Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by देवदत्त on Mon, 09/28/2009 - 22:58
  • Log in or register to post comments
  • 2213 views

प्रतिक्रिया

Submitted by टारझन on Mon, 09/28/2009 - 23:12

Permalink

आर्र्तिच्

आर्र्तिच्या ... आस्सा झोल आहे होय ? धन्यवाद देवदत्त , पण हे असले वांझोटे एसेमेस येतात आणि डोक्याचा पुचक्रम होतो राव :) हे थांबवण्यासाठी काही उपाय ? - टारझनार्थ
  • Log in or register to post comments

Submitted by वेताळ on Mon, 09/28/2009 - 23:25

Permalink

चांगली माहिती दिलीत.

धन्यवाद,पन ही कोष्टक कशी लक्षात ठेवणार? मला सगळे एसएमएस TM वरुन येतात. वेताळ
  • Log in or register to post comments

Submitted by पाषाणभेद on Tue, 09/29/2009 - 06:16

Permalink

फारच उत्तम

फारच उत्तम माहिती. आपली चिकाटी दाद देण्यासारखी आहे. आपण आपली तक्रार ग्राहक न्यायालयात का देत नाही? ----------------------------------- ईलेक्शन दरम्यान कोणी पुढारी स्पष्ट बोलत नाही. गुळूगूळू बोलतात. यंदा स्पष्ट बोलणार्‍यालाच मत द्या. - पाषाणभेद उर्फ दगडफोडीची सजा मिळालेला दगडफोड्या
  • Log in or register to post comments

Submitted by देवदत्त on Tue, 09/29/2009 - 21:15

Permalink

धन्यवाद..

टारझन, SMS माहित असते तर मी नक्कीच सांगितले असते. :) वेताळ, कोष्टक लक्षात ठेवणे तसे कठिणच आहे. पण लक्षात ठेवूनही आपण करणार काय? जेव्हा एकगट्ठा तक्रार करायची तेव्हा पाहून घ्या :D पाषाणभेद, ग्राहक न्यायालयात मी केलेल्या तक्रारींची एकत्र तक्रार करेन असा विचार चालू आहे ;)
  • Log in or register to post comments

Submitted by पाषाणभेद on Tue, 09/29/2009 - 22:01

Permalink

मंग

मंग माह्यावाला लंबर बी त्याच्यात टाका बरका. लई वैताग आनत्यात बगा त्ये ऐसेमेस. आव आपन त्येंचा फोन घ्येतला म्हंजे त्येंच्या संगती जनू लगीन क्येल हाय आशेच वागतात पगा त्ये फोन कंपनीवाले. माह्याकडे पन लई तक्रारी हायेत त्येंच्याबद्दल. तुमची तारीख लागली कोर्टात तर माला सांगा. म्या पन येतू त्येंची तासायला. ----------------------------------- - पाषाणभेद उर्फ दगडफोडीच्या सजेतही मोबाईल, टिव्ही असली ऐश करणारा दगडफोड्या
  • Log in or register to post comments

Submitted by हरकाम्या on Wed, 09/30/2009 - 01:12

Permalink

लघुसंदेश,

अगदी हिच माहिती मी काल दुसर्या एका मराठी संकेतस्थळावर वाचली मला त्या संकेत स्थळाचे नांव लक्षात नाही. माहितीबद्दल धन्यवाद.
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com