एकनाथ & टारु अॅट हिज बेस्ट.... ( पुर्णपणे एकनाथ होण्याच्या मार्गावर .. पण थोडा वेळ लागेल ... पण आमचा जीव प्रशांत वर आहे.. तो टारु का एकनाथ ह्यामुळे फरक पडत नाही)
पोपट लिहिण्याचा वादा उशीरा का होईना पुर्ण केला....
खालील वाक्य म्हणजे खास टारु टच ...
मुळ कारण असायचं की हा साला तिच्याशी बोललाच कसा .. त्याच्यावर जळून हा कारभार व्हायचा. तेंव्हा इनो घ्यायलाही पोरांकडे पैसे नसायचे.
मास्तर बर्याचदा बाहेर उभा करायचा .. आणि बर्याचदा म्हणायचा "तुला वरच्या वर्गात जायचंय की इथंच रहायचंय ?" मी म्हंटलो की "मी तर वरच्या वर्गात जाण्यासाठीच अभ्यास करतोय तुम्हाला नापास करायचं असलं तर करून दाखवा " त्यावर मास्तर म्हणायचा ... "बस बाबा इथंच...! आणि वाट मिर्या माझ्या वर्गात.. "असो ,सुंदर सुकन्येवरून विषय कसा त्या मळकट आणि मारकुट्या मास्तरवर वळला ना? ह्या अवांतरपणाचं काहीतरी केलं पाहिजे बुवा
शेंगदाण्याची ही आवडती मुलगी होती. शेंगदाण्याचा ह्या वर्षावर फार जीव.
पहिली प्रतिक्रिया गोङ गोड कौतूक करणार्या देव काकांची आणि दुसरीच प्रतिक्रिया मिसळभोक्त्याची पडल्यावर जसा लेखीकेचा मुड जातो तसं माझं तोंड झालं..
>>पण आमचा जीव प्रशांत वर आहे..
+१ सहमत..
--प्रभो
-----------------------------------------------------------------------
काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
टारु शेट चा शेणशेणल लेख अखेर आला हो
प्रेमाचे ३ पोपट पण हा पोपट खरच चटका लावुन गेला भावा
*************************************************************
बोला पुंड्लीक वरदे हारी विठ्ठल,
श्री ज्ञानदेव तुकाराम,
पंढरीनाथ महाराजकी जय
पोपट म्हटल्यावर शेवट अपेक्षीत होता..पण असा होईल वाटले नव्हते..
बाकी टारूशेटच्या पोपटाला आता मैना भेटली आहे त्यामुळे त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा!!
>पण वर्षा एकदम सुबक ठेंगणी
ह्या वाक्याने खाल्लेली भुर्जी परत ठसका लागून वर येते काय अशी शंका येऊन र्हायली... :)
*अवांतर: ही&ही टार्याचा संत एकनाथ लवकरच होणार असच दिसतय...नाहीतरी दोन दिवस समाधी लावून बसलाच होता तो.. तोपर्यंत
ठेविले अनंते तैसेची रहावे टार्याने...
हसवून सोडावे सकलजन...
--प्रभो
-----------------------------------------------------------------------
काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
माझी ही पहिलीच वेळ आहे ना? मला संभाळून घेता येत नाही का ? हसून बोलली असती तर नापास होणार होती का ?
=))
ह्या कथेचा शेवट सॅड झाला. :(
बाकी प्रतिक्रिया नंतर.
चालू असलेली आपली 'शाळा' आणि त्या वयात बर्याच जणांचा होतो तसा झालेला पोपट वाचून अंमळ हसू आले! ;)
(अवांतर - रामायणातल्या प्रकरणांना 'कांड' असं म्हणतात जसं 'बाल कांड', 'अयोध्या कांड' तसं ह्या टारायनातल्या प्रकर्णांना 'पोपट - पीस पहिले', पोपट - पीस दुसरे'.असं म्हणूयात का?..)
(सप्तरंगी)चतुरंग
टार्यावर आमचा फार जीव. !!!!
विशेषतः
पहिली प्रतिक्रिया गोङ गोड कौतूक करणार्या देव काकांची आणि दुसरीच प्रतिक्रिया मिसळभोक्त्याची पडल्यावर जसा लेखीकेचा मुड जातो तसं माझं तोंड झालं..
हे चित्रदर्शी वाटले.....
पण एनीवे, मूड जाणार्या लेखिकेवर आमचा फार जीव.
आणि संपादकांवर देखील.
-- मिसळभोक्ता
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)
तूझे या आधिचे लेख टाईम पास टाईप वाटले. किंवा त्यावर काही लिहावेसे वाटले नाही अस म्हण.
हा लेख अतिशय आवडला. लेखन आवडले.
तस म्हटल तर हे `सिरिअस` प्रकरण.पण ते तसे वाटू न देता ही शेवटी तेच दाखवून दिले आहे. प्रामाणिक पणे सर्व लिहिलेले जाणवते आहे.
पुल च लेखन कश्या टाईपच असायच की असाच एखादा प्रसंग,व्यक्तिमत्व,अनुभव कथन. पण त्यात बराच मेसेज असायचा. उत्तम वर्णन असायच.अनुरूप उदाहरण असयची. चेष्टा,टिंगल ही असायची. आणि त्याला कधी कधी असायची दु:खाची किनार.
हा तूझा लेख वाचून पुलंची आठवण आली.
पुलंची सर कुणालाच येणार नाही. पण त्यांची आठवण करून देण्याइतक्या दर्जेचा हा लेख आहे अस वाटत.
त्या `पोपटा`ची आठवण सर्व बारकाव्यानिशी अजून ही होते आहे . म्हणजे लई सिरियस प्रकरण हे निश्चितच.
पुढिल पोपटाबद्दल ही अश्याच दर्जेच वाचायला हव आहे.
वाट पहात आहे.
मीनल.
शिर्षक वाचुन शेवट काय आसेल याचा अंदाज होताच.
पण एकंदर पोपट खुमासदार झालय.
या लेखामुळे आमच्या शालेय जिवनातल्या नको असलेल्या आठवणी जाग्या झाल्या.
जाउदे जास्त नाही बोलत, नाहीतर आमच्या ताईसाहेब इतक्या लांबुनही आमचे कान लांब करतील....
तसा आमच्या वर्गात एक अलिखीत नियम होता. कोणत्याही पोरानं पोरीशी बोलायचं नाही. जो बोलेल त्याला "गद्दार" ठरवून त्यानंतर बरेच दिवस त्याचा "बकरा" करण्यात येत असे.
एकंदतीत ९-१०-वर्षांनी सुद्धा ही परिस्तिती बदलली नाही म्हणजे कमाल आहे. या बावळट नियमाचा आम्ही मित्रांनी शाळा सुटल्यावर १-२ वर्षांनी जाहीर निषेध केला होता.. पण गेलेली वेळ परत थोडीच येते..
-(१० अ)
अगदी क्रमांक १,
शेवट मात्र अपेक्षित अगदी नावाप्रमाणे.. पण कुठेतरी चरचरलं!!
पुढच्या दोन पोपटांची वाट पहातोय..
आम्ही हिंदूत्ववादी !! आमची शाखा कुठेही नाही..
जबरीच रे टार्या!!! ल्योख जामच आवडला. आमची च्यामायला फक्त पोरांची शाळा होती, त्यामुळे मुलींना चिडवणे वगैरे उद्योग आम्ही कलासात करायचो. पण क्लासाच्या १ तासाला शाळेच्या ५-६ तासांची सर थोडीच येणार. आणि शिवाय कलासात पैसे भरून जात असल्याने खूप दंगा करायला पण थोडं गिल्टी वाटत असे (शाळेतलं शिक्शान म्हराष्ट्र शास्नाच्या क्रुपेने फुकट होतं, मग काय कोण विचारतो. आईबापांना पण पोरांना बोलायची सोय नाही की शाळेच्या डोंबल्यावर पैसे घालतोय म्हणून. ते तर शास्नने आधीच करून ठेवलं होतं. कल्याणकारी राज्य असण्याचा फायदा कधी कधी कसा होतो ते पहा ;)). असो, फक्त पोरांसाठी असलेल्या शाळेत जाण्याचे अनेक तोटे आहेत, त्याबद्दल सविस्तरपणे नंतर केव्हातरी...
- (मॉर्डन हायस्कूलातून 'ज्ञानमय' झालेला) भटोबा
छाण छाण छाण.
आपल्या लेखणात काही ठिकाणी भाईकाकांची छाप दिसली आणि काही ठिकाणी खाचलगांची.
असो. पुलेशु.
-(तुलनात्मक)पेशवे
मागे एका चर्चेत आपन तुमच्या सहवासात येनार्या सर्व पोरींणा चिंचा आवडतात असे सांगितले होते. पण या पोरीणा तर त्या आधीपासूणच चिंचा आवडत आहेत असे वाटते. असो.
-(चिकित्सक)पेशवे
अवांतरः टार्या ल्ही रे पटापट. आज पोपट नं २ पाहयजेच.
पुण्याचे पेशवे
आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे.
Since 1984
मस्त आहे रे टार्या...
खुमासदार शैलीतले लेखन... पुढचे भाग लवकर टाक पोपट्या...
बाकी ईकडेपण मिर्या वाटल्याच आहेत की.. त्या शिवाय मजा नाही ..
निखिल
================================
करा चर्चा दुज्यांच्या पातकांची, स्वतःला तेवढे गाळून बोला!!!!
वाह !! काय लिहीलंय टार्याने .. अगदी माझ्या लाईफ मधे घडलेलं पुन्हा एकदा डोळ्यासमोरून गेलं ! झकास लिहीतो टार्या, शक्यतो मी त्याच्या लेखांना प्रतिक्रिया देत नाही (सारखा काहीतरी हिडिस लिहीतो हल्ली ) ... पण आज अन-आवरेबल होऊन प्रतिक्रिया देतोय ! मला हा लेख प्रचंड आवडला !
दुसरे पोपट निट ल्ही रे बाबा ... टेंपो कायम र्हाऊन देत !
- (टार्याचा फॅन) प्रशांत
शाळेच्या आठवणी परत उकरुन काढल्याबद्दल टारझण्याचा निषेध.
पोरीचा भावाची भिती तो जरी पैलवान नसला तरी सगळ्याना असते ना?
एकदम जबरा लिहले आहेस तु.......
वेताळ
काकाच्या भूमिकेतून....
"शिंच्या, दहावीत असतांना अभ्यास करायचा सोडून प्रेमं कसली करतांय?"
:)
डाबिसाच्या भूमिकेतून....
मस्त लेख....
मनाला भिडला....
कोकणी भूमिकेतून....
थोडी हिंम्मत असती तर आज चित्र वेगळंच असतं ..पण तिच्या भावाचा चेहरा समोर आला की मी आपला विचार सोडून द्यायचो.
तेंव्हापासून व्यायामशाळा चालू केलेली दिसत्येय!!!!
:)
मिपाकरांच्या भूमिकेतून...
आता पुढला भाग लवकर टाक नायतर तुझाच विमा उतरीन, टोण्या!!!
:)
प्रतिक्रिया
एकनाथ अॅट
>>पण आमचा जीव प्रशांत वर आहे..
टारु शेट
.
रे कोतवाला
छान ...
अरे
माझी ही
नवव्या यत्तेपासूनच
पोपटकांड जास्त समर्पक!
क्लासच!
+१
+२
+३
+३
+४
+१००००
मर्मबंधात
के व ळ अ प्र ति म !
पहिला पोपट
:)
+१
छान
असेच
शिर्षक
(विषय दिलेला नाही)
शेवट अमंळ
मजा आली.
क्रमांक १
जबरीच रे
अरेच्च्या!
छाण छाण
व्वा
मस्त आहे
वाह !! काय
+१
प्रेम म्हणजे प्रेम असते, तुमचे आमचे सेम असते.
श्री संत टारुनाथ बाबा कि जय
काकाच्या
तार्झ्न
खुपच छान
दिस ईज वॉट टार्या ईज..
+१
हीहीही........
मस्त लिहिलं यार
पहिला पोपट
मस्त
हात तिच्या
"दिल चाहता
"दिल चाहता