मालक,
काळजी घ्या !
एखाद दिवशी फाटकन चिडुन तुम्ही क्यांम्प्युटर चिडुन उचलुन खिडकीतुन फेकुन द्याल. रस्त्यावर काचा काचा होतील. जाणारे येणारे दंगा झाला म्हणुन मनसेलाच शिव्या देतील. जमाव गोळा होईल. अजुन कुणाला तरी घरी जायला उशीर होईल. सगळं मोठं रामायण घडेल.
कर भरुन परत तुम्हाला बोलणी खावी लागतील ती वेगळीच.
--अवलिया
======
आमचे कडे कशाचाही कशाला बादरायण संबंध लावुन विनोदी लिहुन मिळेल. चिल्लर मधे बसेस फोडुन मिळतील. अधिक माहिती व्यनीमधुन.
सिसी मध्ये तुला एकटीलाच ठेउन
प्रेम कवितांचा ईमेल धाडतो मी
ऑ....सी सी मध्ये तुला.....
आणि मग मुख्य पत्र कोणाला?
हे बरे आहे. एकाच वेळेस एकीला मिठी आणि दुसरीला डोळा मारायचा
मराठीतील आतंरजालीय आद्यकवी, कवी फ्रॅक्चर बंड्या यांनी प्रस्तूत कवितेत नवीन पिढीला प्रेमात पडतांना ज्या काही वेदना होतात त्याचे यथार्थ चित्रण केले आहे. कविच्या मनात तिला निरोप देतांना जी काही घालमेल होते ते त्याने टेक्नीकल शब्दात व्यक्त करून वेदना व्यक्त करण्याचा एक नविनच पायंडा पाडता येणारे शब्दांचे भांडार २१ व्या शतकात येणार्या नविन पिढीस दिलेले आहे.
जय मनसे प्रवृत्ती !
--------------------
पासानभेद बिहारी
(महारास्ट्र, कर्नाटक, गुजरात, आंधरप्रदेस, ब्रिटन, कैनडा, नोर्वे, रसीया, होलंड, जरमनी, अमरीका, आफ्रिका मैं नौकरी पाने के लिये हमे कन्टॅक करें|)
डेरिंग
मस्तच रे
मालक,
हा हा हा....
नाही असे
फारंच
सिसी मध्ये
अरे
अरे
अरे
जबरा
हॅ हॅ !!
मराठीतील
पाषाणभेद
...
खुप मस्त