तू नाहीस, की जसा पाउसही नाही
चातकास मेघाचे दर्शनही नाही
हुडकत होतो प्रेमाचा झरा मी
नशीबास मंजुर मृगजळही नाही
वेड्या मनास साथ असे सुरांची
रडण्यास खांदा जवळ एकही नाही
आस तुझी अजुनही स्वप्नांस आहे
असुनी समोर, डोळ्यांस भासतही नाही
मिळता न तु सांग काय करेन मी?
"तुझ्याविना जगण्याची आता हौसही नाही"
काव्य 'रिफाईन' प्रोसेसमधे मदतीबद्दल विशेष आभारः श्रामो आणी नाना
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
2666
प्रतिक्रिया
11
मिसळपाव
प्रतिक्रिया
"तुझ्याविन
आयच्या गावात!
+१ उगी
In reply to आयच्या गावात! by धमाल मुलगा
+१
In reply to +१ उगी by दशानन
अरे कुणतरी
In reply to +१ by प्रसन्न केसकर
दुसरी बघ
In reply to +१ by प्रसन्न केसकर
प्रकाटाआ
चालु द्या !!
राजेचा
प्रभो अरे
वरील सर्व