✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

भारतातील व महाराष्ट्रातील सहकारी चळवळ : एक अवलोकन (भाग १/२)

प
पाषाणभेद यांनी
Tue, 11/24/2009 - 09:49  ·  लेख
लेख
  • भारतातील व महाराष्ट्रातील सहकारी चळवळ : एक अवलोकन(भाग २/२)

Book traversal links for भारतातील व महाराष्ट्रातील सहकारी चळवळ : एक अवलोकन (भाग १/२)

  • भारतातील व महाराष्ट्रातील सहकारी चळवळ : एक अवलोकन(भाग २/२) ›
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
34128 वाचन

💬 प्रतिसाद (15)

प्रतिक्रिया

छान छान.

llपुण्याचे पेशवेll
Tue, 11/24/2009 - 10:01 नवीन
छान छान. वाचतो आहे. पुण्याचे पेशवे आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे. Since 1984
  • Log in or register to post comments

काय

टारझन
Tue, 11/24/2009 - 22:17 नवीन
काय सांगावे ... सुंदरंच आहे लेख ... अतिशय आवडले ... लेखकाचा चाहता झालो मी ! - टारझन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: llपुण्याचे पेशवेll

दफोराव छान

मदनबाण
Tue, 11/24/2009 - 10:44 नवीन
दफोराव छान लिहले आहे. भारतात असणारे शेतकरी सावकारांच्या कचाट्यात पिळून निघत होते. आजही तीच अवस्था आहे. :( याच काळात 'गुजरात सहकारी दुध महासंघाचे' 'अमुल' (आनंद मिल्क युनियन) अस्तित्वात आली. आपल्या इथल्या आरेची काय अवस्था आहे ? एकेकाळी सगळीकडे एनर्जी हे त्यांचे पेय मिळायचे आता सगळीकडे अमुल कुल मिळते. कोल्हापुरची वारणा सहाकारी दुध उत्पादक संस्था ही पण एक मान्यता पावलेली सहकारी संस्था आहे. यांचे श्रीखंड उत्तम चवीचे आणि दर्जाचे असते...आता बर्‍याच दुकानात यांचे श्रीखंड मिळणे बंद झाले आहे,त्या जागी अमुलचे श्रीखंड मिळते. पुढच्या भागाची वाट पाहतोय. मदनबाण..... "Life is the flower for which love is the honey." Victor Hugo ‘आरे’च्या मलईदार जमिनींवर राजकारणी, बिल्डरांची नजर! http://www.loksatta.com/old/daily/20090803/mp04.htm
  • Log in or register to post comments

बरोबर

jaypal
Tue, 11/24/2009 - 10:54 नवीन
मदनाचा बाण बरोबर लागला आहे. त्याच्या सर्व विधानांशी सहमत. विषेतः "आरे" वा त्या बाबतचा दुवा. (बडे तिरंदाज हो/) *************************************************** दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

श्रीखंड - बोर्नव्हिटा

llपुण्याचे पेशवेll
Mon, 11/30/2009 - 09:03 नवीन
वारणावाले सध्या असल्या सामान्य माणसांना आवडणार्‍या फालतू गोष्टी विकण्याऐवजी, बोर्नव्हीटाचे उत्पादन करतात कॅडबरीज् साठी. पुण्याचे पेशवे आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे. Since 1984
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

माहितीपुर्ण

राकेश वेंदे
Tue, 11/24/2009 - 10:49 नवीन
पुढील भागाची वाट पाहत आहे.
  • Log in or register to post comments

चांगला लेख

अवलिया
Tue, 11/24/2009 - 11:02 नवीन
चांगला लेख ! पुढील भागाच्या प्रतिक्षेत. .... --अवलिया ====== आमचे कडे कशाचाही कशाला बादरायण संबंध लावुन विनोदी लिहुन मिळेल. चिल्लर मधे बसेस फोडुन मिळतील. अधिक माहिती व्यनीमधुन.
  • Log in or register to post comments

धनंजयराव गाडगीळ

सुनील
Tue, 11/24/2009 - 11:19 नवीन
महाराष्ट्राचा सहकारी इतिहास धनंजयराव गाडगीळ ह्या नावाशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. ही नजरचूकदेखिल असू शकेल, पण अनुल्लेख थोडा खटकला. बाकी लेख उत्तम. Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments

सुनीलराव

पाषाणभेद
Tue, 11/24/2009 - 13:12 नवीन
सुनीलराव खरोखर माफ करा. (लेख पहाटे लिहायला घेतला होता. मुद्दे डोक्यात होते पण कागदावर आले नाही. त्यामुळे खरोखर लक्षात आले नाही.) १९६० च्या दशकात महाराष्ट्रातून डॉ. धनंजयराव गाडगीळ, वैकुंठभाई मेहता, श्री. दे.गो.कर्वे, ना. गोखले, तात्यासाहेब केळकर वर उल्लेखिलेले विठ्ठलराव विखे-पाटिल आदींचे समर्थ नेतृत्व लाभले. वर उल्लेखलिल्या व्यक्तिंविना महाराष्ट्रातीलच काय पण भारतातीलही सहकारी चळवळ मागे पडली असती. मुळ लेखात वरील उल्लेख टाकून चुकीची भरपाई केली आहे. - पा.भे. उर्फ द.फो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुनील

चांगला

स्वाती२
Tue, 11/24/2009 - 18:40 नवीन
चांगला लेख. पुढील भागाची वाट बघतेय.
  • Log in or register to post comments

पुढील

प्रभो
Tue, 11/24/2009 - 20:04 नवीन
पुढील भागाची वाट बघतेय. --प्रभो ----------------------------------------------------------------------- काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
  • Log in or register to post comments

आवडला

विकास
Wed, 11/25/2009 - 01:30 नवीन
लेख आवडला. सहकारक्षेत्राबाबत महाराष्ट्रापुरती थोडीफार माहीती होती पण संक्षिप्त तरीही विस्तॄत वाचायला आवडले. धन्यवाद!
  • Log in or register to post comments

छान

राहूल
Mon, 11/30/2009 - 20:01 नवीन
लेख आवडला. एक सुधारणा:
कोल्हापुरची वारणा सहाकारी दुध उत्पादक संस्था ही पण एक मान्यता पावलेली सहकारी संस्था आहे. आण्णासाहेब कोरे हे नावही यापुढील काळात मानाने घेतले जाईल.
वारणेच्या संस्थापकांचे नाव 'आण्णासाहेब' नसून 'तात्यासाहेब' आहे. तात्यासाहेबांचा आदर्श नंतर कित्येक लोकांनी घेतला. जाताजाता.. वारणेच्या विकासाचा वेध घेणारा एक सुंदर लेख नमूद करावासा वाटतो: वारणानगरची मयसभा!
  • Log in or register to post comments

उत्त्तम दुवा...

मदनबाण
Mon, 11/30/2009 - 20:12 नवीन
उत्तम दुवा... :) मदनबाण..... Love is life. And if you miss love, you miss life. Leo Buscaglia
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राहूल

श्रद्धांजली...

मन१
Sun, 09/09/2012 - 14:08 नवीन
वर्गिस कुरियन गेल्याचे आताच समजले. सहकार चळवळीतील अग्रणीस श्रद्धांजली.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा