✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

जबरदस्त

प
परिकथेतील राजकुमार यांनी
Tue, 09/22/2009 - 12:13  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
9730 वाचन

💬 प्रतिसाद (34)

प्रतिक्रिया

आभास

श्रावण मोडक
Tue, 09/22/2009 - 12:22 नवीन
आभास, प्रतिबिंबं, प्रतिमा... दृष्टीभ्रम!!! बाकी मागचं काही तरी अपूर्ण आहे का हो? त्याचं भूत - बित होत नाही का?
  • Log in or register to post comments

हा हा ....

सायली पानसे
Tue, 09/22/2009 - 12:22 नवीन
तुला पण बिपिन भयकर्ते ची लागण झाली का?? छान कथा...
  • Log in or register to post comments

ओय? क्रमशः

३_१४ विक्षिप्त अदिती
Tue, 09/22/2009 - 12:24 नवीन
ओय? क्रमशः हरवलं का तुझी उतरली नाही त्यामुळे अर्धवट गोष्ट तशीच प्रकाशित केलीस? आणि त्या आधीच्या गोष्टीचं काय झालं?? का ती विसरूनच गेलास?? तात्या, असल्या गोष्टी अर्धवट टाकून नवीन गोष्टी लिहीणार्‍यांना एक सज्जड दम द्या हो. अदिती
  • Log in or register to post comments

तात्या,

श्रावण मोडक
Tue, 09/22/2009 - 12:26 नवीन
तात्या, असल्या गोष्टी अर्धवट टाकून नवीन गोष्टी लिहीणार्‍यांना एक सज्जड दम द्या हो हाहाहाहाहाहाहाहाहा... अदिती, काम नाहीये का? विनोद सुचू लागलेत ते...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

हा हा हा

अवलिया
Tue, 09/22/2009 - 12:25 नवीन
हा हा हा मस्त रे.... च्यामारी धरुन फटाक ! --अवलिया ============ यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
  • Log in or register to post comments

च्यायला

निखिल देशपांडे
Tue, 09/22/2009 - 12:27 नवीन
च्यायला ईतक्यालवकर संपली क्रमशः कुठेय... जरा चार पाच भाग पाडायचे... बाकी जुन्या कथेचे काय??? ती कधी पुर्ण करणार निखिल ================================ रात्री अडीच वाजता जाग आल्यावरसुद्धा तुम्ही खरडवही चेक करूनच झोपता?? तर तुम्हाला नक्कीच मिपाज्वर झाला आहे!!!!!
  • Log in or register to post comments

डोकं बाजूला ठेवून

नंदन
Tue, 09/22/2009 - 12:30 नवीन
डोकं बाजूला ठेवून वाचायचा का हो हा लेख? ;)

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments

+१

सहज
Tue, 09/22/2009 - 12:43 नवीन
हा हा हा! कुठल्या कथेवरुन प्रेरणा घेतलीस का रे? :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नंदन

असेच

स्वाती दिनेश
Tue, 09/22/2009 - 14:47 नवीन
डोकं बाजूला ठेवून वाचायचा का हो हा लेख? :) नंदनसारखेच.. स्वाती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नंदन

मस्तच. नंद्

सखाराम_गटणे™
Tue, 09/22/2009 - 12:53 नवीन
मस्तच.
  • Log in or register to post comments

नंदू

नंदू
Wed, 09/23/2009 - 19:31 नवीन
तो मी नव्हेच नंदू
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सखाराम_गटणे™

जबर्‍या

विनायक प्रभू
Tue, 09/22/2009 - 12:52 नवीन
दस्त
  • Log in or register to post comments

मस्त

विशाल कुलकर्णी
Tue, 09/22/2009 - 12:57 नवीन
मस्त ! छोटीशीच पण परिणामकारक ! आवडली :-) सस्नेह विशाल ************************************************************* आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
  • Log in or register to post comments

हा कोण?

विशाल कुलकर्णी
Wed, 09/23/2009 - 10:56 नवीन
हा कोण? पशा किं नंद्या .... किं परा .....? ;-) Image removed. सस्नेह विशाल ************************************************************* आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशाल कुलकर्णी

छान

पाषाणभेद
Tue, 09/22/2009 - 12:57 नवीन
छान छान. ----------------------------------- आणि हो, सांगायच राहूनच गेलं, या विधानसभेच्या ईलेक्शनदरम्यान मी नविन कार घेणार आहे. - पाषाणभेद उर्फ दगडफोडीची सजा मिळालेला दगडफोड्या
  • Log in or register to post comments

हा कीतव्या पेग नंतरचा लेख?

हर्षद आनंदी
Tue, 09/22/2009 - 13:13 नवीन
राजे, तुम्हाला भुते भारी आवडतात बॉ ! अशी पिणारी भुते कुठे असतात, मला तर नंद्याच्या जागी राजेच दिसतात, जरा जास्त झाली की भुत येते (ह. घ्या)
  • Log in or register to post comments

वा मस्त

विजुभाऊ
Tue, 09/22/2009 - 14:37 नवीन
वा मस्त रे.......डोके काढुन हसत बसलोय पास हा शब्द जर इंग्रजी असेल तर नापास हा शब्द कोणत्या भाषेतला आहे
  • Log in or register to post comments

पर्‍या

llपुण्याचे पेशवेll
Tue, 09/22/2009 - 14:48 नवीन
पर्‍या लेका पण तू जाताना माझा पाय घेऊन गेलास तो तर परत दे. तुझा पाय फारच लहान आहे रे पुरत नाही मला. मला माझा पाय परत दे. आणि त्या नंद्याकडूनही माझ्या उजव्या हाताचे लांब वाढलेले बोट पण परत घ्यायचे आहे. ते नसल्याने ण लिहायची अंमळ गैरसोय होत आहे बघ. :) अवांतर: आयडीया लै भारी. आणि कथाही. पुण्याचे पेशवे एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाचे सर्टीफिकेट झाले की त्याला अहंकार चिकटतो. Since 1984
  • Log in or register to post comments

मस्त

गुंडोपंत
Tue, 09/22/2009 - 15:35 नवीन
मस्त लघु कथ आहे.
मी माझे मुंडके काढुन शेजारच्या टेबलावर ठेवता ठेवता म्हणालो.
हा शेवट आवडला. शेवट अनपेक्षित असल्याने भारी झाली आहे कथा.
"भिती कसली रे नंद्या? उलट जो हुकुमी खेळ आपण कायम दाखवुन 'सावज' मिळवतो आज तोच खेळ कोणीतरी कल्पनेतही बसणार नाही असा दुसरा इतक्या सहजपणे दाखवतोय, हे बघुन असुया मात्र निश्चीतच वाटत आहे !
हे वाक्य मोट्ठे झाले आहे. त्या ऐवजी छोट्या छोट्या वाक्यांनी उत्सुकता अजून थोडी ताणली असती तरी चालली असती. खरंतर पुर्ण मोठ्या कथेचा प्लॉट आहे यात. एकुणच कथा आवडली, आणिक येवू द्या! आपला गुंडोपंत
  • Log in or register to post comments

किती

दशानन
Tue, 09/22/2009 - 15:47 नवीन
=)) =)) किती विनोदी कथा आहे यार... लै भारी आवडली बॉ ! ;) *** राज दरबार.....
  • Log in or register to post comments

मस्त.. अनपे

सूहास (verified= न पडताळणी केलेला)
Tue, 09/22/2009 - 16:44 नवीन
मस्त.. अनपेक्षीत शेवट.. सू हा स...
  • Log in or register to post comments

ह्म्म..

धमाल मुलगा
Tue, 09/22/2009 - 16:56 नवीन
पर्‍या, लेका तरी तुला सांगत होतो, मी शिकवलेली ही डोकं काढायची कला उठसुठ सगळ्यांना शिकवू नकोस म्हणुन...पण ४ पेग झाले की तुला भान कुठलं रहायला... आता निदान ते उलटे पाय तरी लपवत जा... अवांतरः काय बे, अचानक हा काय झटका आला तुला?
  • Log in or register to post comments

अवलिया नंतर परा....

प्रसन्न केसकर
Tue, 09/22/2009 - 17:04 नवीन
रहस्य कथांचे पेव फुटलय का इथे? पण भारी कथा. चालु द्या! पण वेळ काढुन जुनी अपुर्ण कथा पण पुर्ण करा! --- Grant me the serenity to accept the things I cannot change, the courage to change the things I can, and the wisdom to know the difference. --Reinhold Niebuhr
  • Log in or register to post comments

बिनडोक कथा

भोचक
Tue, 09/22/2009 - 18:01 नवीन
पर्‍या 'बिनडोक' असली तरी मस्तय कथा. तुझी ही गंमतीदार-भय(?) कथा आवडली. कथेच्या शेवटच्या वाक्यात रहस्य पेरण्याची क्लृप्ती लाजबाब. बाय द वे. हिंदीत लघुकथा नावाचा प्रकार आहे. तशा लघुभयकथा हा प्रकार मराठीत रूजायला काही हरकत नाही, असं सध्या मिपावरच्या लघुभयकथा वाचून वाटतेय. रत्नाकर मतकरींच्या पानी-दोन पानी अशा कथा आहेत. पण बाकी कुणी प्रयत्न नाही केले. (भोचक) तुम्ही पत्रकार आहात? कोणत्या पक्षाचे? ही आहे आमची वृत्ती
  • Log in or register to post comments

बिनडोक कथा

भोचक
Tue, 09/22/2009 - 18:01 नवीन
पर्‍या 'बिनडोक' असली तरी मस्तय कथा. तुझी ही गंमतीदार-भय(?) कथा आवडली. कथेच्या शेवटच्या वाक्यात रहस्य पेरण्याची क्लृप्ती लाजबाब. बाय द वे. हिंदीत लघुकथा नावाचा प्रकार आहे. तशा लघुभयकथा हा प्रकार मराठीत रूजायला काही हरकत नाही, असं सध्या मिपावरच्या लघुभयकथा वाचून वाटतेय. रत्नाकर मतकरींच्या पानी-दोन पानी अशा कथा आहेत. पण बाकी कुणी प्रयत्न नाही केले. (भोचक) तुम्ही पत्रकार आहात? कोणत्या पक्षाचे? ही आहे आमची वृत्ती
  • Log in or register to post comments

मस्त रे परा

लवंगी
Tue, 09/22/2009 - 18:35 नवीन
शेवट अनपेक्षित.. डोक आहे हे सिद्ध केलस
  • Log in or register to post comments

मस्तच आणि रंगतदार भयकथा....

वेताळ
Tue, 09/22/2009 - 18:40 नवीन
आवडली. अजुन येवुदे पर्‍याभाऊ. वेताळ
  • Log in or register to post comments

मस्त!

स्वाती२
Tue, 09/22/2009 - 19:51 नवीन
मस्त!
  • Log in or register to post comments

वा

अमोल जाधव
Tue, 09/22/2009 - 20:23 नवीन
भावा मस्तच रे.
  • Log in or register to post comments

काय झालं

टारझन
Tue, 09/22/2009 - 20:32 नवीन
काय झालं राजकुमार साहेब ? आज अचानक राज कपूर कसे काय झालात ? -(मणोजकुमार) टारझन
  • Log in or register to post comments

का रे बाबा

रेवती
Tue, 09/22/2009 - 21:41 नवीन
का रे बाबा असं करायला लागलाहेस? राजकुमारपणा सोडून राजकुमारगिरी झाली ही!;) रेवती
  • Log in or register to post comments

काय

क्रान्ति
Wed, 09/23/2009 - 08:30 नवीन
भुताटकी चाललीय रे परा? वाचूनच हार्ट अ‍ॅटॅक यायचं काम झालंय हे तर! बरं झालं रात्री नाही वाचली! ;) थोडक्यात पण मस्त लिहिलीस! शेवट खरंच अगदी अनपेक्षित! क्रान्ति राम राम राम राम! अग्निसखा रूह की शायरी
  • Log in or register to post comments

हम्म...

दिपक
Wed, 09/23/2009 - 09:36 नवीन
प्रतिक्रिया द्यायला माझे मुंडके शोधत आहे.!!! हा मिळाले. Image removed. मस्त रे परा. :)
  • Log in or register to post comments

परा... मस्त!

शक्तिमान
Sun, 09/27/2009 - 01:29 नवीन
परा... मस्त! कमालीचा अनपेक्षित ...
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा