शहिद भगतसिंग आणि त्यांच्यासारख्या असंख्य स्वातंत्र्यवीरांचे आपण आजन्म ऋणी राहू..
त्यांच्या नि:स्वार्थी बलिदानामुळेच आपण आज स्वातंत्र्याची फळे चाखत आहोत!
शतश: प्रणाम!!
-
कोकणी फणस
यांना कोटी कोटी प्रणाम
---
Grant me the serenity to accept the things I cannot change, the courage to change the things I can, and the wisdom to know the difference. --Reinhold Niebuhr
"मेरा रंग दे बसंती चोला" म्हणत हसत हसत फाशी जाणार्या हिंदुस्थानच्या या महान सुपुत्रास शतशः प्रणाम!!!!!!!!!!!!
"अनामिका"
जो करी कर्म अहेतु,वेद तयास कळो न कळो रे।
ओळख पटली ज्यास स्वतःची,देव तयास मिळो न मिळो रे।
माझ्या मतदार बंधु आणु भगिनीण्नो (त्यांच्या)
ऐन तारुण्यात देशासाठी म्हणुन फासावर जाण्यासाठी लागणारे अलोट धैर्य (?) भगतसिंग आणि अश्याच इतर अनेक ज्ञात-अज्ञात क्रांतिकारकांनी दाखवले, त्यांचा आज देशाला विसर पडत चालला आहे, ही अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे. त्यांचे समाजाला स्मरण रहावे म्हणुन आमचा पक्ष नक्की काहीतरी करेल, याचा मला विश्वास वाटतो. या थोर क्रांतिकारकांना वंदन करुन मी आपल्याला असे सांगु ईच्छितो की, या देशाच्या प्रगतीसाठी आम्ही पहिल्या पासुन ठोस कामे करीत आलो आहेत, तरी येत्या विधानसभेच्या निवडणुकीत आपण मला बहुमताने विजयी करा.
च्यायला, प्रचाराच्या नावाखाली काहीही बडबडतात राव, काय काय म्हणुन सहन करायचे?
प्रतिक्रिया
चांगला धागा
+१
ऋणी
सलाम
वीर शहिद भगतसिंग
कोटी कोटी
"मेरा रंग
हिंदुस्था
कोटी कोटी प्रणाम !!!
हुतात्म्यांना मानाचा मुजरा
आपण सलाम
व्यर्थ न
विनम्र वंदन-
विनम्र
विनम्र
सुरासों
वा!
त्या थोर हुतात्म्यास कोटी कोटी प्रणाम