✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

ऑनलाइन प्रेम

फ — फ्रॅक्चर बंड्या, गुरुवार, 11/12/2009 - 13:48

प्रतिक्रिया द्या
3450 वाचन

💬 प्रतिसाद (16)

डेरिंग

पर्नल नेने मराठे
गुरुवार, 11/12/2009 - 13:53 नवीन
डेरिंग नाही होत पिंग करायची नावावर उगाच माउस नेतो मी =)) =)) =)) चुचु
  • Log in or register to post comments

मस्तच रे

परिकथेतील राजकुमार
गुरुवार, 11/12/2009 - 13:58 नवीन
मस्तच रे ! कालच तुमच्या ब्लॉगवर वाचली होती. छान जमलीये. ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© आमचे राज्य
  • Log in or register to post comments

मालक,

अवलिया
गुरुवार, 11/12/2009 - 14:09 नवीन
मालक, काळजी घ्या ! एखाद दिवशी फाटकन चिडुन तुम्ही क्यांम्प्युटर चिडुन उचलुन खिडकीतुन फेकुन द्याल. रस्त्यावर काचा काचा होतील. जाणारे येणारे दंगा झाला म्हणुन मनसेलाच शिव्या देतील. जमाव गोळा होईल. अजुन कुणाला तरी घरी जायला उशीर होईल. सगळं मोठं रामायण घडेल. कर भरुन परत तुम्हाला बोलणी खावी लागतील ती वेगळीच. --अवलिया ====== आमचे कडे कशाचाही कशाला बादरायण संबंध लावुन विनोदी लिहुन मिळेल. चिल्लर मधे बसेस फोडुन मिळतील. अधिक माहिती व्यनीमधुन.
  • Log in or register to post comments

हा हा हा....

धमाल मुलगा
गुरुवार, 11/12/2009 - 15:47 नवीन
नाना, एकच नंबर!! तुमच्याशी एकदम सहमत!! बंड्या, भारी चाल्लंय रे भावा :) येऊ दे आणखी... -(पक्का राडेबाज) ध.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया

नाही असे

फ्रॅक्चर बंड्या
गुरुवार, 11/12/2009 - 15:54 नवीन
नाही असे काही करणार नाही,,,, काळजी घेउ...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया

फारंच

टारझन
गुरुवार, 11/12/2009 - 14:14 नवीन
फारंच विचारवंत कविता आणि त्याहुन अधिक विचारवंत प्रतिसाद चुचु पर्‍या न नान्याचे !!! - टारगट
  • Log in or register to post comments

सिसी मध्ये

बकुळफुले
गुरुवार, 11/12/2009 - 14:17 नवीन
सिसी मध्ये तुला एकटीलाच ठेउन प्रेम कवितांचा ईमेल धाडतो मी ऑ....सी सी मध्ये तुला..... आणि मग मुख्य पत्र कोणाला? हे बरे आहे. एकाच वेळेस एकीला मिठी आणि दुसरीला डोळा मारायचा
  • Log in or register to post comments

अरे

गणपा
गुरुवार, 11/12/2009 - 14:29 नवीन
अरे बकुळफुला कवीला बीसीसी म्हणायचं असाव बहुधा.. बंड्या भापो रे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बकुळफुले

अरे

फ्रॅक्चर बंड्या
गुरुवार, 11/12/2009 - 15:48 नवीन
अरे हा... बीसीसी लिहायला पाहिजे होते.. चुकुन सीसी झाले... धन्यवाद मित्रांनो...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा

अरे

फ्रॅक्चर बंड्या
गुरुवार, 11/12/2009 - 15:48 नवीन
अरे हा... बीसीसी लिहायला पाहिजे होते.. चुकुन सीसी झाले... धन्यवाद मित्रांनो...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा

जबरा

बाकरवडी
गुरुवार, 11/12/2009 - 14:50 नवीन
जबरा :) :B :B :B बाकरवडी :B :B :B माझा ब्लॉग बघा :- बाकरवडी
  • Log in or register to post comments

हॅ हॅ !!

अनिल हटेला
Fri, 11/13/2009 - 01:22 नवीन
लगे रहो बंड्या भाऊ......:-) बैलोबा चायनीजकर !!! Drink Beer, Save Water !! ;-)
  • Log in or register to post comments

मराठीतील

पाषाणभेद
Fri, 11/13/2009 - 09:43 नवीन
मराठीतील आतंरजालीय आद्यकवी, कवी फ्रॅक्चर बंड्या यांनी प्रस्तूत कवितेत नवीन पिढीला प्रेमात पडतांना ज्या काही वेदना होतात त्याचे यथार्थ चित्रण केले आहे. कविच्या मनात तिला निरोप देतांना जी काही घालमेल होते ते त्याने टेक्नीकल शब्दात व्यक्त करून वेदना व्यक्त करण्याचा एक नविनच पायंडा पाडता येणारे शब्दांचे भांडार २१ व्या शतकात येणार्‍या नविन पिढीस दिलेले आहे. जय मनसे प्रवृत्ती ! -------------------- पासानभेद बिहारी (महारास्ट्र, कर्नाटक, गुजरात, आंधरप्रदेस, ब्रिटन, कैनडा, नोर्वे, रसीया, होलंड, जरमनी, अमरीका, आफ्रिका मैं नौकरी पाने के लिये हमे कन्टॅक करें|)
  • Log in or register to post comments

पाषाणभेद

फ्रॅक्चर बंड्या
Fri, 11/13/2009 - 09:57 नवीन
=)) =)) =)) पाषाणभेद साहेब फार भारी प्रतिसाद आहे...
  • Log in or register to post comments

...

मी-सौरभ
Sat, 11/14/2009 - 00:04 नवीन
ब्लशतो & रिडतो =)) =)) =)) मराठी भाषा अजून छान वाटली असती सौरभ
  • Log in or register to post comments

खुप मस्त

अविनाशकुलकर्णी
Sun, 11/15/2009 - 19:30 नवीन
खुप मस्त आहे कविता..़झकास ...आवडली
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा