्या च्यायला माझ्या शाळेच्या आठवणी जागवल्यास बघ. च्यायला ती पोरगी कुठे गेली असेल कुणास ठाऊक?
(भोचक)
हा आहे आमचा स्वभाव
टार्या ... मला माझी सगल्ळी सामानं आठवली ... आणि झालेले पोपट देखील.काळिळीज खल्लास झालं ... अंतर्मुख झालो रे मी !!
आयला मानसी काय दिसायचरी रे !!
आणि शीतल ... आणि कल्याणी ... मेलो मेलो !!!
प्रतिक्रिया
मजा आली
टाराक्षसा
वा
टारझन....
छान
हॅ हॅ हॅ
वाह !! काय
आयला
टारुभाउ,,,,,
अगदी
छान
खरेच
टारुच्या लेखाबद्दल हे कौतुकाचे दोन शब्द..
+१
कवट्या
खूप छान
टारूभाऊंच
टारोबा
खरंच
लै भारी
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
लै भारी रे
पोपटा
टारुभाऊ .....
जबरि लेख
टार्या ... आपली सगल्ळी सामानं आठवली