✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

कर्मयोगी! (भाग आठवा - अंतिम)

च
चतुरंग यांनी
Mon, 09/14/2009 - 03:36  ·  लेख
लेख

Book traversal links for कर्मयोगी! (भाग आठवा - अंतिम)

  • ‹ कर्मयोगी! (भाग सातवा)
  • Up
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
7331 वाचन

💬 प्रतिसाद (16)

प्रतिक्रिया

कर्मयोगी

स्वाती२
Mon, 09/14/2009 - 06:26 नवीन
कर्मयोगी सावरकर आजोबांची ओळख करुन दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.
  • Log in or register to post comments

+१

सायली पानसे
Tue, 09/15/2009 - 10:24 नवीन
जबरदस्त लेख माला. अश्या आजोबांची ओळख करुन दिल्याबद्दल मनापासुन धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वाती२

उत्तम लेखमाला

सहज
Mon, 09/14/2009 - 06:46 नवीन
शेवटचा भाग अतिशय वाचनीय. आज्जी-आजोबांना नमस्कार व त्यांच्या निरोगी दीर्घायुष्याकरता देवाकडे प्रार्थना. चतुरंगांना धन्यु!
  • Log in or register to post comments

असेच म्हणतो...

विकास
Mon, 09/14/2009 - 07:44 नवीन
असेच म्हणतो. (बाकी का कोणास ठाऊक यांच्याबरोबर Six degrees of separation आहे की काय असे मला वाटत आहे).
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज

कृतार्थ!

क्रान्ति
Mon, 09/14/2009 - 08:36 नवीन
सावरकर आजोबांची जीवनयात्रा वाचता वाचता गुंगून जायला होतं! या कृतार्थ, समाधानी लक्ष्मी-नारायणाचं आयुष्य खरंच स्फूर्तिदायक आहे. आजी-आजोबांना अनेकानेक शुभेच्छा आणि त्यांची गाथा आमच्यापर्यंत पोहोचवणार्‍या चतुरंग यांना शतशः धन्यवाद! =D> क्रान्ति दिव्यत्वाची जेथ प्रचीती | तेथे कर माझे जुळती अग्निसखा रूह की शायरी
  • Log in or register to post comments

उत्तम लेख!!!

समंजस
Mon, 09/14/2009 - 10:09 नवीन
उत्तम लेख!!! सावरकर आजोबांच्या आयुष्या बद्दल वाचून आनंद मिळाला!!
  • Log in or register to post comments

मन तृप्त

विसोबा खेचर
Mon, 09/14/2009 - 10:25 नवीन
मन तृप्त झालं रे रंगा! सावरकर आजोबांबद्दलची ही लेखमलिका मिपावर यावी हे मिपाचं भाग्य! मिपाला अधिकाधिक समृद्धीकडे नेणारी! संग्राह्य लेखमालिका... तात्या.
  • Log in or register to post comments

सहमत!

संजय अभ्यंकर
Tue, 09/15/2009 - 00:05 नवीन
"सावरकर आजोबांबद्दलची ही लेखमलिका मिपावर यावी हे मिपाचं भाग्य! मिपाला अधिकाधिक समृद्धीकडे नेणारी!" रंगाशेठची अजून एक सेंचुरी! संजय अभ्यंकर http://smabhyan.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर

आभार

ऋषिकेश
Mon, 09/14/2009 - 13:56 नवीन
या अप्रतिम जीवनप्रवासाला सामोरे गेलेल्या सावरकर दांपत्यांचे मनापासून अभिनंदन.. आणि दोघांना सदृढ दिर्घायुष्याच्या शुभेच्छा! या प्रवासाला शब्दबद्ध करणार्‍या चतुरंग यांचे अनेक अनेक आभार! ऋषिकेश ------------------ दूपारचे १ वाजून ५३ मिनीटे झालेली आहेत. चला आता ऐकूया एक गीत "जीवनगाणेऽऽ गातच रहावे.. झाले गेले विसरूनी जावे.. पुढे पुढे चालावे...."
  • Log in or register to post comments

+१

चित्रा
Mon, 09/14/2009 - 18:46 नवीन
सावरकर आजोबांची ओळख आवडली. परदेशी राहणार्‍या मुलांबद्दल त्यांनी दाखवलेला उदारमतवाद खूपच कौतुकास्पद वाटला आणि दिलेला सल्लाही लक्षात ठेवण्यासारखाच आहे. बाकी सर्व वरीलप्रमाणेच म्हणते. धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ऋषिकेश

+२

नंदन
Tue, 09/15/2009 - 11:25 नवीन
वरील दोन्ही प्रतिसादांशी सहमत आहे. आजोबांची कहाणी समर्थपणे आमच्यापर्यंत पोचवल्याबद्दल मनःपूर्वक आभार.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रा

सुरेख!! एक

प्राजु
Tue, 09/15/2009 - 00:18 नवीन
सुरेख!! एक पर्वच आहे हे. खूप आवडले लेखन. आजी-आजोबांना नमस्कार सांगा. विलक्षण अनुभव जगले आहेत ते.. देव त्यांना भरपूर निरोगी आयुष्य देवो. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

!!

शाल्मली
Tue, 09/15/2009 - 21:24 नवीन
उत्तम लेखमाला! सावरकर आजोबांना नमस्कार आणि त्यांना आणि त्यांच्या कुटुंबाला निरोगी दीर्घायुष्य मिळो ही देवाजवळ प्रार्थना! सावरकर आजोबांची आम्हा सर्वांना ओळख करुन दिल्याबद्दल चतुरंगांचे पुनश्च आभार! :) --शाल्मली.
  • Log in or register to post comments

सुंदर लेखमाल!!!

राघवेंद्र
Wed, 10/23/2013 - 22:27 नवीन
चतुरंग यांना खुप धन्यवाद. आजोबांचा प्रवास खरच थक्क करण्याजोगा आहे. राघवेंद्र
  • Log in or register to post comments

धन्यवाद चतुरंग

अमित खोजे
Fri, 10/10/2014 - 23:36 नवीन
अशा असाधारण व्यक्तिमत्वाची ओळख करून दिल्याबद्दल चतुरंग यांचे मनापासून धन्यवाद. खरंच त्यांचे विचार, आचरण, संकटांना तोंड देण्याची वृत्ती, शून्यातून सर्वस्व निर्माण करण्याची धमक हे पाहून आपल्यालाच जगायची नवीन उर्मी मिळते. त्यांना भेटायला नक्कीच आवडेल.! आज माझ्या सध्या नोकरीमध्ये भेडसावणाऱ्या काही प्रश्नांनादेखील या कर्मयोगीने उत्तरे दिली आहेत हे विशेष नमूद करू इच्छितो.
  • Log in or register to post comments

लेख आवडल्याचे आवर्जून कळवल्याबद्दल धन्यवाद अमित!

चतुरंग
Sat, 10/11/2014 - 01:46 नवीन
दुर्दैवाने आता सावरकर आपल्यात नाहीत. २०१० सालीच त्यांचे दु:खद निधन झाले! :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमित खोजे

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा