मिपा वर लिहिण्याची पहिलीच वेळ ,कविता कशी वाटली ते सांगा.
आठवतात का ते क्षण तुला ? लिहीलेलं तू छाण आवडतं मला :)
-- आयोडेक्स सोडून गेलेल्या गोष्टींचं कधीच वाईट वाटून घ्यायचं नसतं , कारण ती गोष्ट कधी आपली नसतेच ,अशावेळेस "आयोडेक्स मलिये , काम पे चलिये"
सोडून गेलेल्या गोष्टींचं कधीच वाईट वाटून घ्यायचं नसतं , कारण ती गोष्ट कधी आपली नसतेच ,अशावेळेस "आयोडेक्स मलिये , काम पे चलिये"
काय बोललात टारझन..! लाखांत एक..!
झंडुबाम, तुम्ही केलेली कविता छान आहे.. :) पण जर खरेच तसे काही असेल तर टारझनांचा सल्ला माना..
--सुहास
कवितेतील प्रश्नकर्ता नेमका कोण आहे ? स्त्री की पुरूष?
१ल्या कडव्यात 'खूप विश्वासाने दिला होता रे होकार तुला.....' असे लिहीले आहे आणि शेवटी 'किती अवघडली होतीस लग्नात माझी ओळख करुन देताना,' असे लिहिले आहे.
प्रेमभंगा
मिपा वर
सोडून
सोडून
कवितेतील
हाच प्रश्न
बदल करण्यात आलेला आहे