✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

माझ्या प्रेमाचे तीन पोपट

ट
टारझन यांनी
Mon, 11/30/2009 - 23:33  ·  लेख
लेख
  • माझ्या प्रेमाचे तीन पोपट -२
  • माझ्या प्रेमाचे तीन पोपट -३

Book traversal links for माझ्या प्रेमाचे तीन पोपट

  • माझ्या प्रेमाचे तीन पोपट -२ ›
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
42074 वाचन

💬 प्रतिसाद (75)

प्रतिक्रिया

एकनाथ अ‍ॅट

शेखर
Tue, 12/01/2009 - 00:27 नवीन
एकनाथ & टारु अ‍ॅट हिज बेस्ट.... ( पुर्णपणे एकनाथ होण्याच्या मार्गावर .. पण थोडा वेळ लागेल ... पण आमचा जीव प्रशांत वर आहे.. तो टारु का एकनाथ ह्यामुळे फरक पडत नाही) पोपट लिहिण्याचा वादा उशीरा का होईना पुर्ण केला.... खालील वाक्य म्हणजे खास टारु टच ... मुळ कारण असायचं की हा साला तिच्याशी बोललाच कसा .. त्याच्यावर जळून हा कारभार व्हायचा. तेंव्हा इनो घ्यायलाही पोरांकडे पैसे नसायचे. मास्तर बर्‍याचदा बाहेर उभा करायचा .. आणि बर्‍याचदा म्हणायचा "तुला वरच्या वर्गात जायचंय की इथंच रहायचंय ?" मी म्हंटलो की "मी तर वरच्या वर्गात जाण्यासाठीच अभ्यास करतोय तुम्हाला नापास करायचं असलं तर करून दाखवा " त्यावर मास्तर म्हणायचा ... "बस बाबा इथंच...! आणि वाट मिर्‍या माझ्या वर्गात.. " असो ,सुंदर सुकन्येवरून विषय कसा त्या मळकट आणि मारकुट्या मास्तरवर वळला ना? ह्या अवांतरपणाचं काहीतरी केलं पाहिजे बुवा शेंगदाण्याची ही आवडती मुलगी होती. शेंगदाण्याचा ह्या वर्षावर फार जीव. पहिली प्रतिक्रिया गोङ गोड कौतूक करणार्‍या देव काकांची आणि दुसरीच प्रतिक्रिया मिसळभोक्त्याची पडल्यावर जसा लेखीकेचा मुड जातो तसं माझं तोंड झालं..
  • Log in or register to post comments

>>पण आमचा जीव प्रशांत वर आहे..

प्रभो
Tue, 12/01/2009 - 00:44 नवीन
>>पण आमचा जीव प्रशांत वर आहे.. +१ सहमत.. --प्रभो ----------------------------------------------------------------------- काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शेखर

टारु शेट

घाशीराम कोतवाल १.२
Tue, 12/01/2009 - 19:27 नवीन
टारु शेट चा शेणशेणल लेख अखेर आला हो प्रेमाचे ३ पोपट पण हा पोपट खरच चटका लावुन गेला भावा ************************************************************* बोला पुंड्लीक वरदे हारी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराजकी जय
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शेखर

.

अक्षय पुर्णपात्रे
Tue, 12/01/2009 - 19:37 नवीन
अ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: घाशीराम कोतवाल १.२

रे कोतवाला

गणपा
Tue, 12/01/2009 - 19:41 नवीन
रे कोतवाला तुझी जादु कळली बरे.. ;) -माझी खादाडी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: घाशीराम कोतवाल १.२

छान ...

प्रभो
Mon, 11/30/2009 - 23:50 नवीन
पोपट म्हटल्यावर शेवट अपेक्षीत होता..पण असा होईल वाटले नव्हते.. बाकी टारूशेटच्या पोपटाला आता मैना भेटली आहे त्यामुळे त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा!! >पण वर्षा एकदम सुबक ठेंगणी ह्या वाक्याने खाल्लेली भुर्जी परत ठसका लागून वर येते काय अशी शंका येऊन र्‍हायली... :) *अवांतर: ही&ही टार्‍याचा संत एकनाथ लवकरच होणार असच दिसतय...नाहीतरी दोन दिवस समाधी लावून बसलाच होता तो.. तोपर्यंत ठेविले अनंते तैसेची रहावे टार्‍याने... हसवून सोडावे सकलजन... --प्रभो ----------------------------------------------------------------------- काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
  • Log in or register to post comments

अरे

रेवती
Mon, 11/30/2009 - 23:51 नवीन
अरे देवा! टार्‍या काय रे हे? आँ? बरं, आता उरलेले दोन पोपट उडून जायच्या आधी लिहून टाक. रेवती
  • Log in or register to post comments

माझी ही

देवदत्त
Mon, 11/30/2009 - 23:52 नवीन
माझी ही पहिलीच वेळ आहे ना? मला संभाळून घेता येत नाही का ? हसून बोलली असती तर नापास होणार होती का ? =)) ह्या कथेचा शेवट सॅड झाला. :( बाकी प्रतिक्रिया नंतर.
  • Log in or register to post comments

नवव्या यत्तेपासूनच

चतुरंग
Tue, 12/01/2009 - 00:06 नवीन
चालू असलेली आपली 'शाळा' आणि त्या वयात बर्‍याच जणांचा होतो तसा झालेला पोपट वाचून अंमळ हसू आले! ;) (अवांतर - रामायणातल्या प्रकरणांना 'कांड' असं म्हणतात जसं 'बाल कांड', 'अयोध्या कांड' तसं ह्या टारायनातल्या प्रकर्णांना 'पोपट - पीस पहिले', पोपट - पीस दुसरे'.असं म्हणूयात का?..) (सप्तरंगी)चतुरंग
  • Log in or register to post comments

पोपटकांड जास्त समर्पक!

संजय अभ्यंकर
Tue, 12/01/2009 - 23:18 नवीन
टार्‍याने लै भारी लिवलय! संजय अभ्यंकर http://smabhyan.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

क्लासच!

धनंजय
Tue, 12/01/2009 - 00:18 नवीन
बाकी अनुभवही येऊ द्यात... **वाचकांत असल्या मस्त गाभुळलेल्या चिंचा वाटायच्या, ते मिरी वाटण्यात वेळ काय दवडतो आहे हा टार्‍या? :-)**
  • Log in or register to post comments

+१

सहज
Tue, 12/01/2009 - 07:40 नवीन
जबरी!! पुढच्या दोन भागांची वाट बघत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनंजय

+२

बिपिन कार्यकर्ते
Tue, 12/01/2009 - 10:35 नवीन
लिही लवकर. बाकीचे उद्योग बंद कर. बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज

+३

गणपा
Tue, 12/01/2009 - 13:26 नवीन
सहमत.. पुढचे पोपट फोटोंसकट येउदे..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

+३

अवलिया
Tue, 12/01/2009 - 13:27 नवीन
असेच म्हणतो. बाकीचे धंदे आता बिकाकाका करणार आहे. --अवलिया
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

+४

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Tue, 12/01/2009 - 22:11 नवीन
जबरी लिहिलं रे...! =D> चलो गले मिलो. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया

+१००००

मिसळभोक्ता
गुरुवार, 12/03/2009 - 07:18 नवीन
टार्‍यावर आमचा फार जीव. !!!! विशेषतः पहिली प्रतिक्रिया गोङ गोड कौतूक करणार्‍या देव काकांची आणि दुसरीच प्रतिक्रिया मिसळभोक्त्याची पडल्यावर जसा लेखीकेचा मुड जातो तसं माझं तोंड झालं.. हे चित्रदर्शी वाटले..... पण एनीवे, मूड जाणार्‍या लेखिकेवर आमचा फार जीव. आणि संपादकांवर देखील. -- मिसळभोक्ता (आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मर्मबंधात

अमृतांजन
Tue, 12/01/2009 - 00:37 नवीन
मर्मबंधातल्या ठेवी एव्हढ्यातच उधळायला का सुरुवात केलीस?
  • Log in or register to post comments

के व ळ अ प्र ति म !

ज्ञानेश...
Tue, 12/01/2009 - 00:39 नवीन
पहिला पोपट आवडला. "एका दमात सगळा कफ बाहेर पडला" =)) कथेचा शेवट मात्र चटका लावणारा ! :( पुलेशु !
  • Log in or register to post comments

पहिला पोपट

अनामिक
Tue, 12/01/2009 - 00:48 नवीन
पहिला पोपट उडाला, आता पुढचे दोन पिंजर्‍यातून लवकर बाहेर काढा. मस्तं लिहिलं आहेस रे टारु!... विनोदी म्हणता म्हणता शेवट अगदी हळवा केलायेस! -अनामिक
  • Log in or register to post comments

:)

स्वप्निल..
Tue, 12/01/2009 - 02:16 नवीन
मस्त लिहिला आहे !! पुढचे भाग कधी? स्वप्निल
  • Log in or register to post comments

+१

अक्षय पुर्णपात्रे
Tue, 12/01/2009 - 19:41 नवीन
श्री स्वप्निल यांच्याप्रमाणेच म्हणतो. श्री टारझन, मस्त लेख.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वप्निल..

छान

मीनल
Tue, 12/01/2009 - 02:17 नवीन
तूझे या आधिचे लेख टाईम पास टाईप वाटले. किंवा त्यावर काही लिहावेसे वाटले नाही अस म्हण. हा लेख अतिशय आवडला. लेखन आवडले. तस म्हटल तर हे `सिरिअस` प्रकरण.पण ते तसे वाटू न देता ही शेवटी तेच दाखवून दिले आहे. प्रामाणिक पणे सर्व लिहिलेले जाणवते आहे. पुल च लेखन कश्या टाईपच असायच की असाच एखादा प्रसंग,व्यक्तिमत्व,अनुभव कथन. पण त्यात बराच मेसेज असायचा. उत्तम वर्णन असायच.अनुरूप उदाहरण असयची. चेष्टा,टिंगल ही असायची. आणि त्याला कधी कधी असायची दु:खाची किनार. हा तूझा लेख वाचून पुलंची आठवण आली. पुलंची सर कुणालाच येणार नाही. पण त्यांची आठवण करून देण्याइतक्या दर्जेचा हा लेख आहे अस वाटत. त्या `पोपटा`ची आठवण सर्व बारकाव्यानिशी अजून ही होते आहे . म्हणजे लई सिरियस प्रकरण हे निश्चितच. पुढिल पोपटाबद्दल ही अश्याच दर्जेच वाचायला हव आहे. वाट पहात आहे. मीनल.
  • Log in or register to post comments

असेच

चित्रा
Tue, 12/01/2009 - 02:27 नवीन
म्हणते. टारझन ह्यांची स्वत:ची शैली आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मीनल

शिर्षक

गणपा
Tue, 12/01/2009 - 02:41 नवीन
शिर्षक वाचुन शेवट काय आसेल याचा अंदाज होताच. पण एकंदर पोपट खुमासदार झालय. या लेखामुळे आमच्या शालेय जिवनातल्या नको असलेल्या आठवणी जाग्या झाल्या. जाउदे जास्त नाही बोलत, नाहीतर आमच्या ताईसाहेब इतक्या लांबुनही आमचे कान लांब करतील.... तसा आमच्या वर्गात एक अलिखीत नियम होता. कोणत्याही पोरानं पोरीशी बोलायचं नाही. जो बोलेल त्याला "गद्दार" ठरवून त्यानंतर बरेच दिवस त्याचा "बकरा" करण्यात येत असे. एकंदतीत ९-१०-वर्षांनी सुद्धा ही परिस्तिती बदलली नाही म्हणजे कमाल आहे. या बावळट नियमाचा आम्ही मित्रांनी शाळा सुटल्यावर १-२ वर्षांनी जाहीर निषेध केला होता.. पण गेलेली वेळ परत थोडीच येते.. -(१० अ)
  • Log in or register to post comments

(विषय दिलेला नाही)

सुहास
Tue, 12/01/2009 - 04:55 नवीन
:)
  • Log in or register to post comments

शेवट अमंळ

sujay
Tue, 12/01/2009 - 07:16 नवीन
शेवट अमंळ हळवा करून गेला. बाकी लेख नेहमीप्रमाणे(ही &ही नसून देखील) छानच. सुजय
  • Log in or register to post comments

मजा आली.

भानस
Tue, 12/01/2009 - 07:18 नवीन
गेली अनेक वर्षे हे असेच चालू आहे तर....:)
  • Log in or register to post comments

क्रमांक १

हर्षद आनंदी
Tue, 12/01/2009 - 07:22 नवीन
अगदी क्रमांक १, शेवट मात्र अपेक्षित अगदी नावाप्रमाणे.. पण कुठेतरी चरचरलं!! पुढच्या दोन पोपटांची वाट पहातोय.. आम्ही हिंदूत्ववादी !! आमची शाखा कुठेही नाही..
  • Log in or register to post comments

जबरीच रे

घाटावरचे भट
Tue, 12/01/2009 - 08:07 नवीन
जबरीच रे टार्‍या!!! ल्योख जामच आवडला. आमची च्यामायला फक्त पोरांची शाळा होती, त्यामुळे मुलींना चिडवणे वगैरे उद्योग आम्ही कलासात करायचो. पण क्लासाच्या १ तासाला शाळेच्या ५-६ तासांची सर थोडीच येणार. आणि शिवाय कलासात पैसे भरून जात असल्याने खूप दंगा करायला पण थोडं गिल्टी वाटत असे (शाळेतलं शिक्शान म्हराष्ट्र शास्नाच्या क्रुपेने फुकट होतं, मग काय कोण विचारतो. आईबापांना पण पोरांना बोलायची सोय नाही की शाळेच्या डोंबल्यावर पैसे घालतोय म्हणून. ते तर शास्नने आधीच करून ठेवलं होतं. कल्याणकारी राज्य असण्याचा फायदा कधी कधी कसा होतो ते पहा ;)). असो, फक्त पोरांसाठी असलेल्या शाळेत जाण्याचे अनेक तोटे आहेत, त्याबद्दल सविस्तरपणे नंतर केव्हातरी... - (मॉर्डन हायस्कूलातून 'ज्ञानमय' झालेला) भटोबा
  • Log in or register to post comments

अरेच्च्या!

रेवती
Tue, 12/01/2009 - 19:29 नवीन
अरेच्च्या! तू मॉडर्नचा इद्यार्ती आहेस तर? मी तुमच्या शेजारी शाळेची इद्यार्तीनी, पी. इ. एस. गर्ल्स ची! रेवती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: घाटावरचे भट

छाण छाण

llपुण्याचे पेशवेll
Tue, 12/01/2009 - 08:16 नवीन
छाण छाण छाण. आपल्या लेखणात काही ठिकाणी भाईकाकांची छाप दिसली आणि काही ठिकाणी खाचलगांची. असो. पुलेशु. -(तुलनात्मक)पेशवे मागे एका चर्चेत आपन तुमच्या सहवासात येनार्‍या सर्व पोरींणा चिंचा आवडतात असे सांगितले होते. पण या पोरीणा तर त्या आधीपासूणच चिंचा आवडत आहेत असे वाटते. असो. -(चिकित्सक)पेशवे अवांतरः टार्‍या ल्ही रे पटापट. आज पोपट नं २ पाहयजेच. पुण्याचे पेशवे आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे. Since 1984
  • Log in or register to post comments

व्वा

शाहरुख
Tue, 12/01/2009 - 08:49 नवीन
टारझन, भारी रे.. (दुसर्‍यांचा पोपट झालेला बघून हसणारा) शाहरुख
  • Log in or register to post comments

मस्त आहे

निखिल देशपांडे
Tue, 12/01/2009 - 09:36 नवीन
मस्त आहे रे टार्‍या... खुमासदार शैलीतले लेखन... पुढचे भाग लवकर टाक पोपट्या... बाकी ईकडेपण मिर्‍या वाटल्याच आहेत की.. त्या शिवाय मजा नाही .. निखिल ================================ करा चर्चा दुज्यांच्या पातकांची, स्वतःला तेवढे गाळून बोला!!!!
  • Log in or register to post comments

वाह !! काय

टारझन
Tue, 12/01/2009 - 09:58 नवीन
वाह !! काय लिहीलंय टार्‍याने .. अगदी माझ्या लाईफ मधे घडलेलं पुन्हा एकदा डोळ्यासमोरून गेलं ! झकास लिहीतो टार्‍या, शक्यतो मी त्याच्या लेखांना प्रतिक्रिया देत नाही (सारखा काहीतरी हिडिस लिहीतो हल्ली ) ... पण आज अन-आवरेबल होऊन प्रतिक्रिया देतोय ! मला हा लेख प्रचंड आवडला ! दुसरे पोपट निट ल्ही रे बाबा ... टेंपो कायम र्‍हाऊन देत ! - (टार्‍याचा फॅन) प्रशांत
  • Log in or register to post comments

+१

कवटी
Tue, 12/01/2009 - 10:22 नवीन
सहमत! आणि ही प्रतिक्रीयेची स्टाईल पण लै आवडली... कवटी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन

प्रेम म्हणजे प्रेम असते, तुमचे आमचे सेम असते.

वेताळ
Tue, 12/01/2009 - 10:03 नवीन
शाळेच्या आठवणी परत उकरुन काढल्याबद्दल टारझण्याचा निषेध. पोरीचा भावाची भिती तो जरी पैलवान नसला तरी सगळ्याना असते ना? एकदम जबरा लिहले आहेस तु....... वेताळ
  • Log in or register to post comments

श्री संत टारुनाथ बाबा कि जय

jaypal
Tue, 12/01/2009 - 10:01 नवीन
टार्झन लेख आगदी तुझ्या सारखा तगडा झालाय. लै भारी .अजुन येउदेत. जवा टार्झन पोपट हा लागला मिठु मिठु बोलायला........ Image removed.
  • Log in or register to post comments

काकाच्या

पिवळा डांबिस
Tue, 12/01/2009 - 10:10 नवीन
काकाच्या भूमिकेतून.... "शिंच्या, दहावीत असतांना अभ्यास करायचा सोडून प्रेमं कसली करतांय?" :) डाबिसाच्या भूमिकेतून.... मस्त लेख.... मनाला भिडला.... कोकणी भूमिकेतून.... थोडी हिंम्मत असती तर आज चित्र वेगळंच असतं ..पण तिच्या भावाचा चेहरा समोर आला की मी आपला विचार सोडून द्यायचो. तेंव्हापासून व्यायामशाळा चालू केलेली दिसत्येय!!!! :) मिपाकरांच्या भूमिकेतून... आता पुढला भाग लवकर टाक नायतर तुझाच विमा उतरीन, टोण्या!!! :)
  • Log in or register to post comments

तार्झ्न

पर्नल नेने मराठे
Tue, 12/01/2009 - 10:38 नवीन
तार्झ्न .....सुरेख रे !!!! (एकाचा ९वी पासुन पोपट बनवुन मग भुर्कनन्न्न्न्न्न उडवुन देणारी) चुचु
  • Log in or register to post comments

खुपच छान

संजा
Tue, 12/01/2009 - 11:01 नवीन
खुपच छान लेख. पु ले शु
  • Log in or register to post comments

दिस ईज वॉट टार्‍या ईज..

दिपक
Tue, 12/01/2009 - 11:16 नवीन
मिलिंद बोकिलांची 'शाळा’, योगेश पितळेची ’शाळा’ आणि ऎड्याची ’बंड्याची शाळा’ सगळे झपाझप डोळ्यासमोरुन गेलं.. भारी! एकदम टारू स्टाईल... येऊदेत पुढचे पोपट.
  • Log in or register to post comments

+१

शक्तिमान
Tue, 12/01/2009 - 13:07 नवीन
मिलिंद बोकिलांची 'शाळा’ .. झपाझप डोळ्यासमोरुन गेली लेख मस्त झाला आहे! जिओ टार्‍या!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दिपक

हीहीही........

माधुरी दिक्षित
Tue, 12/01/2009 - 11:50 नवीन
=))
  • Log in or register to post comments

मस्त लिहिलं यार

प्रसन्न केसकर
Tue, 12/01/2009 - 13:10 नवीन
अगदी खिळवुन ठेवलंस. दुसर्‍या पोपटाची वाट बघतोय.
  • Log in or register to post comments

पहिला पोपट

नेहमी आनंदी
Tue, 12/01/2009 - 13:13 नवीन
पहिला पोपट बराच हिरवा होता. :D बाकीच्३ए पोपट किती जास्त हिरवे असणार की कमी ते लवकरच कळेल आम्हाला. :? वाट बघतोय.....
  • Log in or register to post comments

मस्त

भाग्यश्री कुलकर्णी
Tue, 12/01/2009 - 13:47 नवीन
मस्त लिहलयं.परत शाळेत गेल्यासारखे वाटले.
  • Log in or register to post comments

हात तिच्या

विनायक प्रभू
Tue, 12/01/2009 - 14:22 नवीन
खराच की रे पोपट
  • Log in or register to post comments

"दिल चाहता

सूहास (verified= न पडताळणी केलेला)
Tue, 12/01/2009 - 14:57 नवीन
"दिल चाहता है " बघा ...विशेषता शेवट ... सू हा स...
  • Log in or register to post comments

"दिल चाहता

सूहास (verified= न पडताळणी केलेला)
Tue, 12/01/2009 - 14:58 नवीन
"दिल चाहता है " बघा ...विशेषता शेवट ... सू हा स...
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा