माझ्याकडे फोटो दिसत आहेत
बाकी कोणाला फोटो दिसत आहेत का ?
जपत किनारा शीड सोडणे - नामंजूर!
अन वार्याची वाट पहाणे - नामंजूर!
मी ठरवावी दिशा वाहत्या पाण्याची
येईल त्या लाटेवर डुलणे - नामंजूर!
सही आहे ग! अश्या आठवणी मस्त असतात. जमलं तर अश्या वेळचे फोटो पण काढत्/काढुन घेत जा. ;)
बाय द वे: तुला जर टाईप करायला अवघड जात असेल तर हे वापरुन पहा: http://www.quillpad.in/marathi/editor.html
ह्म्म..भारी छंद हाय...
काही बायकांना सापाला हातात घेऊन फोटो काढायची इच्छा झाली
अरे देवा !!! (चाल अस्त्रवाले नव्हे हो... ;) )
बाकी असेच आपले विविध छंदा बद्धल लिहील्यास वाचण्यास नक्की आवडेल. :)
(हरणटोळ ला घाबरणारा... ;) )
मदनबाण.....
लडाख सीमेवर चीनची घुसखोरी
http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=5969:2009-09-06-16-47-37&catid=27:2009-07-09-02-01-31&Itemid=4
सापाचे फोटु दिसत नाहीत. :(
मला एक शंका आहे.
बिनविषारी साप जरी चावला तरी त्याचा काहीच त्रास होत नाही का?
कसल इन्फेक्शन? किन्वा जखम? त्याची अजिबात काहीच काळजी घ्यावी लागत नाही का?
अनुभव चांगलेच लिहिले आहेत. :)
साप पकडण्याच्या थ्रिल चा अनुभव येतो वाचताना. मी लहान असताना आम्ही लोकवस्तीपासुन लांब रहात होतो त्यामुळं सापांशी अनेकदा संबंध यायचा. खरंच ते जनावर मंत्रमुग्ध करतं. पण ते सगळं लांबुन दर्शन घेतानाच. जरा जवळ आल्यावर मात्र गर्भगळीत व्हायला होतं. दिवड्चा किस्सा वाचताना एक जुना प्रसंग आठवला - देहुरोड पोलिस स्टेशनला कामानिमित्त गेलेलो असताना तिथल्या फुलझाडांच्या ताटव्यात एक भला मोट्ठा नाग निघाला होता. बर्याच जणांनी काठ्यांनी
हलवुन त्याला चांगलाच डिवचला होता अन आम्ही पोहोचलो तेव्हा त्याला मारायची तयारी झाली होती. बरोबर असलेल्या सर्पमित्र फोटोग्राफरला तो नाग पकडायला मी मदत केली पण नंतर त्याला समोरच्या मैदानात नेऊन सोडेपर्यंत घामाच्या धारा लागल्या होत्या.
सुंदर लेखन. अजुन येऊ द्या चित्तथरारक अनुभव!
___
Grant me the serenity to accept the things I cannot change, the courage to change the things I can, and the wisdom to know the difference. --Reinhold Niebuhr
चांगला छंद आहे आपला. आपण लेखात उल्लेख केलेल्या काकांबद्दल ही लिहा की ( त्यांचे नाव नाही सांगितले तरी चालेल )
--------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा
तुमची श्टोरी एकदम थरारक!
पण फोटो मला अजूनही दिसत नाहियेत हो!
ह्यावरून्च थायलंडला गेले असताना तिथे एकाच माणसाने तीन ते चार विषारी साप पकडून दाखवले होते. त्याची आठवण झाली. पण तेव्हा मला ते साप आणि ते पकडणारे ह्या दोघांचीही दया आली होती.
वा ! छान अनुभव आहेत. फोटोसुद्धा छान आहेत. दिवड एकदम भारदस्त आहे :)
... तसाही dry bite होता हे मला काळात होते तरीही घाबरले.
विषारी सापाचा जो चावा विषरहित असतो त्याला सुका दंश-ड्राय बाईट म्हणतात असे मला वाटते. विषारी सापाच्या दंशावेळी त्याने विष न सोडल्यास (असे शक्य असते की नाही कल्पना नाही) किंवा त्याचे दात
त्यावेळी पडल्याने विषारी दंश नसल्याने त्याला ड्राय बाईट म्हणतात असा माझा समज आहे. चु भू द्या घ्या.
(तसाही गवत्या बहुधा अर्धविषारी असल्याने (असे वाचलेले स्मरते)तुम्ही ड्राय बाईट म्हणाला असाल तर..पुन्हा..चु भू...)
अजून लिहा सापांबद्दल.
-- लिखाळ.
आम्ही विभक्ती प्रत्यय शब्दाला जोडून लिहितो. तुम्ही कसे लिहिता?
आमच्याकडं घरात झुरळ दिसलं तरी पार कपाटावर चढुन बसायची तयारी सुरु होते...पाल सापडली तर मग काही पहायलाच नको!
आणी ह्या बाईसाहेब खुन्नस धरुन साप काय पकडतात...त्यांचे चावे काय पचवतात..
लै भारी :)
अवांतरःतुमच्या पतीदेवांना एक पालीचं पिल्लू घरातून हुसकाऊन लावायला चार-पाच कपबश्या फोडायची आणि स्वतः जिरेमोहरीनं आंघोळ करुन घ्यायची गरजच *पडत नसेल/पडणार नाही (*रिलेट अॅज अॅप्लिकेबल :) ) :)
-(घरातले किटक हुसकावण्याच्या 'जबाबदारीला' विटलेला) ध. :)
छंद चांगला आहे. लेखनही माहितीपूर्ण आहे. फोटो मात्र दिसले नाहीत.
फोटो तेवढे फ्लीकरवर अपलोड करुन टाकले तर दिसतील सर्वांना.
आमच्या कडे गवत्या साप अधुन-मधुन दिसतो. तेव्हा आपल्या छंदाची प्रेरणा घेऊन ट्राय करीन म्हणतो.
-दिलीप बिरुटे
कोणाला कसला तर कोणाला कसला छंद... तुम्हाला सापाचा छंद... जबरदस्त लिहिलंय हां एकदम. इतकं सहजपणे लिहिलंय तुम्ही, साप पकडायचे क्लासेस चालू आहेत की भरतकामाचे असाच प्रश्न पडलाय मला. चक्क साप चावला हे तुम्ही किती सहजपणे लिहिलंय... ग्रेट. फोटू मात्र एकबी दिसंना. अजून काही आसंलच की लिहिण्यासारखं, लिहा.
बिपिन कार्यकर्ते
का दिसत नाहीयेत ते कळत नाही. पण प्रत्येक फोटोच्या खाली लिंक दिली आहे. त्यावर दिसतील फोटो. आता साप बघितल्यावर पाऊसवेडी म्याडम बद्दल आदर द्विगुणित झाला. :D
बिपिन कार्यकर्ते
फोटोज दिसत नाहीयेत.
अनुभव खूपच छान लिहिले आहेत. मस्त!!
तुमची साप पकडण्यात तरबेज होण्याची इच्छा नक्कीच पूर्ण होईल. असेच इतरही अनुभव लिहा.
पु ले शु.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
मला फोटो नीट दिसताहेत (दोन्ही न्याहाळकांमधे) त्यामुळे लेख वाचायला अजून मजा आली.
अतिशय थरारक अनुभव आहेत तुमचे.. विषारी सापाला पकडण्यासाठी शुभेच्छा!
ऋषिकेश
------------------
सकाळचे ९ वाजून २३ मिनीटे झालेली आहेत. चला आता ऐकूया एक सुमधूर गीत "मन डोले मेरा तन डोले...."
सगळ्यांना मनापासून धन्यवाद !!!!
प्रमोद काका मी पुढच्या वेळी आजून नीट लिहिण्याचा प्रयत्न करेन
>>>बाय द वे: तुला जर टाईप करायला अवघड जात असेल तर हे वापरुन पहा:
हे छान आहे रे हेच वापरते पुढच्या वेळी
>>>>त्याचे दातत्यावेळी पडल्याने विषारी दंश नसल्याने त्याला ड्राय बाईट म्हणतात असा माझा समज आहे. चु भू द्या घ्या.
गवत्या अर्धाविशारी पण नसतो पण मी धुल्नागीनिबद्दल म्हटले आहे कारण बरेच लोकांना त्याचा त्रास होतो असे मी ऐकले होते म्हणून मला पण तशीच भीती वाटली होती आणि dry bite दात असताना पण होतो कारण बरेचदा साप अगदी वरच्या वर चावतो ज्यामुळे विष ग्रंथी मधले विष तो सोडताच नाही अशा वेळी मग त्याचा त्रास होते नाही.
>>>>आमच्या कडे गवत्या साप अधुन-मधुन दिसतो. तेव्हा आपल्या छंदाची प्रेरणा घेऊन ट्राय करीन म्हणतो
नक्की करा बिचारा अगदीच गरीब असतो पण तो गवत्या आहे कि bamboo pit viper आहे ते नेअत पहा बरेच वेळा गोंधळ होतो लोकांचा पण हे दोनही साप एकाच रंगाचे असले तरी लगेच वेग वेगळे ओळखू येतात
फोटो दिसत नाहीयेत पण तुमचे अनुभव खत्तरनाक !
तुम्ही एकंदर 'इस जंगलसे मुझे बचाओ'साठी एकदम योग्य स्पर्धक दिसताय !!! :)
पुण्याला निलिमकुमार खैरेंना भेटलात का?
दिवड, धामण गळ्यात घालून मिरवले आहेत. आपण शांत राहायचं, तेही तितकेच निवांतपणे आपल्या गळ्यात, अंगाखांद्यावर खेळतात..
धामण तशी शांत असते परंतु दिवड मात्र जरा रागीट..
ठाण्याचा सर्पमित्र अनिल कुबल हा आमचा दोस्त.. तो हे असले बिनविषारी साप आमच्या हातात देतो..:)
अनिलवर लौकरच एखादा लेख लिहायचा विचार आहे!
(मण्यारप्रेमी) तात्या.
झकास. तो तीन क्रमांकाचा फोटो काढताना " स्माईल प्लीज" असे म्हंटलय का हो. दिवड एकदम खळखळून हसतेय्./हसतोय
अवांतर : ससा आणि साप या शब्दांचे स्त्रीलिंग काय हो.
प्रतिक्रिया
एकपण
अरे वा..
चांगले अनुभव पण कच्चे लेखन!
माझ्याकडे
असे साप
जबरदस्त
असेच म्हणतो!
ह्म्म..भारी
सापाचे
छान लिहिलेय
कमाल आहे तुमची....
विशारी साप
लेख छान
फोटो दिसत
फोटो दिसत नाहीत.
+१फोटो दिसत नाहीत.
झकास
आहेत रे फोटो
अरे मग तर
चांगला छंद
बाप रे!
वा ! छान
च्यामारी!
थोडीशी सुधारणा :)
सुधारणा टेकन ग्रँटेड :)
क्या बात
छान अनुभव
खतरनाक!!!
लय भारी!
फोटो!!!
फोटोज दिसत
फोटोची वाट
छान
फोटो खत्रा
सगळ्यांना धन्यवाद
जब्बरी !
दिवड, धामण गळ्यात घालून
खरच कमाल आहे तुमची..
मस्त
झकास. तो तीन क्रमांकाचा फोटो
विजुभाऊ...