✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

(माझाच माज)

L — llपुण्याचे पेशवेll, गुरुवार, 11/26/2009 - 09:26

प्रतिक्रिया द्या
6406 वाचन

💬 प्रतिसाद (18)

ईईईईईईईईई

विजुभाऊ
गुरुवार, 11/26/2009 - 09:39 नवीन
ईईईईईईईईईईईईईईईईईईईईईई.........एका विडंबकाची कधी काळी मारलेली अस्फूट किंकाळी या अशाच काही पुढच्या इडंबनांसाठी काही शीर्शके... १) तुझीच लाज. २) घाल भीक आज. ३)ओलेती शेज ४)भंगली नीज. ५)पिळणे रोज
  • Log in or register to post comments

सहमत आहे.

llपुण्याचे पेशवेll
गुरुवार, 11/26/2009 - 09:45 नवीन
सहमत आहे. 'कोदा' ही व्यक्ती नसून ही एक वृत्ती आहे. ती हल्ली आम्ही अंगी बाणवत आहोत. आपल्या आवडीच्या 'आपण *** केले नाहीत, तर *** झाला नाहीत' टाईप कविता पाडायचे ट्रेनिंग आम्ही लवकरच घेऊन आपल्या सेवेत रुजू होऊ. तोपर्यंत मोठ्या दिलाने आधार द्यावा ही विनंती. पुण्याचे पेशवे आपली स्वतःची दिवसभरात लाल केली नाहीत, मग नि:पक्षपाती विचारवंत कसं म्हणवता स्वतःला' Since 1984
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ

ठ्यॉ

३_१४ विक्षिप्त अदिती
गुरुवार, 11/26/2009 - 11:13 नवीन
ठ्यॉ करून हसणार होते, पण खोकला येईल म्हणून हसू आणि प्रतिक्रीया दोन्ही स्वतःजवळच ठेवत आहे. चालू द्यात तुमचे पालथे धंदे पेशवे. अदिती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: llपुण्याचे पेशवेll

पुपे

चेतन
गुरुवार, 11/26/2009 - 09:56 नवीन
पुपे आज गुरुवार आहे बुधवार नव्हे असो विडंबन चांगल झालय अगदी बोल्ड फाँटसहित गुण द्यायचा विचार होता पण जाउदे टंकायला माकड कमी आहेत चेतन
  • Log in or register to post comments

बकवास !

अवलिया
गुरुवार, 11/26/2009 - 10:54 नवीन
बकवास ! फालतु !! --ऐकुन ठेव ====== आमचे कडे कशाचाही कशाला बादरायण संबंध लावुन विनोदी लिहुन मिळेल. चिल्लर मधे बसेस फोडुन मिळतील. अधिक माहिती व्यनीमधुन.
  • Log in or register to post comments

लांब

निखिल देशपांडे
गुरुवार, 11/26/2009 - 11:07 नवीन
लांब राहूनीया पाही, एकला अलिप्त राहून पाडे बुधवारी काव्य राही पेशव्या हसून पुप्या चालु द्या निखिल ================================ करा चर्चा दुज्यांच्या पातकांची, स्वतःला तेवढे गाळून बोला!!!!
  • Log in or register to post comments

"सलाम"

श्रावण मोडक
गुरुवार, 11/26/2009 - 11:13 नवीन
अतिशय सुंदर कवितेचे प्रभावी आणि चाणाक्ष आणि मर्मावर नेमकं बोट ठेऊन केलेलं विडंबन!! लेखकाने आपल्या लौकीकास जागून अत्यंत मार्मीक टिपणी करीत स्वतःलाच चिमटे काढलेले आहेत. विडंबन भिडले !!
  • Log in or register to post comments

(सगळीकडे)

अमृतांजन
गुरुवार, 11/26/2009 - 11:28 नवीन
(सगळीकडे) असेच म्हणतो. +१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक

प्रकाटाआ

अमृतांजन
गुरुवार, 11/26/2009 - 11:29 नवीन
प्रकाटाआ
  • Log in or register to post comments

ठीक आहे.

प्रमोद देव
गुरुवार, 11/26/2009 - 11:37 नवीन
:) सवयी कधीच सुटत नाहीत. काही लोकांच्या बाबतीत... दिसली कविता की कर विडंबन आणि आमच्या बाबतीत......लावा चाल. ;)
  • Log in or register to post comments

सवयी कधीच

llपुण्याचे पेशवेll
गुरुवार, 11/26/2009 - 11:46 नवीन
सवयी कधीच सुटत नाहीत. काही लोकांच्या बाबतीत... दिसली कविता की कर विडंबन आणि आमच्या बाबतीत......लावा चाल +१ देवकाका. सहमत आहे. असो, खुलाशाबद्दल धन्यवाद. पुण्याचे पेशवे आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे. Since 1984
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रमोद देव

धन्यवादाब

अवलिया
गुरुवार, 11/26/2009 - 11:53 नवीन
धन्यवादाबद्दल आभारी पुपे. देवकाका तुम्ही चाली हव्या तेवढ्या लावा, बदला फक्त तेवढं डिलीट बटन खराब करु नका. आमचे एक मित्र डिलीट बटन दाबुन दाबुन इतके अ‍ॅडीक्ट झाले की हल्ली लेख प्रतिसाद डिलीट करायला नसले की स्वतःच प्रतिसाद लिहुन डिलिट मारतात असे ऐकले आहे. खरे खोटे माहित नाही, पुर्वेकडचे काका जीटाकवर सांगत होते. असो अवांतराबद्दल आधीच क्षमस्व म्हणजे कुणालाही शरम वाटायला नको. --अवलिया ====== आमचे कडे कशाचाही कशाला बादरायण संबंध लावुन विनोदी लिहुन मिळेल. चिल्लर मधे बसेस फोडुन मिळतील. अधिक माहिती व्यनीमधुन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: llपुण्याचे पेशवेll

अव्वल आहात.

jaypal
गुरुवार, 11/26/2009 - 12:19 नवीन
"आमचे एक मित्र डिलीट बटन दाबुन दाबुन इतके अ‍ॅडीक्ट झाले की हल्ली लेख प्रतिसाद डिलीट करायला नसले की स्वतःच प्रतिसाद लिहुन डिलिट मारतात असे ऐकले आहे" जब-याच प्रतीसाद Image removed.Image removed.Image removed. **************************************************** दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया

आमचे एक

सूहास (verified= न पडताळणी केलेला)
गुरुवार, 11/26/2009 - 17:43 नवीन
आमचे एक मित्र डिलीट बटन दाबुन दाबुन इतके अ‍ॅडीक्ट झाले की हल्ली लेख प्रतिसाद डिलीट करायला नसले की स्वतःच प्रतिसाद लिहुन डिलिट मारतात असे ऐकले आहे. खरे खोटे माहित नाही, पुर्वेकडचे काका जीटाकवर सांगत होते. असो>>>> =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) खरडी पण म्हटलास कार नान्या !! सू हा स...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया

कोणी

परिकथेतील राजकुमार
गुरुवार, 11/26/2009 - 12:06 नवीन
कोणी प्रतिसाद देत नाही हे बघुन स्वतःच्या धाग्यावर स्वतःलाच हे इतके प्रतिसाद दिलेले बघुन अंमळ हळवा झालो. स्वांत सुखाय प्रतिसाद देण्याचे नविन तंत्र आवडले. विडंबन बुधवारच्या कविते इतकेच उच्च दर्जाचे. वाक्या वाक्याचे कौतुक करावेसे वाटते त्यामुळे एक असे वाक्य मुद्दाम निवडले नाही. ©º°¨¨°º©पुण्याचा परा ©º°¨¨°º© आमचे राज्य
  • Log in or register to post comments

आळस आला तो

llपुण्याचे पेशवेll
गुरुवार, 11/26/2009 - 12:14 नवीन
आळस आला तो काय करावा म्हणून तो घालवण्यासाठी प्रतिसादांची रीघ लावून दिली. दुसर्‍या कोणाच्या धाग्याचा खफ होऊ नये म्हणून माझ्याच धाग्यावर आळस घालवला. असो, परासारखे विचक्षण काव्यरसिक विरळाच. आपल्या सारख्या रसिक माणसांमुळे लिहीण्यास हुरूप येतो. ©º°¨¨°º©मिसळपावातील कांदेकुमार ©º°¨¨°º©
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

मुलांनो ..

टारझन
गुरुवार, 11/26/2009 - 12:49 नवीन
मुलांनो .. मस्त धमाल चालवलीये यार !! तुमचा हेवा वाटतो .. एवढेच म्हणेन .. विडंबणाची तिसरं आयाम (मराठीत थर्ड डायमेंशन) म्हणजे सहि विडंबण .. आणि दुसरं आयाम (पुन्हा मराठीत सेकंड डायमेंशन) म्हणजे गद्य विडंबण .. ह्याला जो काही त्सुनामी आला आहे .. ते पाहून आम्हाला गहिवरुन येतं .. पण हल्ली आम्ही ह्या सर्वांतून व्हि.आर.एस. घेतल्यामुळे आता केवळ मजा घेण्यापुरता राहिलोय अर्थात ते ही काही थोडके नसे. पुप्याचे विंडंबण झकास आहेच .. पण त्यात विजुभौ देव काका आणि आपली गँग ह्यांचे प्रतिसाद अगदी पंचतारांकित धागा बनवतात . श्रामोंची प्रतिक्रिया विषेश करून आवडली ! अत्यंत चोखंदळ धागा .. :) - टारझन
  • Log in or register to post comments

परा आणि

अमृतांजन
गुरुवार, 11/26/2009 - 12:55 नवीन
परा आणि टाराचे प्रतिसाद वाचून लिंक्ड-इन वरच्या रेकमंडेशनमधे वापरलेल्या भाषेची आठवल्या आल्याशिवाय राहत नाही.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा