✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

उत्तेजनार्थ!..

न
नीधप यांनी
Sun, 09/27/2009 - 14:49  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
10029 वाचन

💬 प्रतिसाद (42)

प्रतिक्रिया

हे Consolation Prize

दशानन
Sun, 09/27/2009 - 14:54 नवीन
हे Consolation Prize म्हणजे सांत्वनार्थ दिलेलं बक्षिस आहे? मला अचानक बिचारं वाटलं. बक्षिस न मिळाल्याने मी रडतेय असं चित्र आलं समोर. छोटीशी, मूर्तीमंत बावळटपणा असलेली, हुजूरपागेच्या पाचवी अ मधली, दोन वेण्या त्याही रिबिनीने वर बांधलेल्या अशी नीरजा बक्षिस न मिळाल्याने रडून रडून सुकलीये आणि मग तिचं सांत्वन करायचं म्हणून गोळी चॉकलेटासारखं 'घे बाळा तुला पण बक्षिस..' असं म्हणत Consolation Prize कुणी देतंय असं वाटलं. असं रडू रडू करून मला नकोच ते Consolation Prize असं वाटलं. राग आला साप्ताहिक सकाळ वाल्यांचा. मी काय रडायला नव्हते बसले ना बक्षिस दिलं नाहीत म्हणून मग? हे दया येऊन दिलेलं बक्षिस का? असे अचाट स्वाभिमानी डायलॉग्ज मी मनातल्या मनात मारले. +१ :D =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) मानसिक अवस्थेचे एकदम विदारक वर्णन ;) *** राज दरबार.....
  • Log in or register to post comments

छान...

बिपिन कार्यकर्ते
Sun, 09/27/2009 - 15:00 नवीन
छान मुक्तक. खरे तर उत्तेजनार्थ पेक्षा आवाहनार्थ बक्षिस असा शब्दप्रयोग करायला हवा. बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments

नीरजाताई..

शक्तिमान
Sun, 09/27/2009 - 18:02 नवीन
नीरजाताई.. उत्तेजनार्थ पारितोषिकासाठी अभिनंदन.. अशाच उत्तमोत्तम लेखांची अपेक्षा आहे!
  • Log in or register to post comments

अभिनंदन...!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sun, 09/27/2009 - 18:10 नवीन
पहिल्या पाचात येण्यासाठी शुभेच्छा...! >>तेव्हा (भोगा आता आपल्या कर्माची फळं...) वाचा मी लिहिलेलं!! कर्मभोग कोणाला चुकलेत का ? :) -दिलीप बिरूटे
  • Log in or register to post comments

कथा

मीनल
Sun, 09/27/2009 - 18:27 नवीन
कथा कधी वाचायला मिळणार याची वाट पहात आहे. मीनल.
  • Log in or register to post comments

ही काय...

शक्तिमान
Sun, 09/27/2009 - 18:35 नवीन
ही घ्या... बहुतेक हीच असावी... http://www.misalpav.com/node/7769
  • Log in or register to post comments

पारितोषिकासाठी अभिनंदन

लवंगी
Sun, 09/27/2009 - 18:42 नवीन
:)
  • Log in or register to post comments

अभिनंदन!

स्वाती२
Sun, 09/27/2009 - 18:43 नवीन
नी, अभिनंदन! कथा आवडली होतीच, हे मुक्तकही आवडलं.
  • Log in or register to post comments

+१

३_१४ विक्षिप्त अदिती
Sun, 09/27/2009 - 21:38 नवीन
नी, अभिनंदन! कथा आवडली होतीच, हे मुक्तकही आवडलं.
असंच म्हणते. खरंतर सुरूवातीचे एक-दोन परिच्छेद वाचताना तू तुझ्या लौकीकाला जागत नाहीस का काय वाटत होतं. पण पुढे वाचल्यावर ते परिच्छेद वाचून गंमत वाटली. अदिती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वाती२

नीधप-

विदेश
Sun, 09/27/2009 - 18:54 नवीन
मनःपूर्वक अभिनंदन! पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा.
  • Log in or register to post comments

अभिनंदन!

विकास
Sun, 09/27/2009 - 20:17 नवीन
मनःपुर्वक अभिनंदन आणि पुलेशु!
  • Log in or register to post comments

मनःपुर्वक

मदनबाण
Sun, 09/27/2009 - 22:33 नवीन
मनःपुर्वक अभिनंदन... मदनबाण..... तुम्ही किती जगलात ह्यापेक्षा कसं जगलात याला जास्त महत्त्व आहे.
  • Log in or register to post comments

+१

मी-सौरभ
Sun, 09/27/2009 - 22:56 नवीन
सौरभ
  • Log in or register to post comments

हार्दीक अभिनंदन....

प्रभाकर पेठकर
Mon, 09/28/2009 - 00:12 नवीन
हार्दीक अभिनंदन. अशीच उत्तरोत्तर प्रगती होवो अशी सदिच्छा. नवनविन कथा मिपावर येऊ देत, आनंदाने वाचू आणि प्रतिसादही देऊ. आमची भांडणं समजुतीने मिटतात. मी माझी चूक कबूल करतो आणि बायको मला समजून घेते..... हे महत्त्वाचे.
  • Log in or register to post comments

मुक्तक

प्राजु
Mon, 09/28/2009 - 01:00 नवीन
मुक्तक आवडलं. कधी कधी आपलं मनच आपल्याला बर्‍याच गोष्टी शिकवून जातं हे खरंच आहे. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

छोटंस

टारझन
Mon, 09/28/2009 - 01:59 नवीन
छोटंस लिखाण छाण आहे .. हे मुक्तक वगैरे संकप्लना आपल्याला काही माहीत नाही :) पण अगदी मनापासून आलेलं स्फुट वगैरे :) आमचं लिखाण च्यायला क्वालिफाय व्हायच्या पण लायकीचं नाही :(
  • Log in or register to post comments

बक्षीसाबद्दल अभिनंदन!

चतुरंग
Mon, 09/28/2009 - 04:35 नवीन
नवनवीन कथा येऊदेत वाचायला नक्कीच आवडतील! :) चतुरंग
  • Log in or register to post comments

टुकार !

मिसळभोक्ता
Mon, 09/28/2009 - 12:53 नवीन
अरे वा ! टुकार कथांना उत्तेजनार्थ पुरस्कार मिळतात, हल्ली !! -- मिसळभोक्ता
  • Log in or register to post comments

वाह

विनायक प्रभू
Mon, 09/28/2009 - 13:10 नवीन
अरे वा
  • Log in or register to post comments

सगळ्यांचे

नीधप
Mon, 09/28/2009 - 13:57 नवीन
सगळ्यांचे आभार. मिसळभोक्त्याचे स्पेशल आभार. आपल्या आकसापोटी दुसर्‍याच्या आनंदावर विरजण घालणारा अनुभव दिल्याबद्दल. - नी http://saaneedhapa.googlepages.com/home
  • Log in or register to post comments

कन्सिस्टंट

मिसळभोक्ता
Mon, 09/28/2009 - 19:39 नवीन
अ‍ॅटलीस्ट आय अ‍ॅम कन्सिस्टण्ट ! (ता. क. 'माझा श्वास' चा दुसरा भाग कधी ?) -- मिसळभोक्ता
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नीधप

>>अ‍ॅटलीस्ट

नीधप
Mon, 09/28/2009 - 23:19 नवीन
>>अ‍ॅटलीस्ट आय अ‍ॅम कन्सिस्टण्ट !<< खरं आहे त्रासदायक असण्यात तुमच्या इतकं कन्सिस्टंट कोणीच नाही. >>(ता. क. 'माझा श्वास' चा दुसरा भाग कधी ?)<< तुम्हाला का चिंता?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळभोक्ता

अरे वा !

मिसळभोक्ता
Tue, 09/29/2009 - 06:03 नवीन
तुमच्या इतकं कन्सिस्टंट कोणीच नाही. अरे वा ! म्हणजे आम्हाला पहिलं बक्षिस !! टुक टुक !!! (बी द बेस्ट इन व्हाटेव्हर यू डू, हे आमचं घोषवाक्यच आहे :-) -- मिसळभोक्ता (आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालूल मिळेल.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नीधप

मिभोकाका

अवलिया
Tue, 09/29/2009 - 06:43 नवीन
मिभोकाका अभिनंदन... अभिनंदनाचा धागा तुम्हीच टाकताय की मी टाकु... तशी स्वतःच स्वतःचे अभिनंदन करण्याची आपल्यात पद्धत आहेच. टाका तुम्हीच.. मी सहमती देतो, सिंगापोरवाले काका पण सहमती देतीलच. --अवलिया ============ यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळभोक्ता

तशी स्वतःच

शक्तिमान
Tue, 09/29/2009 - 12:19 नवीन
तशी स्वतःच स्वतःचे अभिनंदन करण्याची आपल्यात पद्धत आहेच.
=)) =)) =)) गडाबडा हासत-लोळत आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया

हे वाचले नाही?

धमाल मुलगा
Tue, 09/29/2009 - 17:33 नवीन
खरडायचा फळा. नमस्कार, रोजच्या गप्पाटप्पा करण्यासाठी,वाढदिवस, बातम्या आणि इतर अश्याच तात्कालीक चर्चांसाठी हा खरडायचा फळा आहे. येथे खुप लेखन करू नये. कारण तीन दिवसांनी हे लेखन उडवल्या जाईल. खरडवहीत नोंद करा ह्यातच करा की अभिनंदन ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया

मिसळभोक्त

निमीत्त मात्र
Mon, 09/28/2009 - 20:12 नवीन
मिसळभोक्ता हे मिपावरचे कानीये वेस्ट वाटतात. कुणाला काही बक्षीस मिळाले की त्या आनंदावर विरजण कसे घालावे हे ते उत्तम जाणतात. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नीधप

सहमत.

चतुरंग
Mon, 09/28/2009 - 20:53 नवीन
आजपासून त्यांचं नाव आपण 'विरजणवाले मिभो' ठेवूयात! ;) चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निमीत्त मात्र

रंगाशेटला

अवलिया
Mon, 09/28/2009 - 22:05 नवीन
रंगाशेटला अनुमोदन. -अवलिया ============ यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

कान्ये

मिसळभोक्ता
Tue, 09/29/2009 - 06:00 नवीन
तो कान्या बुशला शिव्या घालत होता, तेव्हा कशा गुदगुल्या होत होत्या ? आता घ्या लेको ! -- मिसळभोक्ता (आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालूल मिळेल.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निमीत्त मात्र

अभिनंदन..

योगी९००
Mon, 09/28/2009 - 16:07 नवीन
अभिनंदन आणि पुढील लेखनास शुभेच्छा... हे मनोगत ही आवडले.. खादाडमाऊ
  • Log in or register to post comments

नीरजा........मन

जयवी
Mon, 09/28/2009 - 16:26 नवीन
नीरजा........मनापासून अभिनंदन गं !!
  • Log in or register to post comments

मनापासुन अभिनंदन

प्रसन्न केसकर
Mon, 09/28/2009 - 16:29 नवीन
नीरजा! अन शुभेच्छा पण - दसर्‍याच्याही अन पुढच्या वेळी प्रथम पारितोषिक मिळावे म्हणुन पण! --- Grant me the serenity to accept the things I cannot change, the courage to change the things I can, and the wisdom to know the difference. --Reinhold Niebuhr
  • Log in or register to post comments

असेच म्हणतो.

धमाल मुलगा
Tue, 09/29/2009 - 17:43 नवीन
हार्दिक अभिनंदन!!! आम्ही चुकुन काही लिहिलंच तर ते शाळेच्या मासिकातही यायचं नाही :( त्यामुळं आपल्याला तर बॉ ही गोष्ट लै मोट्ठी वाटते :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसन्न केसकर

अभिनंदन! लव

अनामिक
Mon, 09/28/2009 - 18:57 नवीन
अभिनंदन! लवकर लवकर पुढच्या कथा येऊ द्या आता. -अनामिक
  • Log in or register to post comments

अभिनंदन

यशोधरा
Tue, 09/29/2009 - 12:02 नवीन
अभिनंदन नीरजा. :)
  • Log in or register to post comments

अभिनंदन.

विंजिनेर
Tue, 09/29/2009 - 12:10 नवीन
अभिनंदन. कथा आवडली. बक्षिसाच्या तोडीचीच आहे!
  • Log in or register to post comments

वाह! दसर्‍य

झकासराव
Tue, 09/29/2009 - 16:10 नवीन
वाह! दसर्‍याची गिफ्ट मिळाली की तुला. आता आम्हाला अजुन कथा मिळु देत वाचायला. :)
  • Log in or register to post comments

अभिनंदन

फ्रॅक्चर बंड्या
Tue, 09/29/2009 - 17:38 नवीन
अभिनंदन
  • Log in or register to post comments

अभिनंदन

सुप्रिया
Tue, 09/29/2009 - 17:46 नवीन
अभिनंदन आणि पु.ले.शु. -सुप्रिया. देहरुप गावाहून रामरुप गावाच्या प्रवासात रामनाम हीच उत्तम शिदोरी होय.
  • Log in or register to post comments

छान स्फुट

धनंजय
Wed, 09/30/2009 - 02:23 नवीन
पारितोषिकाबद्दल अभिनंदन!
  • Log in or register to post comments

अरे वा, छान

विसोबा खेचर
Wed, 09/30/2009 - 08:02 नवीन
अरे वा, छान छान! :) तात्या.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा