✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

परिवर्तन!!!

श — श्रावण मोडक, Tue, 10/13/2009 - 00:13

प्रतिक्रिया द्या
10307 वाचन

💬 प्रतिसाद (28)

जबहरा

प्रभो
Tue, 10/13/2009 - 00:22 नवीन
जहबहरा!!! सद्यस्थितीचे सुरेख वर्णन केले आहे..कडू चवीने..... आपण दोघंही ब्राह्मण, त्यामुळं चिकन चिली मागवू, हे वाक्य मात्र काळजाला आणी पोटाला भिडले (चिकन चिली आवडणारा ब्राह्मण)प्रभो ===================== <दोस्ता, भेट एकदा, समाज बदलण्याची चर्चा करू!> कुठे येऊ ????
  • Log in or register to post comments

क्या बात है !!

मिसळभोक्ता
Tue, 10/13/2009 - 00:23 नवीन
वा मोडकसाहेब, आता आपल्याशी चर्चा करायला तरी एकदा भेटणे आवश्यक आहे ! -- मिसळभोक्ता (आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)
  • Log in or register to post comments

मस्त!

विकास
Tue, 10/13/2009 - 01:33 नवीन
कविता एकदम वास्तववादी आहे!
  • Log in or register to post comments

वास्तववादी

नंदन
Tue, 10/13/2009 - 01:53 नवीन
विकासराव म्हणतात, तशी वास्तववादी कविता. क्रिकेट पाहणे हा जसा आपला राष्ट्रीय खेळ आहे, तसाच 'मिल बेठेंगे चार यार' करून तोंडीलावणी समस्यांचा फड रंगवणे ही कृतीची कल्पना असावी. (याला अर्थात भौगोलिकतेचे बंधन नाही.) अवांतर - या कवितेबद्दल आपल्याशी भेटून एकदा चर्चा करायची आहे :)

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments

पूर्ण सहमत

बेसनलाडू
Tue, 10/13/2009 - 02:00 नवीन
वरील प्रतिसादातील शब्दशब्दाशी सहमत आहे. कविता फार टोचली. (वाचक)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नंदन

वाह!

सहज
Tue, 10/13/2009 - 06:42 नवीन
भावना पोचल्या. आता फक्त स्वःतालाच बदलू. :-)
  • Log in or register to post comments

मोडक मोडक

अवलिया
Tue, 10/13/2009 - 07:08 नवीन
मोडक मोडक मोडक :T अहो काय झालं हे तुमचं?? ऑ ! :O अहो अचानक नोंदी सोडुन कवितांकडे आणि तेही इतक्या वै वै वै वैचारिक पातळीच्या... ! :? अहो आम्हाला समजेल असं लिहा जरा... :S जावु द्या ... आपण बसुच एकदा.. चर्चा करायची आहे निवांत नोंदींच्या संदर्भात. ;) बाकी उत्कृष्ठ !! =D> --अवलिया ============ यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
  • Log in or register to post comments

मस्त

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Tue, 10/13/2009 - 08:20 नवीन
वास्तववादी कविता आवडली. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

मोडका,

विसोबा खेचर
Tue, 10/13/2009 - 09:40 नवीन
मोडका, साल्या आजपासून मी तुझा फ्यॅन.. जबराच करतोस कविता...! तात्या.
  • Log in or register to post comments

कविता

३_१४ विक्षिप्त अदिती
Tue, 10/13/2009 - 09:43 नवीन
कविता टोचली. आणखी काय लिहू?
  • Log in or register to post comments

+१

स्वाती२
Tue, 10/13/2009 - 20:09 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

मोडक

निखिल देशपांडे
Tue, 10/13/2009 - 10:09 नवीन
मोडक मोडक... अहो काय कविता केलीत तुम्ही... अदिती म्हणाल्या प्रमाणे टोचलीच... बाकी एकदा तुमच्याशी कविते बद्दल चर्चा करायची आहेच?? आणी पुढच्या नोंदी केव्हा???? निखिल ================================ रात्री अडीच वाजता जाग आल्यावरसुद्धा तुम्ही खरडवही चेक करूनच झोपता?? तर तुम्हाला नक्कीच मिपाज्वर झाला आहे!!!!!
  • Log in or register to post comments

काय राव...

दशानन
Tue, 10/13/2009 - 11:41 नवीन
:( काय राव... ! जबराच !
  • Log in or register to post comments

कवीची 'नोंद'

भोचक
Tue, 10/13/2009 - 13:20 नवीन
ही कविता 'अशी तशी' नाही. ती तुमच्यातल्या कवीची 'नोंद' घ्यायला लावणारी आहे. बाकी काय 'टोचणारी कविता' याच्याशी सहमत. (भोचक) तुम्ही पत्रकार आहात? कोणत्या पक्षाचे? हा आहे आमचा स्वभाव
  • Log in or register to post comments

वास्तव खरंच दाहक आहे....

प्रसन्न केसकर
Tue, 10/13/2009 - 13:39 नवीन
अन ते कवितेत जळजळीतपणे मांडलंय. पण आजचा दिवस तरी मी परिवर्तनात सहभागी झालोय याचं (वांझोटं का होईना) समाधान मिळु देत ना मित्रा!
  • Log in or register to post comments

असहाय्य हासु

प्रकाश घाटपांडे
Tue, 10/13/2009 - 13:51 नवीन
जातीअंताचा कुठे नारा, कुठे वर्गांताचा पुकारा; जातीसाठी आरक्षणावर, क्रिमी लेयरचा उतारा, छत्रपतींच्या स्मारकाचा या साऱ्यावर इशारा, फुले, आंबेडकर तर कायम आहेतच साथीला, दोस्ता, भेट एकदा, समाज बदलण्याची चर्चा करू!
ओळी खिन्न करताना असहाय्य हासु देतात. प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
  • Log in or register to post comments

प्रकटाआ

प्रकाश घाटपांडे
Tue, 10/13/2009 - 13:54 नवीन
प्रकटाआ प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
  • Log in or register to post comments

छळ..... सोस......

सूहास (verified= न पडताळणी केलेला)
Tue, 10/13/2009 - 14:29 नवीन
छळ..... सोस...... नागवे सत्य....... सू हा स...
  • Log in or register to post comments

छळ..... सोस......

सूहास (verified= न पडताळणी केलेला)
Tue, 10/13/2009 - 14:30 नवीन
छळ..... सोस...... नागवे सत्य....... खंत........ सू हा स...
  • Log in or register to post comments

आभार

श्रावण मोडक
Tue, 10/13/2009 - 16:17 नवीन
सर्वांचेच मनःपूर्वक आभार.
  • Log in or register to post comments

एक एक शब्द

शैलेन्द्र
Tue, 10/13/2009 - 19:37 नवीन
एक एक शब्द पारखुन लिहीलेली कविता... सुंदर
  • Log in or register to post comments

जियो श्रावणसर!!!

चतुरंग
Tue, 10/13/2009 - 20:03 नवीन
कवितेतल्या शब्दांच्या ग्रिलवर त्यातल्याच चिकनचिलीसारखा रोस्ट झालो! (श्रामो, तुमच्या अनुभवांची तीव्रता आता नोंदींमधून व्यक्त होण्याच्या क्षमतेपेक्षा पुढे गेली आहे आणि म्हणून आपसूकच ते असे कवितेतून येताहेत!) चतुरंग
  • Log in or register to post comments

जियो श्रामो

संदीप चित्रे
Tue, 10/13/2009 - 20:10 नवीन
कविता खूप आवडली ... प्रत्येक शब्द मस्त जमलाय. जपून ठेवतो कविता.
  • Log in or register to post comments

कविता फार

मदनबाण
Wed, 10/14/2009 - 09:02 नवीन
कविता फार आवडली... मदनबाण..... सुसंगति सदा घडो, सुजनवाक्य कानी पडो | कलंक मतीचा झडो, विषय सर्वथा नावडो
  • Log in or register to post comments

हम्म्म्म...

llपुण्याचे पेशवेll
Wed, 10/14/2009 - 09:30 नवीन
हम्म्म्म... या मोडकसाहेब एकदा बसून दहीभात खाऊ. पुण्याचे पेशवे एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाचे सर्टीफिकेट झाले की त्याला अहंकार चिकटतो. Since 1984
  • Log in or register to post comments

चांगली कविता.. (चिकन चीली आणि

इंटरनेटस्नेही
Fri, 10/15/2010 - 01:22 नवीन
चांगली कविता.. (चिकन चीली आणि दारु प्रिय असणारा ब्राम्हण) इंट्या.
  • Log in or register to post comments

आवडले

शहराजाद
Fri, 10/15/2010 - 02:10 नवीन
आपल्याच 'सच्चेपणा'ला आपणच सलाम ठोकू,
आवडले
  • Log in or register to post comments

एडिटर्स चॉइस

आळश्यांचा राजा
Sat, 10/16/2010 - 16:22 नवीन
कविता वर काढणार्‍या स्नेह्याचे आभार! बाय द वे, संपादकांची पसंत (एडिटर्स चॉइस की काय म्हणतात ते) नावाचा एखादा कोना काढून त्यात जुने काही चांगले लिखाण देत गेल्यास बरंच चांगलं वाचायला मिळेल.
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा