अदितीबै, रंगाशेठ, चेतन यासारख्या यशस्वी विडंबकांच्या पावलावर पाऊल टाकून आमचाही लडखडत पावले टाकण्याचा एक प्रयत्न.
चालक उडवे , न थांबे धाग्यांचा पाऊस
मार खाऊन लिहीतो त्याला फारच हौस
तिची प्रतिक्षा मनास, काही सदस्य फितूर
+१ फक्त देती प्रतिक्रियांचा ना येई पूर
उगाच-टुकार भिकार कौल पाडीतसे सखा
चिकटू नको तू कंपूत नाहीस रे मख्खा
मिरवितो 'माझ्या रचना' कोणी नवा हो 'पारवा'
प्रतिक्रियेस विडंबून टार्या पाडी त्या आडवा
धारा उडती हास्याच्या टाके परा 'सल्ला'लेख
आयडी सारेच थिजती,सल्ले वाचण्या नाजुक
लांब राहूनीया पाही, एकला अलिप्त राहून
पाडे बुधवारी काव्य राही पेशव्या हसून
पुण्याचे पेशवे
आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे.
Since 1984
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
6443
प्रतिक्रिया
18
मिसळपाव
प्रतिक्रिया
ईईईईईईईईई
सहमत आहे.
In reply to ईईईईईईईईई by विजुभाऊ
ठ्यॉ
In reply to सहमत आहे. by llपुण्याचे पेशवेll
पुपे
बकवास !
लांब
"सलाम"
(सगळीकडे)
In reply to "सलाम" by श्रावण मोडक
प्रकाटाआ
ठीक आहे.
सवयी कधीच
In reply to ठीक आहे. by प्रमोद देव
धन्यवादाब
In reply to सवयी कधीच by llपुण्याचे पेशवेll
अव्वल आहात.
In reply to धन्यवादाब by अवलिया
आमचे एक
In reply to धन्यवादाब by अवलिया
कोणी
आळस आला तो
In reply to कोणी by परिकथेतील राजकुमार
मुलांनो ..
परा आणि