ओय? क्रमशः हरवलं का तुझी उतरली नाही त्यामुळे अर्धवट गोष्ट तशीच प्रकाशित केलीस?
आणि त्या आधीच्या गोष्टीचं काय झालं?? का ती विसरूनच गेलास?? तात्या, असल्या गोष्टी अर्धवट टाकून नवीन गोष्टी लिहीणार्यांना एक सज्जड दम द्या हो.
अदिती
च्यायला ईतक्यालवकर संपली क्रमशः कुठेय... जरा चार पाच भाग पाडायचे...
बाकी जुन्या कथेचे काय??? ती कधी पुर्ण करणार
निखिल
================================
रात्री अडीच वाजता जाग आल्यावरसुद्धा तुम्ही खरडवही चेक करूनच झोपता?? तर तुम्हाला नक्कीच मिपाज्वर झाला आहे!!!!!
मस्त !
छोटीशीच पण परिणामकारक !
आवडली :-)
सस्नेह
विशाल
*************************************************************
आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
हा कोण? पशा किं नंद्या ....
किं परा .....? ;-)
सस्नेह
विशाल
*************************************************************
आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
छान छान.
-----------------------------------
आणि हो, सांगायच राहूनच गेलं, या विधानसभेच्या ईलेक्शनदरम्यान मी नविन कार घेणार आहे.
- पाषाणभेद उर्फ दगडफोडीची सजा मिळालेला दगडफोड्या
पर्या लेका पण तू जाताना माझा पाय घेऊन गेलास तो तर परत दे. तुझा पाय फारच लहान आहे रे पुरत नाही मला. मला माझा पाय परत दे. आणि त्या नंद्याकडूनही माझ्या उजव्या हाताचे लांब वाढलेले बोट पण परत घ्यायचे आहे. ते नसल्याने ण लिहायची अंमळ गैरसोय होत आहे बघ. :)
अवांतर: आयडीया लै भारी. आणि कथाही.
पुण्याचे पेशवे
एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाचे सर्टीफिकेट झाले की त्याला अहंकार चिकटतो.
Since 1984
मी माझे मुंडके काढुन शेजारच्या टेबलावर ठेवता ठेवता म्हणालो.
हा शेवट आवडला.
शेवट अनपेक्षित असल्याने भारी झाली आहे कथा.
"भिती कसली रे नंद्या? उलट जो हुकुमी खेळ आपण कायम दाखवुन 'सावज' मिळवतो आज तोच खेळ कोणीतरी कल्पनेतही बसणार नाही असा दुसरा इतक्या सहजपणे दाखवतोय, हे बघुन असुया मात्र निश्चीतच वाटत आहे !
हे वाक्य मोट्ठे झाले आहे. त्या ऐवजी छोट्या छोट्या वाक्यांनी उत्सुकता अजून थोडी ताणली असती तरी चालली असती.
खरंतर पुर्ण मोठ्या कथेचा प्लॉट आहे यात.
एकुणच कथा आवडली, आणिक येवू द्या!
आपला
गुंडोपंत
पर्या, लेका तरी तुला सांगत होतो, मी शिकवलेली ही डोकं काढायची कला उठसुठ सगळ्यांना शिकवू नकोस म्हणुन...पण ४ पेग झाले की तुला भान कुठलं रहायला...
आता निदान ते उलटे पाय तरी लपवत जा...
अवांतरः काय बे, अचानक हा काय झटका आला तुला?
रहस्य कथांचे पेव फुटलय का इथे? पण भारी कथा. चालु द्या! पण वेळ काढुन जुनी अपुर्ण कथा पण पुर्ण करा!
---
Grant me the serenity to accept the things I cannot change, the courage to change the things I can, and the wisdom to know the difference. --Reinhold Niebuhr
पर्या 'बिनडोक' असली तरी मस्तय कथा. तुझी ही गंमतीदार-भय(?) कथा आवडली. कथेच्या शेवटच्या वाक्यात रहस्य पेरण्याची क्लृप्ती लाजबाब.
बाय द वे. हिंदीत लघुकथा नावाचा प्रकार आहे. तशा लघुभयकथा हा प्रकार मराठीत रूजायला काही हरकत नाही, असं सध्या मिपावरच्या लघुभयकथा वाचून वाटतेय. रत्नाकर मतकरींच्या पानी-दोन पानी अशा कथा आहेत. पण बाकी कुणी प्रयत्न नाही केले.
(भोचक)
तुम्ही पत्रकार आहात? कोणत्या पक्षाचे?
ही आहे आमची वृत्ती
पर्या 'बिनडोक' असली तरी मस्तय कथा. तुझी ही गंमतीदार-भय(?) कथा आवडली. कथेच्या शेवटच्या वाक्यात रहस्य पेरण्याची क्लृप्ती लाजबाब.
बाय द वे. हिंदीत लघुकथा नावाचा प्रकार आहे. तशा लघुभयकथा हा प्रकार मराठीत रूजायला काही हरकत नाही, असं सध्या मिपावरच्या लघुभयकथा वाचून वाटतेय. रत्नाकर मतकरींच्या पानी-दोन पानी अशा कथा आहेत. पण बाकी कुणी प्रयत्न नाही केले.
(भोचक)
तुम्ही पत्रकार आहात? कोणत्या पक्षाचे?
ही आहे आमची वृत्ती
भुताटकी चाललीय रे परा? वाचूनच हार्ट अॅटॅक यायचं काम झालंय हे तर! बरं झालं रात्री नाही वाचली! ;)
थोडक्यात पण मस्त लिहिलीस! शेवट खरंच अगदी अनपेक्षित!
क्रान्ति
राम राम राम राम!
अग्निसखारूह की शायरी
प्रतिक्रिया
आभास
हा हा ....
ओय? क्रमशः
तात्या,
हा हा हा
च्यायला
डोकं बाजूला ठेवून
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
+१
असेच
मस्तच. नंद्
नंदू
जबर्या
मस्त
हा कोण?
छान
हा कीतव्या पेग नंतरचा लेख?
वा मस्त
पर्या
मस्त
किती
मस्त.. अनपे
ह्म्म..
अवलिया नंतर परा....
बिनडोक कथा
बिनडोक कथा
मस्त रे परा
मस्तच आणि रंगतदार भयकथा....
मस्त!
वा
काय झालं
का रे बाबा
काय
हम्म...
परा... मस्त!