ह्म्म.. छान :)
तरीही... गोष्ट लहान वाटतेय. त्यात इतर तपशील आला असता तर आणखी मजा आली असती वाचायला. मध्येच हे सर्व लग्नाचे फोटो पाहताना ऐकलेले वर्णन वाटतेय. ;)
असो...
दुसर्या भागात दागिने वगैरे विकत घेताना वाचले तेव्हा वाटले, 'आधीच नोकरी लागून फक्त ४ महिने झालेत, त्यात पळून जाऊन लग्न करणार मग हा खर्च कशाला?' साड्या घेतल्या असे वाचल्यावर वाटले, 'वडिलमाणसांना खूश करण्यासाठी असेल.'
पुढे भरणार्या शाळेत ह्या सर्व गोष्टींची उत्तरे मिळतील अशी आशा :)
लग्न झालं तर एकदाचं! आयत्यावेळेस कुणी गोंधळ घातला नाही हे एक बरच झालं. पण पुढं काय झालं? दोन भागांमध्ये फारच वेळ लावतोयस. इतक्या वेळात त्यांना नातवंडही होतील.;)
रेवती
(पुढील भागात -मांडवली)
ह्म्म,,, तोडपानी देऊन झाली असेल का मांडवली :?
वाचतोय रे... लवकर लिही पुढचा भाग. :)
मदनबाण.....
तुम्ही किती जगलात ह्यापेक्षा कसं जगलात याला जास्त महत्त्व आहे.
प्रतिक्रिया
मस्त
शाळेत
ह्म्म.. छान
मी पण
लग्न झालं
अगदी...
मांडवली..
लै भारी
येवु दे रे
(पुढील
छान! आता