लै भारी !! ईंटरेस्टिंग वाटला हा भाग !! रोमहर्षक !! चित्ताकर्षक !!!
शेवटी साला हे गुलामांचाच मामला आहे हे कळायला थोडा लेटंच झालो ,
रामदासांचाच लेख वाचतोय की काय असं वाटून गेलं
- शिंपिन घर्टेकर्ते
:(
त्यावेळी झालेले अत्याचार वाचतानाही सहन होत नाहीत........
बिपिनभाऊ काही सुखानं राहू देत नाहीत बहुधा.....
(आनंदी गोष्टी लिहितच नाही काहो तुम्ही?)
रेवती
सुन्न.......
बिका, पुढचा भाग लवकर टाक....
--प्रभो
----------------------------------------------------------------------------------
काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
पाश्चिमात्य लोक किती सभ्य आणि सुसंस्कृत आहेत ह्याचे सुंदर वर्णन केले आहे. किती कष्टातुन त्यानी प्रगती केली आहे. नाहीतर भिकार भारतिय लोक,कष्ट करायला नको,बाहेर जायला नको,का तर कामे करायला लाज येते. बसा म्हणाव कुढत दुसर्याची उणीदुणी काढत.
प्रगती होत नाही म्हणुन बोंबलाय रिकामे.
वेताळ
हेच म्हणतो.
मानवाधिकारभंगाची अनेक उदाहरणे आपल्याला माहिती आहेत. गुलामगिरीचा इतिहास माहिती असला तरी त्यातल्या भीषणतेबद्दल आपण बर्यापैकी अनभिज्ञ असतो. (असेच अजून एक उदाहरण : "शिंडलर्स लिस्ट" आला आणि तोपावेतो ठराविक लोकांना पुस्तके वाचून माहिती असलेल्या शोकांतिकेचे दाहक, अमानवी दर्शन जगभरातल्या लोकांना घडले.)
बिपीनचे विशेष आभार.
बिकाभाऊ काटा आला अंगावर. कुठल्याकुठे जावून पोहोचवलीत कथा. आधी कुठल्यातरी आदिवासी जातींच्या अंतर्गत संघर्षाची कथा वाचतोय असे वाटत होते तोपर्यंत एवढा भयानक धक्का ! :-(
सुन्न झालीत गात्रे !
सस्नेह
विशाल
*************************************************************
आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
..............................................................................................................................................................
सू हा स...
प्रतिक्रिया
सुन्न
लै भारी !!
त्यावेळी
सुन्न....... बि
काटा आला अंगावर वाचुन.....
:(
बापरे!! हे
वाचतोय, मोठ्या कष्टानं वाचतोय!
वाचायलाच
अगदी
.
स्लेव्ह
.............
मोठ्या
शहारे
हम्म.
वा वा......मस्तच
चांगल आहे
किती भयंकर...
शब्द
अमानवी वर्तणुकीला बळी पडलेल्यांच्या मानवी भावना....
हुह!!!!
निशब्द
अगदी हिच
अनानी - अॅपोकॅलोप्टो
असेच म्हणतो
+१
बिकाभाऊ
अतिशय संयत शब्दात मांडलेली तडफड!
बिपीनचंद्र,
.............................