✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

२६ नोव्हेंबर विसरायचा नसेल तर आवर्जून पहावं असं काही

ब
बहुगुणी यांनी
गुरुवार, 11/26/2009 - 02:00  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
3168 वाचन

💬 प्रतिसाद (10)

प्रतिक्रिया

आर टी आय हे

Nile
गुरुवार, 11/26/2009 - 02:20 नवीन
आर टी आय हे भारतीय नागरीकाच्या हातात असलेलं एक ताकदवान अस्त्र आहे. अस्त्र अशाकराता की भ्रष्टाचाराविरुद्धच्या सर्वसामान्यांच्या 'लढ्यात' ह्याचा रोल फार महत्त्वाचा आहे. हळु हळु भारतीय नागरीक, 'यहा पे ऐसा ही होता है' या मानसिकतेतुन बाहेर पडत आहेत असे दिसते. ब्लॉग्स इ. माध्यमातुन सर्वसामान्यांना आपलं म्हणणं मांडण्याचं आणि लोकांपर्यंत पोहोचवण्याचं सुलभ माध्यम मिळालं आहे. आशा आहे याचा सकारात्मक परिणाम लवकर दिसु लागेल.
एका महत्वाच्या घडामोडीकडे लक्ष वेधायचा हा प्रयत्न आहे.
धन्यवाद या माहिती बद्द्ल बहुगुणी साहेब.
  • Log in or register to post comments

माहितीबद्

स्वाती२
गुरुवार, 11/26/2009 - 02:40 नवीन
माहितीबद्दल धन्यवाद.
  • Log in or register to post comments

बहुगुणी

गणपा
गुरुवार, 11/26/2009 - 03:18 नवीन
बहुगुणी अतिशय महिती चांगला दुवा दिलात. धन्यवाद.
  • Log in or register to post comments

अधिकृत संकेतस्थळ

विकास
गुरुवार, 11/26/2009 - 03:39 नवीन
चांगला आणि समयोचित विषय तसे माहीतीपूर्ण संकेतस्थळ. अधिकृत संकेतस्थळपण माहीतीपूर्ण आहे असे वाटले. (फायरफॉक्स मधे फाँट्सचा प्रश्न उद्भवत आहे).
  • Log in or register to post comments

खूप छान

अजिंक्य पोतदार
गुरुवार, 11/26/2009 - 03:42 नवीन
खूप छान आणि उपयोगी माहिती. धन्यवाद -अजिंक्य पोतदार
  • Log in or register to post comments

चांगली आणि उपयोगी माहिती

धनंजय
गुरुवार, 11/26/2009 - 03:49 नवीन
धन्यवाद.
  • Log in or register to post comments

धन्यवाद!! च

धमाल मुलगा
गुरुवार, 11/26/2009 - 16:18 नवीन
धन्यवाद!! चांगली माहिती दिलीत त्याबद्दल आपले आभार!
  • Log in or register to post comments

उत्तम

सुनील
गुरुवार, 11/26/2009 - 16:57 नवीन
एका चांगल्या स्थळाची माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. RTI च्या अधिकृत स्थळाच्या दुव्याबद्दल विकास यांनाही धन्यवाद. Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments

माहितीबद्

बाबुराव
गुरुवार, 11/26/2009 - 17:24 नवीन
माहितीबद्दल धन्यवाद. अशोक कामटेंच्या पत्नीनं माहिती अधिकाराचा वापर करुन त्यायनी माहिती मिळवली. 'टू दि लाष्ट बुलेट' आत्मचरित्राबद्दल त्या काय म्हण्तेत ध्यान करुन वाचा. बाबुराव
  • Log in or register to post comments

बहुगुणीजी

३_१४ विक्षिप्त अदिती
गुरुवार, 11/26/2009 - 21:38 नवीन
बहुगुणीजी धन्यवाद. अदिती
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा