✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

ट्रॉय

प
परिकथेतील राजकुमार यांनी
Sat, 11/28/2009 - 12:31  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
13166 वाचन

💬 प्रतिसाद (29)

प्रतिक्रिया

छान

दिपक
Sat, 11/28/2009 - 13:36 नवीन
उत्तम चित्रपटाची तितकीच उत्तम ओळख. ट्रॉय हा चित्रपट ३०० आणि ग्लॅडीएटर प्रमाणे खुप आवडला. युद्धप्रसंग अप्रतिम चित्रीत केले आहेत. ब्रॅड पीटने उभा केलेला योद्धा अकिलीज पाहण्यासारखा आहे. एरीक बाना संवेदनशील पण तितकाच लढाऊ हेक्टर अप्रतिमच. एकदा जरुर पहा.
  • Log in or register to post comments

एरीक बाना

सुबक ठेंगणी
Mon, 11/30/2009 - 17:32 नवीन
एरीक बाना संवेदनशील पण तितकाच लढाऊ हेक्टर अप्रतिमच
अगदी असंच वाटलं होतं सिनेमा बघून. तसाही अकिलीजच्या बेमुर्वतपणा, पॅरीस आणि हेलनचा अल्लडपणा ह्यांच्यासमोर हेक्टरचा समंजसपणा गोष्टीतही भावला होताच. एरिक बानाने खरंच ती तगमग खूप सुंदर व्यक्त केली आहे. परा सुंदर परीक्षण! आता पुन्हा सिनेमा पहीन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दिपक

छान !

अवलिया
Sat, 11/28/2009 - 13:55 नवीन
छान ! --अवलिया
  • Log in or register to post comments

परिक्षण

विनायक प्रभू
Sat, 11/28/2009 - 14:16 नवीन
छान. परकुट्या तुला इंग्रजी समजते?
  • Log in or register to post comments

सही.

सहज
Sat, 11/28/2009 - 14:50 नवीन
मोठी स्टार कास्ट असलेला सिनेमा. फेस दॅट लॉन्च्ड थाउसंड शिप्स म्हणले जाणारी हेलनचे काम करणारी अभिनेत्री फारच मामुली पेश केली आहे असे वाटले. बाकी कलाकारांनी काम चोख केले आहे पण स्टोरी इतकी प्रभावी वाटली नाही खरी. अकिलीजने बोगॅरीसची केलेली हत्या हा प्रसंग लै भारी. जाताजाता - शेखर कपूरने दिग्दर्शीत केलेला "एलीझाबेथ - द गोल्डन इयर्स" (नवा २००७ सालचा जुना १९९८ नव्हे) छान आहे खरा. इंग्रज, स्पॅनिश लोकांचा रक्तरंजीत राजकारण इतिहास, धर्मसत्ता-राजकारणात असहाय परिस्थीतीची गुलाम इलिझाबेथ, घडत गेलेले प्रसंग व बनलेला इतिहास फार छान दाखवले आहे.
  • Log in or register to post comments

काहीसे असेच मत.

Nile
Sat, 11/28/2009 - 15:04 नवीन
पण स्टोरी इतकी प्रभावी वाटली नाही खरी.
खरं तर मला ऐतिहासीक सिनेमे आवडतात पण ट्रॉय काही फारसा आवडला नाही. अकीलीजचे केलेले अविश्वसनीय उद्दात्तीकरण, स्टीक्स या मायावी नदित बुडवल्यमुळे तो जरी अजिंक्य योध्या असला तरी सुद्धा त्याचा वावर (ब्रॅड पीट जरा अतीच करतो त्यामुळे असेल) मात्र तसा वाटत नाही. 'मायथॉलॉजीकल कथा असल्यामुळे काही प्रसंग 'काहीच्या काही' असले तरी ते चांगल्या प्रकारे चित्रीत करता आले असते असे वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज

ट्रॉय , ३००

टारझन
Sat, 11/28/2009 - 14:54 नवीन
ट्रॉय , ३०० , ग्लॅडियेटर .... अल्टिमेट मुव्हीज .. कधीही आणि कितीही वेळा पहा .. बोर नाही होत .. आपल्या कडे एक जोधा अकबर का कोणता तरी फालतू सिनेमा आला होता .. त्यात काही ट्रॉय मधले ढापलेले सिन्स जश्शेच्या तश्शे टाकले होते. असो .. पर्‍या मस्तंच लेख आहे रे .. द लॉर्ड ऑफ द रिंग्ज वर लिही एकदा .. च्यामायला ८ वेळा पाहुन पण काही पुर्ण कळलाय असं वाटत नाही ,,, तरीही आवडतो तो चित्रपट
  • Log in or register to post comments

+१

सहज
Sat, 11/28/2009 - 14:57 नवीन
द लॉर्ड ऑफ द रिंग्ज वर लिहीच परा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन

+२

निखिल देशपांडे
Mon, 11/30/2009 - 17:08 नवीन
द लॉर्ड ऑफ द रिंग्ज वर लिहिच रे परा... बाकी ट्रॉय चे परिक्षण मस्तच निखिल ================================ करा चर्चा दुज्यांच्या पातकांची, स्वतःला तेवढे गाळून बोला!!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज

चांगली

अमोल केळकर
Sat, 11/28/2009 - 15:18 नवीन
चांगली माहिती मिळाली. अशी माहिती न वाचता इंग्रजी पिक्चर बघायला गेलो तर काही कळत नाही. माहिती वाचून सिनेमा काय आहे ते कळेल. धन्यवाद अमोल ------------------------------------------------- भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा
  • Log in or register to post comments

मस्त रे

गणपा
Sat, 11/28/2009 - 15:38 नवीन
मस्त रे परा.. छान परिक्षण केलयस... वर नमुद केल्या परमाणे.. ट्रॉय, ३००, ग्लॅडीएटर या चित्रपटांना तोड नाही. असे चित्रपट एकदा बघुन मन भरतच नाही.
  • Log in or register to post comments

परा छान परीक्षण रे

लवंगी
Sat, 11/28/2009 - 20:11 नवीन
चित्रपट चांगला आहे.. नवरोबाचा आवडता .. टिपीकल 'गाय' मूव्हि.. पण तरीहि आवडला..
  • Log in or register to post comments

सुंदर!

प्राजु
Sat, 11/28/2009 - 19:12 नवीन
सुंदर! परिक्षण खूप आवडलं. मागे एकदा अर्धवट पाहिला होता हा सिनेमा. वेळ काढून पूर्ण पाहिन आता. - प्राजक्ता http://www.praaju.com/
  • Log in or register to post comments

चित्रपटाची ओळख छानच

धनंजय
Sat, 11/28/2009 - 19:31 नवीन
बघिन म्हणतो हा चित्रपट.
  • Log in or register to post comments

छान

स्वाती२
Sat, 11/28/2009 - 20:13 नवीन
छान परिक्षण! हेलनची कथा नेहमीच भुरळ पाडत आली. चित्रपट मात्र फारसा आवडला नव्हता.
  • Log in or register to post comments

प्रा

सखाराम_गटणे™
Sat, 11/28/2009 - 20:44 नवीन
प्रा धन्यवाद, सुंदर विवेचनाबद्दल. केवळ अप्रतिम चित्रपट, माझ्या आवडत्यांपैकी एक. हेक्टरची भुमिका अकीलीजपेक्षा उजवी वाटते. अकीलीज अतिउद्दात्तीकरण केले गेले आहे.
  • Log in or register to post comments

माझा

sujay
Sat, 11/28/2009 - 21:18 नवीन
माझा फेवरीट चित्रपट. सगळे युद्ध प्रसंग तर केवळ अप्रतीम चित्रीत केलेत. छान परिक्षण परिक्षण लिहेलेल्या २ वाक्यांव्यतीरीक्त अजून २ वाक्य फार आवडतात, १ म्हणजे मेनेलॉस सुरवातीला टोस्ट करताना म्हणतो- "may the gods keep wolves in the hills and women in our beds" आणी तो १ ग्रीक राजा अकीलीज ला म्हणतो "in war young men die and old men talk" एरीक बाना चा अभिनय ब्रड पिट पेक्शा उजवा वाट्तो. सुजय
  • Log in or register to post comments

मस्त रे

टुकुल
Sat, 11/28/2009 - 22:30 नवीन
मस्त रे परा... अजुन येवुदेत. --टुकुल
  • Log in or register to post comments

लवकरच बघणार...

बिपिन कार्यकर्ते
Sat, 11/28/2009 - 23:15 नवीन
... एका मित्राकडे आहे हा चित्रपट. त्यामुळे लवकरच बघायचा योग येईल असे दोसते आहे. ;) बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments

छान लिहले

मदनबाण
Sun, 11/29/2009 - 05:12 नवीन
छान लिहले आहेस... स्पार्टाची सौंदर्यवती राणी हेलनला पाहण्यासाठी तरी एकदा हा चित्रपट पाहावा म्हणतो... ;) मदनबाण..... Love is life. And if you miss love, you miss life. Leo Buscaglia
  • Log in or register to post comments

ल्हान्पणी

अविनाशकुलकर्णी
Sun, 11/29/2009 - 14:57 नवीन
ल्हान्पणी पाहिलेला हेलन ओफ ट्रोय सिनेमा आठवतो..खुप छान वाटला लहान्पणी लाकडी घोडा त्यात लपलेले सैनिक..सार अदभुत वाटले त्या वयात... Image removed.Image removed.From अविनाश एक बेभान स्वैर मुक्त जिवन" alt="" />
  • Log in or register to post comments

ठीकठाक आहे

घाटावरचे भट
Sun, 11/29/2009 - 15:03 नवीन
ठीकठाक आहे चित्रपट. अगदीच काही कौतुकाचा नाही.
  • Log in or register to post comments

सहमत!!

अनिल हटेला
Sun, 11/29/2009 - 21:56 नवीन
इतका खास नाही वाटला चित्रपट...मात्र पर्‍या रावांचे समीक्षण वाचायला आवडले.. :-) बैलोबा (हॉलीवूडकर )!!! Drink Beer, Save Water !! ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: घाटावरचे भट

छान आढावा

प्रभो
Sun, 11/29/2009 - 21:51 नवीन
छान आढावा आहे रे पर्‍या चित्रपटाचा... एरिक बाना चा अभिनय उत्तम..त्याने ब्लॅक हॉक डाउन मधे पण धमाल केलीय.. --प्रभो ----------------------------------------------------------------------- काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
  • Log in or register to post comments

ट्रॉय....

विशाल कुलकर्णी
Mon, 11/30/2009 - 17:05 नवीन
सुरेखच चित्रपट होता हा. पण एक गोष्ट खटकली ती म्हणजे ईलियड आणि ओडीसी या दोन्ही महाकाव्याचा जो खरा नायक आहे त्या युलीसिसच्या पात्राला चित्रपटात खुपच कमी वाव देण्यात आलेला आहे. अर्थात एरिक बाना आणि ब्रॅड पीट सारखे दिग्गज असल्याने ते जाणवूनही येत नाही म्हणा. अकिलीसचा कमालीचा थंडपणा आणि युद्धक्षेत्रावर आल्यावर मात्र त्याचे बदलणारे रौद्र रुप दोन्ही ब्रॅड पीट समर्थपणे दाखवतो. मला मात्र यापेक्षा तरीही '३०० मेन' जास्त आवडला होता. सस्नेह विशाल ************************************************************* आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
  • Log in or register to post comments

पा ही न

सूहास (verified= न पडताळणी केलेला)
Mon, 11/30/2009 - 17:15 नवीन
पा ही न एकदातरी ... सू हा स...
  • Log in or register to post comments

छान

दशानन
Mon, 11/30/2009 - 18:20 नवीन
छान परिक्षण. मला खुप आवडतो हा चित्रपट. ***** मराठी माणसावर मराठी माणसाकडूनच महाजालावर जोपर्यंत अन्याय होत आहे तो पर्यंत मी चचणार नाही
  • Log in or register to post comments

मस्त

पाषाणभेद
Tue, 12/01/2009 - 08:51 नवीन
मस्त लिहीलेय. दुसरा फोटू जबरा हाय. ------ आजकाल मी वृत्तपत्रातील, टिव्हीवरील ( व जालावरील धाग्यातही) पाकिस्थान चा उल्लेख असणार्‍या बातम्या/ लेख वाचत नाही. पासानभेद बिहारी
  • Log in or register to post comments

चित्रपट एकदम बघणीय आहे.

अर्चिस
Tue, 12/01/2009 - 11:37 नवीन
पण ब्रॅड पिट पेक्षा नानाचा जहाजावरील रोल अप्रतिम. ग्रीसच्या महालातील अनुपम खेर आणि परेश रावल ह्यांची अभिनयातील जुगलबंदी लक्षात राहते. आयटम साँग नसल्यामुळे थोडा रुक्ष व मिळमिळीत वाटतो पण मल्लिकाचे कवि संमेलन थोडासा दिलासा देऊन जाते.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा